About Us

सकाळ टाइम बद्दल :-

मित्रांनो, sakaltime.com, सकाळ टाइम हि एक न्युज ब्लॉग साईट आहे. या  साईटवर आपण जास्तीत जास्त  ताज्या बातम्या टाकणार आहोत. आपल्या मराठी न्युज ब्लॉग साईट चे मुख्य उदिष्ठ हेच आहे कि, अटोमोबाइल , तंत्रज्ञान, मनोरंजन आणि राजकारण यासारख्या विषयात ज्यांना रुची आहे, त्यांना जास्त फापट पसारा वाचावा न लागावा जे काही आहे ते थोडक्यात आणि महत्वाचे वाचायला मिळावे.

या न्युज ब्लॉग वेबसाईट वर तुम्हाला खालील बाबीबद्दल अचूक  माहिती वाचायला मिळेल .

  • ऑटोमोबाईल –  नवीन येणाऱ्या कार, बाईक तसेच सर्व गाड्यांची अचूक माहिती वाचायला मिळेल.
  • तंत्रज्ञान  –  तुम्हाला मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, कॉम्पुटर याबद्दल माहिती वाचायला मिळेल
  • ताज्या बातम्या – आपला गाव , तालुका , जिल्हा , शहर , राज्य , देश आणि विदेश सर्व बातम्या वाचायला मिळेल
  • मनोरंजन – मराठी आणि हिंदी कलाकार , चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका माहिती वाचायला मिळेल
  • राजकारण – देश, विदेश मधील राजकारण बद्दल बातम्या वाचायला मिळेल