अंबनींची मोठी शॉपिंग… खरेदी केली ‘ही’ कंपनी, किती ₹₹ डील?

Belgaum Belgavkar
2 Min Read

Mukesh Ambani’s RIL acquires 45% stake in THIS healthcare firm

Mukesh Ambani did big shopping of Rs 849525000, bought this American company

 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं (RIL – Reliance Industries Limited) अमेरिकन हेल्थकेअर (American Healthcare) कंपनीमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्स डिजिटल हेल्थ लिमिटेड (Reliance Digital Health Limited (RDHL), a subsidiary of Reliance Industries) आणि हेल्थ अलायन्स ग्रुप इंक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कंपनीनं कंपनीतील 45 टक्के हिस्सा ₹85 कोटी रुपयांना (10 दशलक्ष डॉलर) खरेदी केला आहे.

हा करार 2024 च्या अखेरीस होणार आहे. आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील रिलायन्सच्या विस्तार धोरणाचा हा एक भाग आहे. या माध्यमातून कंपनीला भारत आणि जगातील इतर भागांमध्ये आरोग्य सेवांपर्यंत लोकांची पोहोच वाढवायची आहे.

Reliance Industries Limited Acquisition Update

रिलायन्स इंडस्ट्रीज या त्यांच्या कंपनीची उपकंपनी असलेल्या आरडीएचएलनं अमेरिकेतील हेल्थ अलायन्स ग्रुप इंकसोबत सामंजस्य करार केलाय. त्यांनी कंपनीतील 45 टक्के हिस्सा खरेदी केलाय. हा करार सुमारे 85 कोटी रुपयांचा आहे, जो एक कोटी डॉलरच्या बरोबरीचा आहे. हेल्थ अलायन्स ग्रुप इंक हेल्थकेअर, आयटी आणि इनोव्हेशन क्षेत्रात कार्यरत आहे.

- Advertisement -

 

आरडीएचएलचे मुख्यालय डेलावेअर येथे आहे. त्याची स्थापना डिसेंबर 2022 मध्ये झाली. अमेरिका, भारत आणि जगातील इतर भागांमध्ये आरोग्यसेवेत प्रवेश सुधारण्यासाठी कंपनी तंत्रज्ञान-आधारित सोल्यूशन्स विकसित करते. या अधिग्रहणातून रिलायन्सला डिजिटल हेल्थकेअर आणि इनोव्हेशन क्षेत्रात आपलं स्थान मजबूत करायचं आहे.

Mukesh Ambani has made a strategic investment worth approximately Rs 85 crore (10 million USD). This deal has secured a 45% stake in Health Alliance Group Inc., a U.S. company focused on healthcare, IT, and innovation.

RDHL, headquartered in Delaware, was established on December 21, 2022. It develops tech-based solutions to provide healthcare access to underserved populations in the U.S., India, and other global regions. With this acquisition, Reliance aims to strengthen its position in digital healthcare and innovation.

#MukeshAmbani #RelianceIndustries #HealthcareInvestment #DigitalHealth #HealthAllianceGroup #RIL #TechInnovation #HealthcareAcquisition #AmericanHealthcare #InvestmentNews #BusinessExpansion #HealthcareTechnology #RelianceDigitalHealth #StrategicInvestment #GlobalHealthcare #InnovationInHealthcare #HealthTech #DigitalTransformation #HealthcareAccess #RelianceGrowth

 

Reliance Industries Limited Acquisition Update
Reliance Industries Limited Acquisition Update

Reliance Industries Limited Acquisition Update

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *