OnePlus Open Apex Edition to Launch in India : प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी OnePlus ने गुरुवारी जाहीर केले की OnePlus Open Apex Edition भारत आणि जागतिक पातळीवर 7 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे.हे कंपनी च्या X वरील ऑफिशियल हँडल वरून जाहीर करण्यात आले. या नवीन स्मार्टफोनमध्ये कंपनी कडून नवीन रंगसंगती सादर करण्यात येणार आहे.अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार,या स्मार्टफोन मध्ये RAM आणि स्टोरेजच्या अपग्रेड्स देखील असू शकतात. विशेष म्हणजे, कंपनीने या आधीच स्मार्टफोनने म्हणजे OnePlus Open हा भारतात ऑक्टोबर 2023 मध्ये एक 16GB RAM आणि 512GB स्टोरेजच्या कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आला होता.OnePlus ने X (Twitter) वर शेअर केलेल्या टीझरनुसार, OnePlus Open Apex Edition नवीन रंगात उपलब्ध होणार आहे. म्हणजेच Crimson Shadow या रंगात उपलब्ध होणार आहे.
A supreme form to rule them all. The #OnePlusOpen Apex Edition. Launching August 7.
— OnePlus India (@OnePlus_IN) August 1, 2024
Know more: https://t.co/DOc1ODUZ4d pic.twitter.com/gnilUEAQ3X
OnePlus Open Apex Edition
विशेषता | OnePlus Open |
---|---|
प्रोसेसर | Qualcomm Snapdragon 8 Gen 2 |
RAM | 16 GB |
डिस्प्ले | 7.82 इंच (19.86 सेंटीमीटर) |
पाठीमागील कॅमेरा | 48 MP + 48 MP + 64 MP |
सेल्फी कॅमेरा | 20 MP + 32 MP |
बॅटरी | 4805 mAh |
OnePlus Open Apex Edition Display
या स्मार्टफोन मध्ये मध्ये 7.82-इंचाचा 2K Flexi-fluid LTPO 3.0 AMOLED प्राइमरी डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले 120Hz च्या डायनॅमिक रिफ्रेश रेटसह लाँच होणार आहे आणि तसेच यामध्ये 2800 निट्स पर्यंतचा पीक ब्राइटनेस असणार आहे. त्याचबरोबर बाहेरच्या बाजूस,6.31-इंचाचा 2K LTPO 3.0 सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. ह्या डिस्प्लेचाही रिफ्रेश रेट आणि पीक ब्राइटनेस एकसारखाअसणार आहे. म्हणजेच 120Hz आणि 2800 निट्स.
OnePlus Open Apex Edition Chipset
या स्मार्टफोन मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 2 चिप असणार आहे, ज्यामध्ये Adreno 740 GPU समाविष्ट आहे.तसेच ह्या चिपसेटसह 16GB LPDDR5x RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज बगायला मिळणार आहे. OnePlus Open च्या या स्मार्टफोन मध्ये OxygenOS 13.2 ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाणार आहे , जी की Android 13 वर आधारित आहे.
OnePlus Open Apex Edition Camera
OnePlus Open Apex Edition या स्मार्टफोन मध्ये Hasselblad ब्रँडेड ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. यामधील प्राइमरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा Sony LYT-T808 सेंसर चा असणार आहे. ह्या कॅमेऱ्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) उपलब्ध असणार आहे ,ज्यामुळे फोटो एकदम भारी आणि सुस्पष्ट येतील. तसेच दुसरा टेलेफोटो कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असणार आहे. व यामध्ये ३x झूम क्षमतेसह OmniVision OV64B सेंसर देण्यात येणार आहे. ह्या कॅमेऱ्याचा उपयोग लांबपर्यंत zoom करून फोटो काढण्यासाठी होईल. आणि यामधील तिसरा कॅमेरा हा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा असणार आहे जो की 48 मेगापिक्सलचा Sony IMX581 सेंसर, असणार आहे. या अश्या भारी ट्रिपल कॅमेरा सेटअप मुळे हा स्मार्टफोन फोटो काढण्याचा छंद असणाऱ्या यूजर्स ला आकर्षित करेल.
For selfies
या स्मार्टफोन मध्ये इतर स्मार्टफोन च्या तुलनेत काहीतरी वेगळ करण्यात आलेलं आहे ते म्हणजे,या स्मार्टफोन मध्ये एक सोडून दोन सेल्फी कॅमेरा देण्यात आलेले आहे. यामध्ये प्राइमरी डिस्प्लेवरील 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, दिलेला आहे जो मुख्य डिस्प्लेवर आहे.आणि दुसरा कॅमेरा हा कव्हर डिस्प्लेवर दिलेला आहे जो कि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, जो बाहेरील डिस्प्लेवर आहे.
OnePlus Open Apex Edition Battery
OnePlus Open Apex Edition च्या या स्मार्टफोन मध्ये 4800 mAh ड्यूल-सेल बॅटरी दिली जाणार आहे. म्हणजेच, ह्या बॅटरीमध्ये दोन वेगवेगळ्या सेल्स समाविष्ट आहेत, ज्यामुळे या बॅटरी ची एकूण कॅपॅसिटी हि 4800 mAh होते. तसेच या स्मार्टफोन ला ६७W SuperVOOC USB Type-C फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ह्या त्यामुळे बॅटरी जलद चार्ज होते.
OnePlus Open Apex Edition Launch date
या स्मार्टफोन च्या रिलीजची तारीख कंपनीने 7 ऑगस्ट 2024 निश्चित केली आहे.याची माहिती कंपनी ने X द्वारे दिलेली आहे. याचा अर्थ, या स्मार्टफोनची विक्री या तारखी पासून भारतात सुरु होईल
FAQ
1) When will the OnePlus Open Apex Edition be released?
The OnePlus Open Apex Edition is scheduled to be released on August 7, 2024.
2)What type of battery does the OnePlus Open Apex Edition have?
It has a dual-cell 4,800mAh battery supporting 67W SuperVOOC fast charging via USB Type-C.
3)What chipset is used in the OnePlus Open Apex Edition?
The device is powered by the Qualcomm Snapdragon 8 Gen 2 chipset with an Adreno 740 GPU.
6 thoughts on “OnePlus Open Apex Edition to Launch in India : वन प्लस चा हा स्मार्टफोन अनोख्या रंगात होतोय भारतात या दिवशी लाँच!”