UPI 123 Pay : RBI extends transaction limits- Here are key changes | Banking
UPI Rules : UPI 123Pay transaction limit to increase from Rs 5000 to Rs 10000
UPI 123Pay transaction limit doubles to Rs 10000 for feature phone users : 1 जानेवारीपासून नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. पण सर्वात मोठा बदल यूपीआयच्या नियमांमध्ये होणार आहे. आरबीआयनं यूपीआय 123 पेच्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेनं ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यूपीआय 123 पे चा वापर करून युजर्स 5,000 रुपयांऐवजी 10,000 रुपयांचे व्यवहार करू शकतील.
इंटरनेट कनेक्शनशिवाय पैसे भरण्याचा पर्याय
काय आहे UPI 123Pay?
UPI 123Pay सर्व्हिस युझर्सना दिली जाते. ही एक अशी सेवा आहे ज्यामध्ये युजर्सना इंटरनेट कनेक्शनशिवाय पैसे भरण्याचा पर्याय दिला जातो. त्यामुळेच अशा व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयकडून अनेक प्रयत्न केले जातात. पण आता त्यातही बदल करण्यात आला आहे. यूपीआय 123 पे मध्ये युजर्सना पेमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त 4 पर्याय दिले जातात. यामध्ये आयव्हीआर नंबर, मिस्ड कॉल, ओईएम-एम्बेडेड Apps आणि साउंड बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
काय आहे डेडलाइन?
यूपीआयच्या नव्या नियमांसाठी डेडलाइन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये युजर्संना 1 जानेवारी 2025 पर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. म्हणजेच यानंतर युजर्स 10,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार सहज करू शकतील. मात्र, यासोबत ओटीपी बेस्ड सेवेची भर पडली आहे. म्हणजेच पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ओटीपीची गरज भासणार आहे. पेमेंट करायचं असेल तर ओटीपीचा वापर करावा लागेल. कारण सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
As of January 1, 2025, the transaction limit for UPI 123Pay is ₹10,000 per transaction. This is an increase from the previous limit of ₹5,000.
UPI 123Pay is a service that allows users to make digital payments without an internet connection or smartphone. It’s designed for people who use feature phones and may not have access to these resources.
UPI 123Pay offers several payment methods, including:
IVR (Interactive Voice Response): Users interact with a voice-based system to make transactions
Missed calls: Users make payments by dialing a specific number and hanging up
OEM (Original Equipment Manufacturer) apps: Special apps installed on feature phones that allow users to make payments
Sound technology: Uses sound waves to transfer payment information between devices
The new transaction limit is intended to make digital payments more convenient and flexible. It’s also expected to help boost local markets, especially in agriculture and retail.
#UPI123Pay #RBIExtension #TransactionLimit #DigitalPayments #FeaturePhone #UPIRules #PaymentOptions #IVRPayments #MissedCallPayments #SoundBasedTech #SecurePayments #OTPVerification #BankingUpdates #FinancialInclusion #CashlessIndia #UPITransactions #RBIUpdates #PaymentServices #UserFriendly #TechForAll
UPI 123Pay transaction limit
UPI 123Pay transaction limit
UPI 123Pay transaction limit