गरीब लोकांना मदत करणारे साऊथ मधील तगडे अभिनेते – South actors from helping poor people

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जे मोठे उद्योजक, अभिनेते आहेत ते मोठी मदत करून ही खोली भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. या यादीत सगळ्यात पुढे असतात ते South actors आपल्या कमाईतील काही हिस्सा ते गरजूंच्या मदतीसाठी वापरतात. यात आपल्याला प्रसिध्दी मिळावी असा त्यांचा हेतू मुळीच नसतो. फक्त आपल्याला जे शक्य होईल ते करत राहण्याची निर्मळ भावना मनात ठेवून ते मदत करतात. अश्याच काही South actors ची कामगिरी आपण आज या लेखातून पाहणार आहोत.

आपण भारतात जन्माला आलो ते आपले भाग्यच म्हणावे लागेल. अगदी लहान वयापासून सर्वच भारतीयांवर आपल्याकडे जे अधिक आहे ते वाटून घ्यावे असे संस्कार केलेले असतात. आपल्या कमाईतून आपल्या आवश्यक गरजा भागवून, थोडी भविष्यासाठी तरतूद करून जे काही जास्तीचे असेल ते आपल्या इच्छेने इतरांना वाटावे असेच आपण आपल्या पूर्वजांकडून शिकत आलो.

आज उत्तम आरोग्य, दोन वेळचे पोटभर ताजे अन्न, थोडीफार हौस मौज करण्यासाठी हाताशी पैसा एवढं आपल्याकडे असलं तरीही आपण स्वतः ला नशीबवान समजतो आणि समजलेच पाहिजे. प्रपंच करता करता यातूनच थोडे पुण्य कमावण्याच्या हेतूने दानधर्म करावा असे आपले पूर्वज आपल्याला सांगत आले. या मागचा मूळ हेतू समाजातील दोन भिन्न गटातील दरी कमीत कमी करता यावी एवढाच काय तो शुद्ध हेतू.

समाजात श्रीमंत आणि गरीब अशी विभागणी झालेली आपण पाहतो. कित्येक धनवान आणि मोठ्या मोठ्या कंपनी सोशल responsibility म्हणजेच सामाजिक मदतीसाठी काही ना करतच असतात. आपण ज्या समाजात जन्मलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे जाणून बरेच लोक मदतीचा हात पुढे करतात. कोणती दुर्घटना झाल्यावर पीडितांना करण्याची मदत असो, आरोग्याची समस्या असो किंवा अगदी रोजच्या गरजेच्या वस्तू, अन्न असो आपल्याला जे शक्य होईल ती मदत सर्वच सामन्यातील सामान्य माणूसही करतो.

साऊथ मधील सर्वात जास्त मदत करणारे South actors

१. राम चरण /Ram Charan (South actors ):-

यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर एक ट्रस्ट उघडले आहे. या धर्मादाय ट्रस्ट अंतर्गत रक्त आणि नेत्रदान असे उपक्रम राबवले जातात. एवढेच नव्हे राम चरण हे त्यांचा वाढदिवस किंवा इतर खास प्रसंगी रक्तदान करतात.

हे हि वाचा -  Big Boss Marathi Season 5 या मोठ्या कारणामुळे होणार अर्ध्यावरच बंद

राम चरण यांच्या आर आर आर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाच्या गाण्याला ऑस्कर देखील मिळाला आहे. राम चरण यांच्या नेट वर्थ बद्दल बोलायचे झाल्यास तब्बल १३०० कोटी रू. त्यांचे नेट वर्थ असल्याचे सांगितले जाते.

Ram Charan
Ram Charan (sakaltime.com)

२. सुरिया उर्फ सिंघम / Suriya Sivakumar (South actors ) :-

आग्राम या ट्रस्ट अंतर्गत वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जाते.

त्यांच्या नेट वर्थ बद्दल बोलायचे झाल्यास जवळ जवळ १८० ते २०० कोटी त्यांचे नेट वर्थ आहे. एका चित्रपटासाठी ते २५ कोटी रुपये मानधन घेतात.

Suriya Sivakumar
Suriya Sivakumar (sakaltime.com)

३. महेश बाबू / Mahesh Babu (South actors ):-

महेश बाबू हे हील अ चाईल्ड या संस्थेशी संबंधित आहेत. या अंतर्गत ते ज्या लहान मुलांच्या पालकांना आपल्या मुलाच्या आजारपणासाठी आर्थिक मदतीची गरज असते अश्या पालकांना आर्थिक मदत करतात. हुड हुड चक्रीवादळाच्या वेळी ज्या ज्या भागांना याचा फटका बसला होता त्या भागांना त्यांनी सोळा कोटी रुपयांची मदतही केली आहे. असे म्हणतात ते त्यांच्या कमाईचे ३०% लोकांच्या मदतीसाठी वापरतात.

Mahesh Babu
Mahesh Babu (sakaltime.com)

४. रजनीकांत / Rajinikanth (South actors ):-

सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते रजनीकांत हे त्यांच्या कमाईचा अर्धा भाग धर्मादाय संस्थांना दान करतात. त्यांची नेट वर्थ ३६५ कोटी रुपये आहे. रजनीकांत यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जर त्यांचा कोणता चित्रपट फ्लॉप गेला तर ते त्यांचे मानधन निर्मात्यांना परत करतात.

Rajinikanth
Rajinikanth (sakaltime.com)

५. कमल हसन / kamal haasan (South actors ) :-

कमल नरपाणी इयक्कम या नावाचा कमल हसन यांचा ट्रस्ट आहे. या अंतर्गत त्यांनी नेत्ररुग्ण, कर्करोग आणि एच.आय.व्ही. रुग्णांसाठी आर्थिक मदत केली आहे.

मीडिया रिपोर्ट्स नुसार त्यांची एकूण संपत्ती ७०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते.

Kamal Haasan
Kamal Haasan (sakaltime.com)

६. चिरंजीवी / Chiranjeevi (South actors ):-

चिरंजीवी यांच्या नावाने एक ट्रस्ट आहे; या ट्रस्ट अंतर्गत नेत्र आणि रक्त पेढ्या चालवल्या जातात. मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी त्यांनी संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी दिली होती.

हे हि वाचा -  या महिन्यात श्रद्धा कपूर चा हॉरर स्त्री दोन (Stree 2) चित्रपट येतोय, पहायला विसरू नका

त्यांची संपत्ती १६५० कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. तेलगू चित्रपटातील चिरंजीवी हे गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत आणि ते खूप लोकप्रिय देखील आहेत.

Chiranjeevi
Chiranjeevi (sakaltime.com)

७. मोहनलाल / Mohanlal (South actors ):-

मिळालेल्या माहितीनुसार ते धर्मादाय संस्थांसाठी प्रती माह तीन लाख रुपये खर्च करतात. परोपकार करणाऱ्या संस्थांशी ते संबंधित आहेत.

मोहनलाल यांची एकूण संपत्ती ३७६ कोटींची असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडे जवळपास ६ लक्झरी गाड्या आहेत.

Mohanlal
Mohanlal (sakaltime.com)

८. सुरेश गोपी / Suresh Gopi (South actors ) :-

सर्वात व्यस्त आणि प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जाणारे सुरेश गोपी आपल्या कामातून वेळ काढून समाज कार्यासाठी वेळ देतात. त्यांनी केरळ मधील एक संपूर्ण गाव दत्तक घेऊन तेथील लोकांना शिक्षण आणि आर्थिक मदत केली आहे.

राजकारणात पदार्पण केलेल्या सुरेश गोपी यांची संपत्ती १२ करोड रुपये असल्याचे सांगण्यात येते.

Suresh Gopi
Suresh Gopi (sakaltime.com)

FAQ

Who is the most charitable actor in Tamilnadu?

Rajinikanth is the quite simple and a big Super-Star of Indian Cinema. He is the most noble and down to earth actor. Even after being such a celebrated star he never lets go off his simplicity. Half of his income goes in charity and doing social welfare for unprivileged people.

Who is the most helpful actor in Bollywood?

Vidya Balan
Priyanka Chopra
Salman Khan
Gul Panag
Rahul Bose
Shabana Azmi

Who is the richest actor in South India?

Nagarjuna has built his fortune not just from the films he has acted in but from investments in other business, including real estate, cinema, sports franchises, allowing him to tower over his contemporaries.

Leave a Reply