Uppada Beach Gold Rush
Locals find hidden treasures in sand during ‘Gold Rush’
Golden opportunity : Locals rush to beach to find hidden treasures
आंध्रप्रदेशच्या उप्पदा गावातील नागरिक सोनं गोळा करण्यासाठी थेट समुद्र किनाऱ्यावर जात आहेत. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावारी जिल्ह्यातील उप्पदा गावातील समुद्र किनाऱ्यावर स्थानिक लोक सोनं आणि मोती शोधताना दिसून येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इथे सोनं आणि मोती गोळा करण्याचा प्रकार सुरु आहे.
Uppada Beach in East Godavari is seeing a ‘gold rush’
काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये नीवर चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर येथील काही नागरिकांना समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेले सोन्याचे कण आणि मोती आढळून आले होते. तेव्हापासून येथील वाळूत सोन्याचे करण शोधण्याचा प्रकार सुरू आहे. या वादळामुळे अनेक मच्छिमारांचं नशीबही पालटलं आहे. विशेष म्हणजे मच्छिमार ज्यापद्धतीने सोनं गोळा करण्यासाठी गर्दी करत आहेत. हे दृष्य पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे.
Cyclone Nivar Unleashes Treasure Hunt Along Andhra’s Coast
सोन्यासाठी प्रसिद्ध झालेलं हे गाव आता पर्यटन केंद्र म्हणून उदयास येणार आहे. आंध्रप्रदेश सरकारने यासंदर्भातील घोषणाही केली आहे. रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशात आलेल्या चक्रीवादळांमुळे या समुद्र किनाऱ्यावर सोनं आढळून येत आहे. मागच्या काही वर्षात राज्यात बरीच चक्रीवादळं आली आहेत. ज्यात, अनेक घरं आणि मंदिरांचं नुकसान झालं आहे. या घटनांमध्ये समुद्राच्या लाटांबरोबर सोन्याचे दागिने आणि मोती वाहून आलेत, काही दागिने कालांतराने वाळूच्या खाली दाबले गेली.
दरम्यान, नुकताच आलेल्या नीवर चक्रीवादळाने वाळू सरकली आहे. त्यामुळे दबलेलं सोनं सुद्धा वर येऊ लागलं आहे. या घटनेनंतर स्थनिकांना सोन्यासारखी चमकणारी वस्तू दिसली होती. त्यांनी जवळ बघितलं तर ते सोनं होतं. त्यानंतर ही गोष्ट गावात वाऱ्यासारखी पसरली आणि शेकडो स्थानिक मच्छिमार याठिकाणी सोनं गोळ्या करण्यासाठी दाखल झाले. तेव्हापासून अनेक जण इथे सोनं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Gold is pricey but residents of a coastal village in Andhra Pradesh are finding it on the beach! Uppada Beach in East Godavari is seeing a ‘gold rush’. Locals there are going through the sand searching for precious gold particles and beads that might have washed ashore.
#UppadaBeach #GoldRush #AndhraPradesh #TreasureHunt #EastGodavari #LocalFinds #BeachGold #CycloneNivar #HiddenTreasures #GoldMining #CoastalVillage #BeachTreasure #GoldDiscovery #FishingCommunity #TouristAttraction #GoldenOpportunity #SandTreasure #WealthFromWaves #AndhraTourism #GoldInTheSand
Uppada Beach Gold Rush
Uppada Beach Gold Rush