Pixel 9 Pro Fold – प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी गूगल ने आपला Pixel 9 सिरीज मधील हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच लाँच करणारआहे. स्मार्टफोन लाँच बद्दल कंपनी कडून माहिती देण्यात आलेली आहे. फोल्डेबल स्मार्टफोनच्या क्षेत्रात Google च्या प्रवेशामुळे एक नवा वळण येणार आहे. तसेच गूगल चा हा फोल्डेबल स्मार्टफोन सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोन ला टक्कर देणारा स्मार्टफोन ठरणार आहे. तर हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 14 ऑगस्ट ला लाँच होणार आहे. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 सह लाँच होणार आहे,व यामध्ये Google Tensor G4 हा प्रोसेसर कंपनी कडून दिला जाणार आहे. अश्याच प्रकारे या स्मार्टफोन मध्ये खूप फीचर्स दिले जाणार आहे. चला तर मग या फोन च्या सर्व फीचर्स बद्दल जाणून घेऊया.
Google Pixel 9 Pro Fold Display
गुगल च्या या फोल्डेबल स्मार्टफोन मध्ये दोन प्रकारचे डिस्प्ले बगायला मिळणार आहे. ज्यामध्ये
कव्हर स्क्रीन: Pixel 9 Pro Fold मध्ये 6.3 इंचाची कव्हर स्क्रीन बगायला मिळणार आहे. तसेच ही स्क्रीन हा स्मार्टफोन फोल्ड केलेला असल्यावर वापरण्यासाठी दिली जाणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन सहज वापरता येईल.
मुख्य इनर डिस्प्ले: तसेच या स्मार्टफोनमध्ये 8 इंचाचा मोठा मुख्य इनर डिस्प्ले दिला जाणार आहे.या मोठ्या डिस्प्ले मुळे फुल्ल HD मध्ये मूवी बघता येणार आहे तसे. या स्मार्टफोन एक उत्तम दर्जाची गेमिंग देखील करता येणार आहे,त्यामुळे या स्मार्टफोन कडे गॅमेर्स चे अधिक लक्ष वेधले जाणार आहे.
Main Display | ||
Screen Size | 8.0 inches (20.32 cm) | |
Pixel Density | 374 ppi | |
Bezel-less display | Yes with punch-hole display | |
Refresh Rate | 120 Hz | |
Cover Display | ||
Screen Size | 6.3 inches (16 cm) |
Google Pixel 9 Pro Fold Processor and RAM
गुगल च्या या Pixel 9 Pro Fold स्मार्टफोन मध्ये Tensor G4 चिपसेट वापरले जाणार आहे .विशेष म्हणजे हे चिप Google द्वारा विकसित केलेला नवीनतम प्रोसेसर आहे.व हा स्मार्टफोन मध्ये Android 14 ही ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाणार आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये 16GB RAM असण्याची अपेक्षा आहे, जी एका स्मार्टफोन साठी उत्तम आहे.
हे हि वाचा – मोटोरोला च्या या मोबाईल मध्ये सेल्फी कॅमेरा 32 MP, फोटो येतात आयफोन सारखे – MOTO G85
Google Pixel 9 Pro Fold colour
हा स्मार्टफोन Obsidian आणि Porcelain या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामधील Obsidian हा रंग गडद आणि पॉलिश्ड असणार आहे, जो स्मार्टफोनला एक प्रीमियम लूक देतो. तसेच Porcelain हा रंग हलका आणि सौम्य आहे, जो स्मार्टफोनला एक क्लासिक रूप देतो.
Google Pixel 9 Pro Fold Camera
मुख्य कॅमेरा
या स्मार्टफोनट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. ज्यामध्ये 48 MP, वाइड अँगल, प्राथमिक कॅमेरा,10.5 MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा व 10.8 MP टेलीफोटो कॅमेरा दिलेले आहे. या तीन कॅमेरा सेटअप मुळे या स्मार्टफोन मध्ये खूप चांगले चांगले फोटोज काढता येणार आहे. तसेच चांगल्या प्रकारचे व्हिडिओज देखील या स्मार्टफोन, मध्ये शूट करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये LED फ्लॅशचा समावेश आहे, ज्यामुळे कमी प्रकाशात देखी उत्तम फोटोज काढता येणार आहे.
समोरचा कॅमेरा
Pixel 9 Pro Fold या स्मार्टफोन मध्येसमोरच्या बाजूला एक कॅमेरा असणार आहे जो की 10 MP, चा असणार आहे. हा कॅमेरा सेल्फीज आणि वीडियो कॉल्ससाठी दिलेला आहे. 10 MP च्या या उतकृष्ट कॅमेऱ्या मुळे सुंदर व स्पष्ट सेल्फी फोटोज घेता येतील.
Main Camera | ||
Camera Setup | Triple | |
Resolution | 48 MP, Wide Angle, Primary Camera 10.5 MP, Ultra-Wide Angle Camera 10.8 MP , Telephoto Camera | |
Flash | Yes, LED Flash | |
Front Camera | ||
Camera Setup | Single | |
Resolution | 10 MP, Primary Camera |
Google Pixel 9 Pro Fold Launch Date In India
Google Pixel 9 सीरिज भारतात 14 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च होणार आहे. या सीरिजमधील एक महत्त्वाचा स्मार्टफोन म्हणजे Google Pixel 9 Pro Fold, जो भारतात लॉन्च होणारा पहिला Google फोल्डेबल डिव्हाइस असेल.
FAQ
1. Google Pixel 9 Pro Fold कधी लॉन्च होणार आहे?
Google Pixel 9 Pro Fold भारतात 14 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च होणार आहे.
2. Pixel 9 Pro Fold मध्ये कोणता प्रोसेसर आणि RAM आहे?
Pixel 9 Pro Fold मध्ये गुगल कंपनी चे Tensor G4 प्रोसेसर आहे आणि 16 GB RAM आहे.
1 thought on “Pixel 9 Pro Fold Launch Date: सॅमसंग फोन ला टक्कर द्यायला येत आहे गूगल चा हा फोल्डेबल फोन! बघा स्पेसिफिकेशन.”