Highlights About Vivo V40 series
- V40 सिरीज मधील V40, V40 Pro हे दोन स्मार्टफोन भारतात 7 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.
- V40 सिरीज मधील समार्टफोन मध्ये ZEISS camera सेन्सर्स दिले जाणार आहे.
- V40 सिरीज मधील समार्टफोन 5,500mAh battery सह व 80W fast चार्जींग सह येणार आहे.
Vivo V40 Series Launch in India: प्रसिद्ध ,स्मार्टफोन उत्पादक कंपनी ने आपल्या V40 Series सिरीज मधील दोन स्मार्टफोन भारतात लवकरच म्हणजे 7 ऑगस्ट ला भारतात लाँच करणार आहे. याची माहिती कंपनी ने स्वतः सोशल मीडिया द्वारे दिलेली आहे. विवो च्या या सिरीज मधील स्मार्टफोन मध्ये Android v14 ही ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाणार आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 9200 Plus हा प्रोसेसर वापरला जाणार आहे.हा समार्टफोन Ganges Blue आणि Titanium Grey कलर ऑपशन्स मध्ये लाँच होणार आहे. अश्याच प्रकारे खूप नवनवीन फीचर्स या स्मार्टफोन मध्ये बगायला मिळणार आहे. चला तर मग बगूया या स्मार्टफोन मध्ये कोणकोणती फीचर्स देण्यात येणार आहे.
Vivo V40 Series Specification
RAM | 8 GB |
Processor | MediaTek Dimensity 9200 Plus |
Rear Camera | 50 MP + 50 MP + 50 MP |
Front Camera | 50 MP |
Battery | 5500 mAh |
Display | 6.78 inches (17.22 cm) |
Vivo V40 Series Display
विवो च्या या स्मार्टफोन मध्ये 6.78 इंच curved AMOLED डिस्प्ले 2,800 x 1,260 pixels रेझोल्यूशन सह दिला जाणार आहे.त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये 120Hz रेफरेश जाणार आहे. तसेच या स्मार्टफोन ची स्क्रीन 4,500 nits चा पीक ब्राईटनेस सपोर्ट करेल.
Vivo V40 Series Processor
हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 या प्रोसेसर सह लाँच होणार आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये 12GB LPDDR4X RAM आणि 512GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज दिले जाईल.
Vivo V40 Series Camera
या स्मार्टफोन मध्ये मागच्या बाजूला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिलेला आहे. त्यामध्ये 50-megapixel प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलिसशन (OIS) सपोर्ट सह दिलेला आहे ,तर दुसरा कॅमेरा ही 50-megapixel चा आहे जो की अल्ट्रा वाईड अँगल लेन्स सह दिलेला आहे. त्याचबरोबर पुढ्याच्या बाजूला 50-megapixel चा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे.
Main Camera | ||
Camera Setup | Triple | |
Resolution | 50 MP f/1.88, Wide Angle, Primary Camera(IMX921)50 MP f/2.0, Ultra-Wide Angle Camera 50 MP f/1.85, Telephoto Camera |
Front Camera | ||
Camera Setup | Single | |
Resolution | 50 MP f/2.0, Wide Angle, Primary Camera | |
Autofocus | Yes |
Vivo V40 Series Battery
फोनमध्ये 5,500mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच यामध्ये USB Type-C पोर्ट वापरलेली आहे ज्यांनी चार्जिंग प्रक्रिया जलद केलीजाईल. त्यामुळे, फोनची बॅटरी लवकर चार्ज होऊन, दीर्घकालासाठी वापरता येईल.
V40 Series Connectivity
या फोनमध्ये डुअल-SIM सपोर्ट असणार आहे, म्हणजे तुम्ही दोन सिम कार्ड्स वापरू शकता. यासोबतच 5G नेटवर्क, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC आणि GPS ही कनेक्टिव्हिटीच्या सुविधा या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असणार आहे. यामुळे तुम्हाला जलद इंटरनेट स्पीड, उत्तम कनेक्टिव्हिटी, आणि स्थानिक सेवा मिळू शकणार आहे.
Vivo V40 Series Colors
या सीरिज मधले V40 Pro मध्ये गंगेस ब्लू आणि टायटॅनियम ग्रे हे दोन कलर्स दिले जाणार आहे. आणि तसेच vivo V40 मध्ये लोटस पर्पल, गंगेस ब्लू आणि टायटॅनियम ग्रे हे तीन कलर्स दिले जाणार आहे.
Vivo V40 Series Price In India
V40 आणि V40 Pro यांच्या किमतीची अधिकृत माहिती अजून दिली गेलेली नाही, पण भारतात ही किमत साधारणतः Rs. 30,000 ते Rs. 40,000 दरम्यान असू शकते, असे मानले जात आहे. Vanilla मॉडेल सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत EUR 599 (सुमारे Rs. 54,000) किमतीला उपलब्ध आहे. मागील Vivo V30 मॉडेल्स Rs. 41,999 आणि Rs. 33,999 किमतीसह लॉन्च करण्यात आले होते.
Vivo V40 Series India launch Date
स्पेसीफिकेशन पाहून सर्वच जन फोनचा आतुरतेने वाट पहात असतील. या फोन चे भारतात 7 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.
FAQ
1) Vivo V40 सिरीज मधील फोनमध्ये स्टोरेज ऑप्शन्स कोणते आहेत?
V40 मध्ये 128GB स्टोरेज आहे, तर V40 Pro मध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन्स आहेत.
2) Vivo V40 सिरीज मधील फोनमध्ये 5G सपोर्ट आहे का?
होय, दोन्ही फोन 5G सपोर्ट करतात.
3) Vivo V40 सिरीज मधील फोन वॉटरप्रूफ आहेत का?
V40 आणि V40 Pro IP68 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट आहेत.
4) Vivo V40 सिरीज मधील स्मार्टफोन मध्ये ऑपरेटिंग सिस्टम कोणते आहे?
दोन्ही फोनमध्ये Android 12 वर आधारित Funtouch OS 12 आहे.
3 thoughts on “Vivo V40 सिरीज मधील V40 आणि V40 Pro हे दोन फोन होणार आहे भारतात या तारखेला लाँच! बघा काय असतील फीचर्स.”