स्त्री-2 चित्रपटाला मागे टाकले #Pushpa2

Belgaum Belgavkar
2 Min Read

Pushpa 2 box office collection : Allu Arjun’s film surpasses Stree 2

Pushpa 2 becomes the highest-grossing Hindi film as it beats Stree 2, Baahubali 2 at box office

 

  • ‘Pushpa 2’ box office collection Day 18
  • ‘पुष्पा-2’ची छप्परफाड कमाई
  • भारतातील कमाईचा आकडा ₹ कोटींवर

 

Allu Arjun and Rashmika Mandanna’s Pushpa 2 : अल्लू अर्जुन स्टारर आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘Pushpa 2 : The Rule ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरुच आहे. या चित्रपटाने 18 व्या दिवशी म्हणजे रविवारी भारतात ₹ 38 कोटींची कमाई केली. यामुळे या चित्रपटाच्या भारतातील कमाईचा आकडा ₹ 1,266 कोटींवर पोहोचलाय.

Allu Arjun’s Pushpa 2 beats Shraddha Kapoor’s Stree 2 to become the biggest film in Hindi

दरम्यान, या चित्रपटाने जगभरात 1,5०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. विशेषतः या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 679 कोटींची कमाई करत श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 (Stree 2) चित्रपटाला मागे टाकले आहे.

- Advertisement -

रिपोर्टनुसार, पुष्पा 2 ने आतापर्यंत जगभरात 1,5०7 कोटींची कमाई केली. तिसऱ्या रविवारी या चित्रपटाने हिंदी व्हर्जनने 26.75 कोटी जमवले. तर आतापर्यंत हिंदी व्हर्जनमध्ये 679.65 कोटींचा व्यवसाय केला आहे. हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत पुष्पा 2 अव्वल स्थानी पोहोचला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 196 कोटींची कमाई केली होती. अद्याप या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरुच आहे.

#Pushpa2 #AlluArjun #BoxOffice #HighestGrossing #Stree2 #Baahubali2 #HindiCinema #FilmCollection #RashmikaMandanna #PushpaTheRule #Bollywood #MovieSuccess #BoxOfficeRecords #IndianCinema #FilmIndustry #CinematicAchievement #Pushpa2Collection #AlluArjunFans #RashmikaFans #BlockbusterFilm

Pushpa 2 box office collection Day 18
Pushpa 2 box office collection Day 18

Pushpa 2 box office collection Day 18

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *