sunita williams news : काही वर्षांपासून माणूस अंतराळात सतत जात आहे आणि तिथे जाऊन बरेच संशोधन देखील करत आहे. तरी देखील अजूनही अंतराळात जाऊन सुखरूप परत पृथ्वीवर येणे जिकिरीचेच आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. मागे भारतीय अंतराळवीर कल्पना चावला आणि तिचे सहकारी अशाच अंतराळ यात्रेला गेले होते आणि ते येताना अंतराळ यानाचा स्फोट झाला होता त्यात ती आणि तिचे सहकारी गेले.
आत्ता ही जगात अशाच एका अंतराळ यात्रे विषयी आणि दोन अंतराळ वीरां विषयी चर्चा सुरू आहे.जे बरेच दिवस झाले अंतराळ यानात बिघाड झाल्याने अंतराळात अडकून पडले आहेत. ते अंतराळ वीर आहेत भारतीय वंशाची अंतराळवीर पायकट sunita williamsआणि कमांडर बुच विल्मोर! हे दोघे सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर(ISS) अडकले आहेत.
तर माहिती अशी आहे की अमेरिकी अंतराळ संस्था ‛नासा’ मध्ये कार्यरत असलेली भारतीय वंशाची अंतराळ वीर sunita williams आणि तिचा सहकारी बुच विल्मोर यांनी बोइंगोच्या स्टारलाइनर या अंतराळ यानातून भरारी घेतली आणि ते 5 जून रोजी “आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक’ यावर पोहोचले.
अंतराळात जाण्यासाठी दोनदा केले होते प्रयत्न तिसरा प्रयत्न यशस्वी
या मोहीमेसाठी नासाकडून मे आणि जून या महिन्यांमध्ये दोन वेळा प्रयत्न झाले होते पण ते प्रयत्न केल्या नंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अंतराळात भरारी घेतली ते 5 जूनना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले नियोजना नुसार 17 दिवस अंतराळात राहून 22 जून रोजी परतणार होते. पण यानात झालेल्या बिघाडामुळे या दोघांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास आता खडतर झाला आहे आणि हे दोघे अंतराळवीर अंतराळ स्टेशनवर अडकून पडले आहेत.
काय झाला आहे बोइंगो स्टारलायनर या अंतराळ यानात बिघाड?
अमेरिकी अंतराळ संस्था ‛नासा’ मध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या पायलट sunita williams आणि कमांडो बुच विल्मोर यांनी 5 जूनला ‛ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक’ वर पोहोचले ते तिथे 17 दिवस राहून 22 जूनला परत येणार होते पण अजून ही ते पृथ्वीवर परतले नाहीत कारण बोइंगो स्टारलायनर या अंतराळ यानात बिघाड झाला आहे. असे म्हणाले जात आहे की अंतराळ यानात हिलीमयची गळती झाली आहे त्यामुळे दोघे अंतराळवीर तिथेच अडकून पडले आहेत. असे ही म्हणाले जात आहे की यानातील या बिघाडा बाबत मिशन सुरू होण्यापूर्वीच नासा आणि बोइंगो यांना कल्पना होती पण त्यांनी या हिलीयमच्या गळतीकडे दुर्लक्ष केले पण नासाचे म्हणणे आहे की त्यांनी मोहीम सुरू होण्यापूर्वीच ही गळती रोखली होती.
स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर सुरक्षित
एका वृत्त पत्राने दिलेल्या माहिती नुसार स्पेश स्टेशनमध्ये अंतराळ यान सुरक्षित असून चांगली कामगिरी करत आहे. तसेच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर देखील सुरक्षित आहे. मिशन संघांना प्रोपल्शन सिस्टम डेटाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि हीलियम गळती रोखण्याकरता वेळ देण्यासाठी ते ऑर्बिटमध्ये आहेत. अहवालानुसार, स्टारलाइनरमध्ये पुढील ४५ दिवसांचा इंधनपुरवठा आहे.
आम्ही आमचा वेळ घेत आहोत आणि आमच्या मानक मिशन मॅनेजमेंट टीम प्रक्रियेचे अनुसरण करत आहोत”, असं नासाचे कमर्शिअल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “आम्ही लहान हेलियम सिस्टम लीक आणि थ्रस्टर कार्यप्रदर्शन व्यवस्थापित करण्याच्या सापेक्ष डेटाला आमचे निर्णय घेऊ देत आहोत.
कोण आहेत सुनीता विल्यम्स? (Who is Sunita Williams?)
Sunita Williams या मूळ भारतीय वंशाच्या असून त्या सध्या अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचे वडील दीपक पांड्या हे अहमदाबादमधून अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले. sunita williams यांचा जन्म 1965 मध्ये झाला अजून त्यांनी 1987 मध्ये यएस नेव्हल अकादमीतुन पदवी घेतली. त्यानंतर यांनी लढाऊ विमाने ही उघडली आहेत. त्यांना लढाऊ विमाने उडवण्याचा तीन हजार तासांचा अनुभव आहे.सुनीता विल्यम्स यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केलं.मायकेल विल्यम्स हे टेस्कामध्ये पोलीस अधिकारी आहेत. sunita williams यांचे नासाच्या अंतराळ मोहिमेसाठी सिलेक्शन झाले. या आधी सुनीता विल्यम्स यांनी 2006 आणि 2012 मध्ये असा दोन वेळा अंतराळ प्रवास केला आहे. या दोन्ही मोहिमांमध्ये एकूण 322 दिवस त्यांनी अंतराळात घालवले. हा एक विक्रम मानला जात आहे.5जून2024 मधील त्यांची ही तिसरी अंतराळ मोहीम आहे.
पृथ्वीवर कधी येणार परत? (When will return to earth Sunita Williams )
sunita williams आणि बुच विल्मोर यांना अगदी नवीन अंतराळयानातून अंतराळात पाठविण्यात आले होते. हे अंतराळयान नासा ऑर्बिटल आउटपोस्टवरील कर्मचाऱ्यांना घेऊन परतेल, अशी अपेक्षा होती. हे यान आठवडाभर तिथे थांबणार होते. पण, प्रवासादरम्यान थ्रस्टरमधील बिघाड आणि हेलियमच्या गळतीमुळे यान परत आलेच नाही. आतापर्यंत त्यांच्या परतीची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु, नासाचे व्यावसायिक क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले की, ते लवकरात लवकर जुलैच्या अखेरीस परत येण्याची शक्यता आहे.
FAQ
Is Sunita Williams Indian or American?
Sunita Lyn Williams (née Pandya; born September 19, 1965) is an American astronaut, United States Navy officer, and former record holder for most spacewalks by a woman (seven) and most spacewalk time for a woman (50 hours, 40 minutes).
Has Sunita Williams returned to Earth?
However, owing to a fault in the spacecraft, their return has been delayed indefinitely. The spacecraft was launched on June 5, and following a glitch in its thrusters, which is critical to propel the spacecraft, the duo has been stuck.
What space is Sunita Williams working in?
Story so far: Veteran American astronauts Sunita Williams and Barry (Butch) Wilmore, are still docked with the International Space Station (ISS) since June 6 after facing delays, space debris threats, helium leaks and technical glitches on the Starliner spacecraft on which they travelled.