काही असेही व्यक्ति असतात जे कायम स्वरूपी मनात घर करुण जातात, त्यायालेच एक नाव म्हणजे प्रसिद्द गायिका पलक. पलक (PALAK MUCCHAL) ने आत्तापर्यंत ३००० गरीब मुलांचे प्राण वाचवले आहेत. या मुलांची हार्ट सर्जरी चा पूर्ण खर्च पलक ने स्वतः केला आणि त्यांना नविन आयुष्य दिले आहे.
हिंदी चित्रपट मधील बरेच कलाकार आपल्या सामाजिक कामाबद्दल किंवा संपत्ति दान केल्या बाबत प्रसिद्द आहेत. चित्रपटात काम करुण भरपूर पैसे कमावातात परंतु काही कलाकार गरीब लोकांना दानही करतात, या मधे खुप नावे आहेत त्यातच प्रसिद्द आहेत ते म्हणजे सोनू सूद (SONU SUD ) , सलमान खान (SALMAN KHAN), अक्षय कुमार (AKSHAY KUMAR) हे ही आहेत. कलाकार सोडून ही आपले भारताचे एक उद्योगपति श्री. रतन टाटा (RATAN TATA) यांचाही दान करण्यात सिंहाचा वाटा आहे. या लिस्ट मधे पलक मुच्छल (PALAK MUCCHAL) हे ही नाव खुप वरती आले आहे.
PALAK MUCCHAL FB PAGE – https://www.facebook.com/PalakMuchhalOfficial
प्रसिद्द गायिका म्हणजेच बोलीवूड प्लेबक सिंगर पलक मुच्छल (PALAK MUCCHAL) ही मुळ मध्यप्रदेश (MADHYA PRADESH ) मधील आहे. तिचा जन्म मध्यप्रदेश मधील इंदूर येथे झाला. पलक मुच्छल हिचा आवाज ही खुप गोड आहे, दिसायला ही खुप सुंदर आहे आणि त्याही पेक्षा तिचे मन खुप सुंदर आहे. पलक मुच्छल सोशीयल मीडिया मधे माहिती दिली की, तिने आतापर्यंत ३००० मुलांचे हार्ट सर्जरिचा खर्च करुण त्यांना जीवदान दिले आहे. तिचा ‘पलक मुच्छल हार्ट फौंडेशन (PALAK MUCCHAL HEART FOUNDATION), या नावाने धर्मादाय संस्था आहे, या संस्थे मार्फ़त सर्व मुलांचे हार्ट सर्जरी केलि जाते.
पलक मुच्छल ने मुलाखातिमधे सांगितले की आतापर्यंत माझ्या कडून ३००० मुलांचे हार्ट चे ओपरेशन झाली आहे आणि हार्ट सर्जरी साठी अजुन ४०० मुले वेटिंग ला आहेत. त्यांचे ही आम्ही सर्जरी करणार आहोत. पलक मुच्छल (PALAK MUCCHAL) बोलते की माझी प्रत्येक कंसर्ट या मुलांसाठी समर्पित आहे. मी सुरु केलेले हे सेवाकार्य होते अता त्याचे रूपांतर एका मिशन मधे झाले आहे. पलक मुच्छल ने तिच्या सोशियल मीडिया एक्स (X) वरुण अलोक साहू या लहान मुलाचा विडियो शेअर केला होता आणि कैप्शन मधे लिहिले होते की सर्वांच्या सहकार्याने ३००० मुलांची हार्ट सर्जरी (HEART SERGERY) पूर्ण झाली. सर्वांचे आभार.
1 thought on “जेवढी दिसायला सुंदर, तेवढीच मनाने सुंदर, आतापर्यंत वाचवले ३००० गरीब मुलांचे प्राण -सिंगर पलक मुच्चाल (PALAK MUCCHAL )”