कार घ्यायची, सी.एन.जी पण पाहिजे, बूट स्पेस पण पाहिजे आणि आटोमेटिक पण पाहिजे- Tata Tigor

By Admin

Published on:

TATA TIGOR CNG
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रानो सध्याच्या काळात कार घ्यायची म्हटल की, सर्वात आधी विचार येतो तो सी.एन.जी (CNG) कार असेल तर उत्तमच आणि सी.एन.जी कार घ्यायची म्हटल की बूट स्पेस (Boot Space) मिळतच नाही. तर मित्रांनो टाटा (TATA) कंपनीची टाटा टीगोर ( Tata Tigor) ही गाडी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करते. एकतर ही गाडी  सी.एन.जी + पेट्रोल आहे, त्याच बरोबर सी.एन.जी दोन सिलेंडर असून या गाडी मधे बूट स्पेस भरपूर मिळतो, सी.एन.जी. असून सुद्धा या गाडी मधे बूट स्पेस २०५ लीटर मिळतो आणि फ़क्त पेट्रोल गाडी असेल तर बूट स्पेस ४१९ लीटर मिळतो, महत्वाचे म्हणजे ही गाडी आटोमेटिक (Atomatic) मधे ही मिळते.

सर्व सामान्य लोकांना परवडनारी कार (Tata Tigor)

Tata Tigor ही गाडी सर्व सामान्य लोकांच्या सर्व गरजा पूर्ण करते. ही एक सिडान फॅमिली कार आहे. जिची किंमत एक्सशोरूम किंमत रु. (Ex Show Room Price) ८.८५ लाख पासून सुरु होते. कंपनीने आटोमेटिक मधे दोन मॉडल लॉन्च केले आहेत. पाहिले मॉडल XZA AMT CCNG (RS. 8.85 LAC EXSHOWROOM PRICE ) आणि दुसरे मॉडल  XZA PLUS AMT CCNG (RS. 9.55 LAC EXSHOWROOM PRICE ) हे आहे. कंपनी रिकॉर्ड नुसार टाटा टिगोर ही गाडी सी.एन.जी मधे मायलेज (Milege) २८.०६ किमी/किलो देते. त्याचप्रमाणे जर सी.एन.जी गाडी घ्यायची नसेल तर फ़क्त पेट्रोल मैन्युअल वेरिएंट एक्स शो रूम किंमत रु. ६.३० लाखा पासून मिळते पेट्रोल मधे ही गाड़ी १९.२८ किमी/लीटर मायलेज देते.

टाटा टीगोर गाडीचे महत्वाचे फीचर्स Tata Tigor Features

टाटा टीगोर सी.एन.जी आटोमेटिक या गाडी मधे इंजिन ११९९ सीसी मधे ७२.४१ बीएचपि पावर जनरेट करते. सी.एन.जी मधे कंपनी च्या नुसार गाडी २८.०६ किमी/किलो मायलेज आणि पेट्रोल, मधे १९.२८ किमी/लीटर चे मायलेज देते. या गाडी मधे सेफ्टी साठी दोन एयर बैग मिळतात. सी.एन.जी टैंक कपेसिटी ७० लीटर तर पेट्रोल टैंक कपेसिटी ३५ लीटर मिळते. तसेच बाकी सर्व बेसिक फीचर्स जसे की पॉवर स्टेअरिंग, फ्रंट आणि बैक पावर विंडोज, एसी + हीटर, की लेस एंट्री, डिजिटल क्लस्टर, टिंटेड ग्लास, एंटी लोक ब्रेकिंग सिस्टिम, सेंट्रल लॉकिंग, स्पीड अलर्ट, रियर आणि फ्रंट स्पीकर, ब्लूटूथ कनेक्टिविटी, ७ इंच टच स्क्रीन, एंड्राइड ऑटो आणि एप्पल कारप्ले, यु एस बी पोर्ट हे सर्व फीचर्स टाटा टिगोर मधे मिळतात.

टाटा टीगोर ( Tata tigor) ची ओन रोड किंमत किती  

आपण फ़क्त सी.एन.जी. मधे आटोमेटिक व्हेरीएंट पहात आहोत तर टाटा टीगोर ही कार आटोमेटिक मधे दोन व्हेरीएंट मधे मिळते. त्या दोनच व्हेरीएंट ऑन रोड किती किमतीला मिळतात ते पाहू.

1Ex-Showroom PriceRs.8,84,900
2RTORs.65,940
3Insurance  Rs.54,157
4OthersRs.600
5OptionalRs.2,670
6On-Road Price in Pune :Rs.10,05,597
1Ex-Showroom PriceRs.9,54,900
2RTORs.70,938
3Insurance  Rs.57,083
4OthersRs.600
5OptionalRs.2,670
6On-Road Price in Pune :Rs.10,83,521

    टाटा टीगोर या गाडीचे च्या सर्व व्हेरीएंट च्या किमती, फीचर्स आणि कोणते कलर मधे मिळेल यासाठी अधिक माहिती साठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.  ( CLICK HEAR FOR TATA TIGOR OFFICIAL WEBSITE)

2 thoughts on “कार घ्यायची, सी.एन.जी पण पाहिजे, बूट स्पेस पण पाहिजे आणि आटोमेटिक पण पाहिजे- Tata Tigor”

Leave a Reply