चिनी टेक कंपनी Raelme ने भारतीय बाजार पेठेत एक नवीन मोबाईल लाँच करत आहे. या कंपनीने मोबाईलची नवीन सिरीज लॉंच करण्याचे ठरवले आहे.त्याच सिरीजमधील Realme Narzo 70 Turbo 5G मोबाईल लवकरच लॉंच करत आहे. या लाईनअपमध्ये वेनिला Narzo 70x आणि Narzo 70pro यांचा पहिलेच समावेश आहे.
Realme Narzo 70 Turbo 5G storage
मिळालेल्या माहिती नुसार Realme Narzo 70 Turbo 5G चा मॉडेल नंबर RMX5003 असेल.हा फोन तीन कलरमध्ये उपलब्ध असणार आज बैंगनी,पिवळा आणि हिरवा या तीन रंगात हा फोन मिळू शकतो.Realme Narzo 70 Turbo 5G या मोबाईलममध्ये तीन स्तरात स्टोरेज ऑप्शन्स उपलब्ध होणार आहे. पहिल्या स्तरात 6GB रॅम आणि 128 स्टोरेज दुसऱ्या स्तरात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज,तिसऱ्या स्तरात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज तर चौथ्यात 12GP रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध होतील.
Realme Narzo 70 Turbo 5G Camera Details
या मोबाईलच्या कॅमेराबद्दल बोलायचं झाल्यास कॅमेरा FV-5 लिस्टिंगनुसार, Realme Narzo 70 Turbo 5G मध्ये EIS (इलेक्ट्रॉनिक फोटो स्टेबिलायजेशन) आणि f/1.9 अपर्चरसह मागील बाजूस 12.6MP चा कॅमेरा असेल. हा 4096×3072 रिजोल्यूशन असणारे फोटोज कॅप्चर करू शकतो, डिव्हाईसला 50MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये आणत आहे.
पुढे, यात EIS आणि f/2.5 अपर्चर असलेला 4MP चा स्नॅपर असू शकतो आणि हा 2304×1728 रिजोल्यूशन असणारा फोटो शूट करू शकतो. तसेच Realme याला Realme Narzo 70 Turbo 5G साठी 8MP फ्रंट कॅमेऱ्याच्या हाय मेगापिक्सेलसह बाजारात आणत आहे.
Realme Narzo 70 Turbo 5G specification
- या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित मीडियाटेक डायमेन्शन 7050 प्रोसेसर असेल. हा प्रोसेसर गेमिंगसाठी चांगला मानला जातो.
- Narzo 70 Turbo 5G या मोबाईमध्ये डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा अल्ट्रा स्मूथ AMOLED डिस्प्ले आहे. ज्याची सर्वोच्च ब्राइटनेस 2,000 nits आहे.
- Narzo 70 Turbo 5Gया मोबाईमध्ये बॅटरी – कंपनीने नार्झो 70-प्रो 5G मध्ये 67W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी प्रदान केली आहे. हे फक्त 19 मिनिटांत 0% ते 50% पर्यंत चार्ज केले जाऊ शकते.
- हा मोबाईल ₹18,999 सुरवातीच्या किंमतीपासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. या फोनच्या किमती मोबाईलच्या स्टोरेजनुसार वाढतात.
8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ₹18,999 इतकी असेल
8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ₹19,999 इतकी असेल
Air Gesture in Realme Narzo 70 Turbo 5G
या स्मार्टफोनमध्ये 1/1.56 इंच आकारमानाचा कॅमेरा सेन्सर आहे, जो सेगमेंटमधील सर्वात मोठा सेन्सर आहे. याशिवाय हा स्मार्टफोन एअर जेश्चर फीचरने सुसज्ज आहे. त्याच्या वापराने वापरकर्ते फोन न धरता किंवा स्पर्श न करता ऑपरेट करू शकतील.
Narzo 70 Turbo 5G या मोबाईल फोनमध्ये कंपनीने काही महत्त्वाची वैशिष्ट्य दिली आहेत या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67इंच 120Hz फुल-एचडी +OLED स्क्रीन आहे. डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2000 nits पीक ब्राईटनेस आहे, हा फोन ऑक्टो-कोर मिडियेटक डायमेंसिटी 7050 SoC, Mali- G68,GPU, 8GB आणि 256पर्यंत स्टोरेज आहे. हा मोबाईल फोन Android 14- आधारित Realme UI 5.1 वर चालतो.
मोबाईलच्या दुनियेत रोज नवीन मोबाईल लॉंच होतात आणि रोज एखादी कंपनी मार्केटमध्ये नवीन फीचर्स असलेल्या प्रगत मोबाईल येतच असतात. लॉन्च होत असलेला हा मोबाईल असाच आकर्षक फीचर्स आणि रंगामध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे हा मोबाईल स्पर्श न करता आणि हातात न घेता हातांच्या इशाऱ्यावर ऑपरेट करता येऊ शकतो.
Realme Narzo 70 Turbo 5G हा मोबाईल फोन एमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.तसेच दुकानानातून देखील हा फोन खरेदी करता येऊ शकतो. एमेझॉनवर तर इएमआयवर देखील हा फोन खरेदी करता येऊ शकेल. Realme Narzo 70 Turbo 5G मध्ये आकर्षक मोटरस्पोर्टने प्रेरित डिझाईन मिळेल. हा अॅडव्हान्स टर्बो टेक्नॉलॉजीसह ठेवला जाईल. ब्रँडने कंफर्म केले आहे की फोन फक्त 7.6 मिमी पातळ स्लीक प्रोफाईल आणि पावर पॅक्ड परफॉरमेंस सह लाँच होईल.
ब्रँडच्या नवीन टिझरनुसार realme NARZO 70 Turbo 5G मध्ये आकर्षक मोटरस्पोर्टने प्रेरित डिझाईन मिळेल. हा अॅडव्हान्स टर्बो टेक्नॉलॉजीसह ठेवला जाईल. ब्रँडने कंफर्म केले आहे की फोन फक्त 7.6 मिमी पातळ स्लीक प्रोफाईल आणि पावर पॅक्ड परफॉरमेंस सह लाँच होईल. नवीन टर्बो टेक्नॉलॉजी मोठी प्रोसेसिंग स्पीड आणि एक सहज उपयोगकर्ता अनुभव प्रदान करेल. कंपनीने सध्या मोबाईलची लाँचची तारीख शेअर करण्यात आली नाही, परंतु आशा आहे की याला काही दिवसांमध्ये एंट्री मिळू शकते.
2 thoughts on “Realme Narzo 70 Turbo 5G काय आहे नवीन या मोबाईल मध्ये”