SIP म्हणजे काय? SIP मध्ये गुंतवणूक कशी करतात?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण आजकाल टीव्हीवर SIP गुंतवणूकिबद्दल बऱ्याच जाहिराती पाहतो पण एसआयपी म्हणजे नेमके काय हेच आपल्याला समजत नाही तर एसआयपी म्हणजे काय? त्यात कोणते प्रकार असतात? त्यात गुंतवणूक कशी केली जाते याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत.

एसआयपी गुंतवणूक म्हणजे नेमके काय आहे?

एसआयपी एक म्युच्युअलमध्ये गुंतवणूक करण्याची सिस्टीम आहे.एसआयपी गुंतवणूक योजना(SIP) याला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा हा एक मार्ग आहे. यात, प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या बँक खात्यातून पैसे कापून घेते आणि हे पैसे स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवून कंपनी तुम्हाला परतावा देते.

SIP कसे काम करते?

एसआयपीमध्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेण्यापूर्वी, एसआयपी कशी कार्य करते हे समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्याकडे एकरकमी रक्कम गुंतवण्याचा किंवा SIP सुरू करण्याचा पर्याय असतो . एसआयपी मोड निवडल्यानंतर, तुम्हाला कमिट करायची असलेली एसआयपी रक्कम आणि वारंवारता प्रदान करणे आवश्यक आहे. बहुतेक गुंतवणूकदार मासिक S.I.P. सायकल निवडतात.

एकदा तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू केल्यानंतर, तुमच्या बँक खात्यातून एसआयपीची रक्कम कापली जाते आणि ठराविक तारखेला दर महिन्याला म्युच्युअल फंड योजनेत गुंतवली जाते. तुम्ही S.I.P. रक्कम कधीही थांबवू शकता किंवा बदलू शकता. तुमची मासिक SIP रक्कम आणि S.I.P. मुदत संपल्यावर संभाव्य परताव्याची गणना करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन SIP कॅल्क्युलेटर वापरू शकता .

हे हि वाचा -  ग्रामस्थ भडकले, अवसरी खुर्द येथील electricity Board च्या कार्यालयाला ठोकणार टाळे

एसआयपी आणि म्युच्युअल फंड यात काय फरक आहे?

बऱ्याच लोकांचा एसआयपी आणि म्युच्युअल फंड या दोन्ही मधला फरक कळत नाही.त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. म्युच्युअल फंड म्हणजे नुसती गुंतवणूक करणे तर एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा पद्धतशीर मार्ग!

Lumpsum

तुम्हीला म्युच्युअल फंडात दोन प्रकारे गुंतवणूक करता येते.एकाच वेळी जास्त पैसे भरून गुंतवणूक करतात त्याला Lumpsum म्हणतात.

एसआयपी

तर एसआयपी हा दुसरा पर्याय आहे.यात आपण दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवू शकतो.

एसआयपी गुंतवणुकीचे प्रकार कोणते?

एसआयपी गुंतवणूकिचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे ग्रोथ फंड आणि दुसरा म्हणजे डिव्हिडंट फंड

ग्रोथ फंड

गुंतवणुकीच्या या प्रकारात तुमची गुंतवणूक मिळणारा लाभांश ठराविक काळासाठी ठेवून घेतला जातो आणि ठराविक कालावधीसाठी मग शेवटी तुम्हाला परतावा दिला जातो म्हणजे तुम्ही जर ग्रोथ फंडमध्ये दोन वर्षासाठी पैसे गुंतवले तर त्यामध्ये दोन वर्ष तुमचा लाभांश देखील जमा होणार आणि दोन वर्षानंतर तुम्हाला एकदम सगळा फायदा मिळणार.

डिव्हिडंट फंड

गुंतवणुकीच्या या प्रकारात तुम्हाला एक महिन्यातून एकदा, दर तीन महिन्यांनी एकदा आणि वर्षातून एकदा असा लाभांश मिळू शकतो.

SIP कसे काम करते?

एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याआधी एसआयपी कशी काम करते हे समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्याकडे एकरकमी रक्कम गुंतवण्याचा किंवा SIP सुरू करण्याचा पर्याय असतो . एसआयपी मोड निवडल्यानंतर, तुम्हाला कमिट करायची असलेली एसआयपी रक्कम आणि वारंवारता प्रदान करणे आवश्यक आहे. बहुतेक गुंतवणूकदार मासिक S.I.P. सायकल निवडतात.

एकदा तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू केल्यानंतर, तुमच्या बँक खात्यातून एसआयपीची रक्कम कापली जाते आणि ठराविक तारखेला दर महिन्याला म्युच्युअल फंड योजनेत गुंतवली जाते. तुम्ही S.I.P. रक्कम कधीही थांबवू शकता किंवा बदलू शकता. तुमची मासिक SIP रक्कम आणि S.I.P. मुदत संपल्यावर संभाव्य परताव्याची गणना करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन SIP कॅल्क्युलेटर वापरू शकता .

हे हि वाचा -  Chhaava - संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटाचा टिझर लॉन्च! काय आहे रिलीज डेट ?

SIP मध्ये गुंतवणूक कशी करतात?

बऱ्याच बँका आणि कंपन्या आपल्याला SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या सेवा पुरवत आता त्यातील आपल्याला योग्य वाटणाऱ्या बँकेत आणि कंपनीमध्ये आपण SIP गुंतवणूक करू शकतो. बऱ्याच बँका आणि ब्रोकरेज इंडेक्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये आटोमॅटिक ठेवी सेट करण्याच्या योजना असतात. (जे जाण्याचा एक चांगला मार्ग आहे). याशिवाय, तुम्ही ऑनलाइन गुंतवणूक सेवा वापरून किंवा थेट ऑनलाइन ब्रोकर किंवा आर्थिक सल्लागाराकडून वैयक्तिक स्टॉक किंवा बाँड खरेदी करून SIP ऑनलाइन सुरू करू शकता आणि गुंतवणूक करू शकता.

SIP गुंतवणूकिचे फायदे काय असतात?

SIP 2

कमी रकमेपासून सुरुवात

गुंतवणूक करताना तुम्ही अगदी ₹500 पासून पैसे गुंतवायला सुरुवात करू शकता आणि ही रक्कम तुम्ही वाढवत देखील नेऊ शकता. एसआयपी हे केवळ ट्रॅक करण्यासाठी सोपे आणि सोयीस्कर नाही, तर तुमची बचत देखील अधिक होऊ शकते.आणि तुम्हाला परतावा देखील जात मिळू शकतो.

फ्लेस्कीबिलिटी

तुम्हाला प्रचंड लवचिकता प्रदान करते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स सारख्या साधनांमध्ये गुंतवणूक करण्यासारख्या दीर्घकालीन योजना SIP मुळे तुम्ही टाळू शकता. हे आपल्या आवडी-निवडीनुसार काढले जाणारे ओपन एंडेड फंड आहेत, म्हणजे त्यांची मुदत निश्चित नाही. तुम्ही कोणतेही नुकसान न करता तुमच्या गुंतवणुकीतून पूर्ण किंवा काही अंशी रक्कम काढू शकता. गुंतवणुकीची रक्कम देखील लवचिक आहे: ती वाढवता किंवा कमी केली जाऊ शकते. संपत्ती निर्मितीसाठी ही गुंतवणूक खूप चांगली आहे.

जास्त रिटर्स

पारंपारिक मुदत ठेवी किंवा बँक ठेवीपेक्षा SIP दुप्पट परतावा देते.

कंपाउंडिंगची पॉवर


एसआयपी तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळवण्याच्या तत्त्वावर चालते. दुस-या शब्दात, एक-वेळच्या गुंतवणुकीपेक्षा दीर्घ काळासाठी गुंतवलेली छोटी रक्कम अधिक चांगला परतावा मिळू शकतो.

आपत्कालीन निधी म्हणून काम करू शकते.


कोणत्याही मुदतीशिवाय ओपन-एंडेड फंड असल्याने, आपण आपली एसआयपी गुंतवणूक आकस्मिक निधी म्हणून काढू शकतो.

हे हि वाचा -  जगातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेले शहरांच्या यादीत पहिल्या ५० मध्ये भारतातील ४२ शहरे (most air-polluted cities)

FAQ

Can I withdraw SIP anytime?

Can I partially withdraw my mutual fund SIP investment? Yes. You can partially withdraw your mutual fund SIP investment at any time. Also, there’s no limit to the number of partial withdrawals you can make.

Which bank SIP is best?

Best SIP Plans in India in 2024 –
1. Multi Cap Growth Fund ICICI Prudential
2. Equity Fund SBI
3. Growth Plus Fund Canara HSBC Oriental Bank

How much is 5000 for 5 years in SIP SBI?

Future value (FV) = P x { ÷ r} x (1 + r)

Leave a Reply