South Korea plane crash
62 dead as aircraft faced emergency landing gear failure
What led to the tragic Jeju Air disaster at Muan Airport?
Plane with 181 on board crashes in South Korea
दक्षिण कोरियामध्ये रविवारी एक मोठा विमान अपघात झाला. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरले. या अपघातात 62 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे (Muan International Airport). Jeju Air plane विमान थायलंडहून परतत असल्याचं सांगण्यात येत आहे. विमान दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरत होते (plane carrying 181 passengers has crashed at an airport in South Korea, killing at least 62 people).
https://twitter.com/BNONews/status/1873174704720425440
बचाव आणि मदतकार्य सुरू असून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान Jeju Air flight 7C2216 धावपट्टीवर घसरले आणि भिंतीवर आदळले. त्यामुळे विमानाला आग लागली. माहितीनुसार, या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरलाइन्सचे विमान 2216 थायलंडहून परतत होते. आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. विमानाच्या मागील भागातून प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. विमानात एकूण 181 प्रवासी होते. यापैकी 175 प्रवासी आणि 6 विमान चालक दलाचे सदस्य होते.
अपघातस्थळावर धुराचे लोट दिसत आहे. लँडिंगच्या वेळी पक्षाची धडक झाली यावेळी गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला असावा, असाही अंदाज आहे. राष्ट्रीय अग्निशमन यंत्रणेने सांगितले की, अपघातानंतर लागलेली आग जवळपास आटोक्यात आणण्यात आली आहे.
#SouthKorea #planecrash #JejuAir #MuanAirport #aviationdisaster #emergencylanding #aircraftfailure #tragedy #rescueoperation #victims #aircrash #aviationnews #safetyfirst #flight2216 #emergencyresponse #crashinvestigation #passengerrescue #airtravel #newsupdate #KoreaNews
South Korea plane crash
South Korea plane crash