मागील काही दिवस पोर्शे Porsche ही कार खुपच चर्चेचा विषय बनली आहे. पुणे येथील कल्यानिनगर भागामधे एका पोर्शे कार Porsche Car ने पहाटे एक दुचाकीला धड़क दिली यामधे दुचाकिवरिल दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे. हे दोन विद्यार्थी पुणेमधे शिक्षण घेण्यासाठी आले होते. ही पोर्शे गाडी एका बिल्डर चा मुलगा दारु पिउन चालवत होता आणि त्याच्या कडून हा एक्सीडेंट झाला, गाडीचा वेग हां १७० च्या आसपास होता असे ज्यांनी हा एक्सीडेंट पाहिले त्यांच्याकडून सांगण्यात आले. हे प्रकरण सध्या खुपच वादात अडकले आहे यात आता राजकीय हस्तक्षेप ही हॉट आहे. असो आपण या घटने मधे जी पोर्शे कार Porsche Car price होती तिची किंमत जानून घेउया.
पोर्शे कार ( Porsche Car Price ) ची किंमत किती आहे
पुणे मधील कल्यानिनगर मधे ज्या कार ने एक्सीडेंट झाला त्या गाडीचे मॉडल पोर्शे टायकण ही आहे. सध्या ही गाडी खुपच चर्चेचा विषय बनाली आहे. या गाडीची शो रूम किंमत रु. १.६१ कोटि पासून सुरु होते आहे टॉप मॉडल २.४४ पर्यंत आहे.
पोर्शे कार फीचर्स ( Porsche Car Features )
या गाडीच्या टॉप स्पीड मुले आणि चांगल्या फीचर्स मुले ही गाडी भारतीय लोकांची पहिली पसंती बनली आहे. या गाडीची किंमत बघून ही गाडी गरीब लोकांच्या अवाक्याबाहेर ची आहे. परंतु श्रीमंत कर शौक़ीन ही गाडी घेताना दिसतात. या गाडीचे टॉप स्पीड हे ताशी २३० किलोमीटर आहे, आणि ही कार ० ते १०० किलोमीटर घेण्यासाठी फ़क्त ४.८ सेकण्ड घेते. त्याच प्रमाने या कार मधे ३६० डिग्री कैमरा, एल ई डी हेडलाईट, टर्बो इंजिन, १०.९ इंच टच स्क्रीन डिस्प्ले, नेव्हिगेशन सिस्टिम, इन्फोटेंमेन्ट सिस्टिम हे सर्व फीचर्स आहेत.
कुणा कुणा कड़े आहे पोर्शे कार (Porsche Car Owner In India)
पोर्शे कार भारतात खुप प्रसिद्द भारतियांकडे आहेत, त्यात काही क्रिकेटर काही अभिनेते ही आहेत. खालील यादी मधे जानुन घेउयात कोणाकडे कोणते मॉडल आहे आणि त्या गाडीची सरसरी किंमत किती आहे.
क्र | नाव | मॉडल | किंमत |
१ | हृतिक रोशन | Porsche Cayenne | 1.36 cr to 2 cr |
२ | सोनू सूद | Porsche Panamera | 1.68 cr |
३ | फरहान अख्तर | Porsche Cayman GTS | 76 lac to 2.74 cr |
४ | सचिन तेंडुलकर | Porsche Cayenne | 1.36 cr to 2 cr |
५ | युझवेंद्र चहल | Porsche Cayenne | 1.36 cr to 2 cr |
६ | सुरेश रैना | Porsche Boxster S | 1.52 cr |
७ | कपिल देव | Porsche Panamera | 1.68 cr |
८ | अक्षय कुमार | Porsche Cayenne | 1.36 cr to 2 cr |
९ | बोबी देओल | Porsche 911 | 1.86 cr to 3.35 cr |
१० | इमरान खान | Porsche Cayenne | 1.36 cr to 2 cr |
११ | राम कपूर | Porsche Carrera S | 1.86 cr to 4.26 cr |
१२ | नरियन कार्तिकयन | Porsche 911 | 1.86 cr to 3.35 cr |
हे हि वाचा – लग्नाआधी अक्षय कुमारचे या ५ फेमस अभिनेत्री सोबत होते अफेअर (AKSHAY KUMAR AFAIRS ), एकतर वयाने खूप मोठी