शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर, कोण कोण उतरणार रिंगणात : Sharad Pawar NCP Candidate List  

Admin
2 Min Read
Sharad Pawar NCP Candidate List

Sharad Pawar NCP Candidate List : राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाल्यावर शरद पवार गटाची हि पहिलीच निवडणूक आहे. माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री. जयंत पाटील यांनी पुण्यात पहिली यादी जाहीर केली आहे.

अजित पवार त्यांच्या काही आमदारांसह बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहेत, यामुळे शरद पवार यांनीही त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची घोषणा केली आहे. काल पुण्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी ची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, दुसरी यादीही दोन दिवसात जाहीर करणार असल्याचे सांगितले. पहिल्या यादीत ४५ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जसेकी जयंत पाटील इस्लामपूर मधून, जितेंद्र आव्हाड हे कळबा मुंब्रा मधून, हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मधून, अशोकराव पवार हे शिरूर मधून, देवदत्त निकम हे आंबेगाव मधून विधानसभेची नुवाडणूक लढवणार आहेत.

Sharad Pawar NCP Candidate List 

जयंत पाटील  – इस्लामपूर

जितेंद्र आव्हाड  – कळबा मुंब्रा

- Advertisement -

हर्षवर्धन पाटील – इंदापूर

अशोकराव पवार – शिरूर

देवदत्त निकम – आंबेगाव

अनिल देशमुख – काटोले

राजेश टोपे – घनसावंगी

बाळासाहेब पाटील – कराड उत्तर

शशिकांत शिंदे – कोरेगाव

जयप्रकाश दांडेगावकर – वसमत

गुलाबराव देवकर – जळगावग ग्रामीण

प्राजक्त तनपुरे – राहुरी
मानसिंगराव नाईक – शिराळा 
सुनील भुसारा – विक्रमगड 
रोहित पवार – कर्जत जामखेड
विनायकराव पाटील – अहमदपूर 
राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव – उदगीर 
चंद्रकांत दानवे – भोकरदन 
चरण वाघमारे – तुमसर 
प्रदीप नाईक – किनवट
विजय भांबळे – जिंतूर 
पृथ्वीराज साठे – केज 
संदीप नाईक – बेलापूर 
बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी 
दिलीप खोडपे – जामनेर
रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे – मुर्तिजापूर 
रविकांत बोपछे- तिरोडा 
भाग्यश्री अत्राम- अहेरी 
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
युगेंद्र पवार – बारामती 
संदीप वर्पे- कोपरगाव
 प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी 
करमाळा-नारायण पाटील  
महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर  
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव  कवठेमहाकाळ 
प्रशांत जगताप -हडपसर



Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *