Realme c63 च्या या 9 हजारा पेक्षा कमी असलेल्या स्मार्टफोन मध्ये आहेत ही जबरदस्त फीचर्स!

By Pravin Wandekar

Published on:

realme c63
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या जगात, बजेटस्मार्टफोन खरेदी करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यातही, जर तुमचं बजेट कमी असेल, तर ‘realme C63’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. Realme च्या या स्मार्टफोनमध्ये Unisoc T612 प्रोसेसरचा वापरलेला आहे, जो दिवसेंदिवसच्या वापरासाठी अधिक सक्षम आहे. त्याच्या 50 MP रियर कॅमेऱ्यामुळे तुम्हाला उच्च गुणवत्तेची फोटोग्राफीचाकरता येईल, तर 8 MP फ्रंट कॅमेरा तुम्हाला चांगल्या सेल्फी काढण्यासाठी उपयोगी येईल. तसेच 5000 mAh बॅटरी तुमच्या दिवसभराच्या वापरासाठी उपयोगी पडेल, आणि या स्मटफोन मध्ये 6.74 इंचाच्या विशाल डिस्प्ले दिलेला आहे जो व्हिडिओस पाहण्यासाठी उत्तम आहे. चला तर मग या कमी बजेट मधील स्मार्टफोन च्या फीचर्स बद्दल आजच्या या लेखातून माहिती घेऊयात.

Realme C63 Specifications

FeatureDetails
ProcessorUnisoc T612
Rear Camera50 MP
Front Camera8 MP
Battery5000 mAh
Display6.74 inches (17.12 cm)
Price on Flipkart₹8,999
Price on Amazon₹8,665

Realme C63 Performance

Realme C63 च्या या स्मार्टफोन मध्ये Unisoc T612 चिपसेट वापरण्यात आलेला आहे.तसेच या चिपसेटमध्ये 1.8 GHz वेगाने चालणारा ऑक्टा-कोर CPU देण्यात आलेले आहे, ज्यात 2 कोर Cortex A75 (उच्च कार्यक्षमता साठी) आणि 6 कोर Cortex A55 (सामान्य कार्यांसाठी) यांचा समावेश आहे. तसेच ग्राफिक्स साठी Mali-G57 GPU वापरण्यात आले आहे, जे गेमिंग आणि ग्राफिक-आधारित अ‍ॅप्ससाठी उपयोगी आहे.

Realme C 63 Display

Realme C63 च्या या स्मार्टफोन मध्ये IPS LCD प्रकारचा डिस्प्ले आहे, ज्यात 6.74 इंच (17.12 सेमी) आकाराची स्क्रीन आहे. तसेच ह्या डिस्प्लेमध्ये 720×1600 पिक्सेल (HD+) रिझोल्यूशन दिलेले आहे, आणि तसेच यामध्ये 450 निट्स brightness आहे, ज्यामुळे तुम्हाला बाहेरच्या प्रकाशातही स्पष्ट दृश्य मिळू शकते. यामध्ये 90 Hz रिफ्रेश रेट दिलेला आहे, ज्यामुळे स्क्रीनवर सर्व क्रियाकलाप अधिक स्मूथ आणि प्रतिक्रियाशील वापरतात येतात.

Realme C 63 Camera

Realme C63 च्या या स्मार्टफोन मध्ये मागच्या बाजूला मु डुअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे ज्यात. 50 MP चा प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे. तसेच या कॅमेरामध्ये CMOS इमेज सेंसोरचा वापर करण्यात आलेला आहे, ज्यामुळे स्पष्ट आणि उच्च-गुणवत्तेची चित्रे मिळवता येतात. तसेच या कॅमेरामध्ये Phase Detection Autofocus ऑपशन दिलेला आहे, जे फोटोंची तीव्र आणि सुसंगत फोकस सुनिश्चित करते, आणि LED फ्लॅशच्या सहाय्याने कमी प्रकाशातही उत्तम फोटोग्राफी करता येते. कमी बजेट च्या या स्मार्टफोन मध्ये असा कॅमेरा सेटअप दिलेला आहे.

तसेच या स्मार्टफोन मध्ये सेल्फी कॉलिंग साठी समोरच्या बाजूला एक कॅमेरा दिलेला आहे आहे, ज्याची रिझोल्यूशन 8 MP इतकी आहे.जो की सेल्फीज घेण्यासाठी एक उत्तम कॅमेरा आहे. तसेच याद्वारे उत्तम दर्जाचा विडिओ कॉलिंग चा अनुभव घेता येतो. तसेच अंधारात सेल्फी काढण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये Screen flash दिलेला आहे.


Realme C 63 Battery

Realme च्या या फोन मध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी वापरलेली आहे, जी वापरकर्त्यांना दीर्घकालिक वापरासाठी पुरेशी ऊर्जा प्रदान करते. हा फोन Super VOOC तंत्रज्ञानासह 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे बॅटरी लवकर चार्ज होते.तसेच USB Type-C पोर्टचा समावेश असलेला हा फोन डेटा ट्रांसफर आणि चार्जिंगसाठी आधुनिक कनेक्टिविटी देतो.

Realme C 63 Network & Connectivity

Realme C 63 चा हा फोन डुअल सिम (GSM+GSM) सपोर्ट करतो, आणि दोन्ही सिम्स नॅनो आकाराच्या आहेत. भारतात या फोनला 5G समर्थन नाही, पण 4G, 3G, आणि 2G नेटवर्कसाठी सपोर्ट आहे.तसेच हा स्मार्टफोन Wi-Fi 5 सपोर्टसह 5GHz बँडवर चालणारे Wi-Fi उपलब्ध आहे आणि MIMO तंत्रज्ञानामुळे उत्तम अनुभव मिळतो. तसेच Wi-Fi कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे आणि फोनवर मोबाइल हॉटस्पॉट देण्याची सुविधा आहे. ब्लूटूथ v5.0 असून, GPS साठी A-GPS आणि Glonass सपोर्ट आहे. NFC चा समावेश नाही. USB कनेक्टिव्हिटीसाठी USB 2.0, मास स्टोरेज डिव्हाइस, आणि USB चार्जिंगच्या सुविधा उपलब्ध आहेत.

Realme C63 Price

Realme चा Realme C63 हा लोवव बजेट स्मार्टफोन सध्या Flipkart वर ₹8,999 मध्ये उपलब्ध आहे, तर Amazon वर तो ₹8,665 मध्ये उपलब्ध आहे.


FAQ

Realme C63 ची सध्या किंमत काय आहे?

या स्मार्टफोन ची किंमती Flipkart वर ₹8,999 आहेत, तर Amazon वर ₹8,665 आहे.

Realme C63 मध्ये कोणता प्रोसेसर आहे?

या फोन मध्ये Unisoc T612 प्रोसेसर आहे.

Realme C63 चा फ्रंट कॅमेरा कसा आहे?

या फोन मध्ये 8 MP फ्रोण्ट कॅमेरा आहे, जो स्क्रीन फ्लॅशसह येतो.

Realme C63 मध्ये किती बॅटरी क्षमता आहे?

या फोन मध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी Super VOOC 45W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme C63 मध्ये GPS सपोर्ट आहे का?

होय, या फोन मध्ये A-GPS आणि Glonass सपोर्टसह GPS आहे.

2 thoughts on “Realme c63 च्या या 9 हजारा पेक्षा कमी असलेल्या स्मार्टफोन मध्ये आहेत ही जबरदस्त फीचर्स!”

Leave a Reply