Ola Roadster e-motorcycle launch : प्रसिद्ध इलेकट्रीक कंपनी ओला ने आपाली गुरुवारी Ola Roadster सिरीज अंतर्गत आपल्या पहिल्या ई-मोटरसायकल्सची लौंचिंग केली आहे, ज्याची किंमत रुपये 74,999 पासून सुरु होते.तसेच या ई-बाईक तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असतील ज्यामध्ये Ola Roadster, Ola Roadster X, आणि Ola Roadster pro समावेश आहे. प्रत्येक प्रकारामध्ये विविध सब-वेरिएंट्स देखील असतील. कंपनीचे CEO भवीश अग्रवाल यांनी ‘संकल्प 2024’ कार्यक्रमात सांगितले की रोडस्टर प्रोची डिलिव्हरी पुढील वर्षी दिवाळीत सुरू होईल, तर रोडस्टर X आणि रोडस्टर या ई-बाईक 2025 च्या जानेवारीपासून उपलब्ध होतील.चला तर मग ओला च्या या तीनही ई-मोटरसायकल्सची ची संपूर्ण माहिती पाहुयात.
Ola Roadster X (ola e-motorcycle Launch)
Feature | Specification |
---|---|
Acceleration (0-40 km/h) | 2.8 seconds |
Top Speed | 124 km/h |
Range | 200 km on a single charge |
Design | 18-inch alloy wheels |
Touchscreen | 4.3-inch |
Delivery Start Date | January 2025 |
Reservation Opening Date | 15 August |
Price (2.5 kWh) | ₹74,999 |
Price (3.5 kWh) | ₹85,000 |
Price (4.5 kWh) | ₹99,000 |
- गती आणि प्रदर्शन:
रोडस्टर X सिरीज बजेट-फ्रेंडली पर्याय प्रदान करते ज्यामध्ये 2.5kWh मॉडेलची किंमत 74,000 रुपये, 3.5kWh ची 85,000 रुपये, आणि 4.5kWh ची 99,000 रुपये आहेरोडस्टर X फक्त 2.8 सेकंदात 0 ते 40 किमी/तास गती मिळवू शकते, जे एका इलेक्ट्रिक बाईकसाठी प्रभावी मानले जाते. टॉप स्पीड 124 किमी/तास आहे, जी शहरातील आणि बाह्य मार्गांवर सहजपणे राइडिंगसाठी उपयुक्त आहे. एका चार्जवर 200 किमी रेंज ऑफर केली जाते, जी सामान्य दैनंदिन वापरासाठी आणि थोडक्यात दीर्घ प्रवासासाठी योग्य आहे. - ola roadster x design and features :
रोडस्टर X मध्ये 18 इंचाचे अलॉय चाके आहेत, जे राइडिंगच्या स्थिरतेसाठी आणि चांगल्या प्रदर्शनासाठी मदत करतात. याशिवाय, 4.3 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो बाईकच्या विविध सेटिंग्स आणि फिचर्ससाठी आहे. हा डिस्प्ले वापरकर्त्याला माहिती, नेव्हिगेशन, आणि अन्य फिचर्स सहजपणे नियंत्रित करण्यास मदत करतो. - डिलिव्हरी आणि रेजर्वेशन:
रोडस्टर X ची डिलिव्हरी 2025 च्या जानेवारीपासून सुरू होईल, आणि 15 ऑगस्ट पासून रेजर्वेशन सुरू झाले आहे. इच्छुक ग्राहकांनी त्यांच्या बाईकच्या आरक्षणासाठी त्वरित संपर्क साधावा, ज्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छित बाईकची डिलिव्हरी लवकर मिळवता येईल. - ola roadster x price and battery capacity:
रोडस्टर X सिरीज बजेट-फ्रेंडली पर्याय प्रदान करते ज्यामध्ये 2.5kWh मॉडेलची किंमत 74,000 रुपये, 3.5kWh ची 85,000 रुपये, आणि 4.5kWh ची 99,000 रुपये आहे. या किंमतीत उच्च गुणवत्ता आणि कार्यक्षमता मिळवण्याची सुविधा दिली आहे, ज्यामुळे विविध ग्राहक वर्गांसाठी आकर्षक पर्याय ठरतो. कमी किंमतीत एक चांगला ई-मोटरसायकल अनुभव देण्यासाठी रोडस्टर X एक चांगला पर्याय आहे.
Ola Roadster Pro (ola e-motorcycle Launch)
Feature | Specification |
---|---|
Acceleration (0-40 km/h) | 1.2 seconds |
Top Speed | 194 km/h |
Range | 579 km on a single charge |
Design | Street naked, refined and traditional |
ADAS | Yes |
Touchscreen | 10-inch |
Delivery Start Date | Diwali 2025 |
Reservation Opening Date | 15 August |
Price (8 KWH) | ₹1,99,999 |
Price (16 KWH) | ₹2,49,999 |
- गती आणि प्रदर्शन:
रोडस्टर प्रो 0 ते 40 किमी/तास गती फक्त 1.2 सेकंदात मिळवू शकते, हे अत्यंत जलद एक्सलेरेशन आहे. या बाईकची टॉप स्पीड 194 किमी/तास आहे, जी इतर ई-मोटरसायकल्सच्या तुलनेत खूप जास्त आहे. तसेच ही एका चार्जवर 579 किमी पर्यंतची रेंज देते , जी लांबच्या प्रवासासाठी आणि उच्च गतीने आरामदायक राइडिंगसाठी उत्तम आहे. - ola roadster pro design and features:
रोडस्टर प्रोचा मध्ये ‘स्ट्रीट नेकेड’ डिझाइन आहे ज्यात मागील वर्षाच्या संकल्पनेवर आधारित असून, अधिक बदल केलेले आहे. या बाईकमध्ये ADAS (एडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) समाविष्ट आहे, ज्यामुळे सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग अनुभव चांगला मिळतो. तसेच यामध्ये 10 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले बाईकच्या विविध कार्ये आणि सूचना सहजपणे समजण्यासाठी दिलेला आहे. - किंमत आणि बॅटरी क्षमता:
रोडस्टर प्रोच्या किंमती दोन बॅटरी पर्यायांनुसार ठरवण्यात आले आहेत ज्यामध्ये 8KWH बॅटरी असलेली मोटारसायकल ही ₹1,99,999 इतक्या किमतीता उपलब्ध असेल तर 16KWH बॅटरी असलेली मोटारसायकल ही ₹2,49,999 इतक्या किमतीता उपलब्ध असेल. तसेच या बॅटरी क्षमतांमुळे बाईकची रेंज आणि वाढली आहे, आणि यामुळेच ग्राहक त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकतात. - डिलिव्हरी आणि रेजर्वेशन:
रोडस्टर प्रोची डिलिव्हरी 2025 च्या दिवाळीपासून सुरू होईल, आणि 15ऑगस्ट पासून याचे रेजर्वेशन सुरू झाले आहे. इच्छुक ग्राहकांनी त्वरित त्यांच्या बाईकची डिलिव्हरी सुनिश्चित करावी.
Ola Roadster (ola e-motorcycle Launch)
Feature | Specification |
---|---|
Acceleration (0-40 km/h) | 2.2 seconds |
Top Speed | 126 km/h |
Range | 579 km on a single charge |
Design | Diamond-cut alloy wheels |
Touchscreen | 7-inch |
Delivery Start Date | January 2025 |
Reservation Opening Date | 15 August |
Price (2.5 kWh) | ₹1,04,999 |
Price (4.5 kWh) | ₹1,19,999 |
Price (6 kWh) | ₹1,39,999 |
- गती आणि प्रदर्शन:
रोडस्टर मधील बाइक्स 0 ते 40 किमी/तास गती फक्त 2.2 सेकंदात मिळवू शकते, ज्यामुळे ती अत्यंत जलद आणि प्रतिसादक्षम बनते. व त्याची टॉप स्पीड 126 किमी/तास आहे, जी शहरातील आणि बाह्य मार्गांवर आरामदायक राइडिंगसाठी पुरेशी आहे. एका चार्जवर 579 किमी पर्यंतची रेंज यामध्ये उपलब्ध आहे, जी मोठ्या प्रवासासाठी योग्य आहे आणि वापरकर्त्याला बारंबार चार्जिंगची गरज कमी करते. - डिझाइन आणि सुविधा:
रोडस्टरमध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो बाईकच्या विविध सेटिंग्स, नेव्हिगेशन, आणि इतर फिचर्ससाठी वापरला जाते. हा मोठा डिस्प्ले सहजपणे माहिती आणि नियंत्रण साठी करण्यासाठी आहे. बाईक डायमंड-कट अलॉय चाकांसह येतो, ज्यामुळे ती आकर्षक दिसते आणि स्थिरतेसाठी मदत करते. या चाकांच्या डिझाइनमुळे रोडस्टरला स्टायलिश आणि आधुनिक लुक प्राप्त झाला आहे. - डिलिव्हरी आणि रेजर्वेशन:
रोडस्टरच्या डिलिव्हरीस 2025 च्या जानेवारीपासून सुरुवात होईल, म्हणजे ग्राहकांना त्यांच्या बाईकची प्रतीक्षा करावी लागेल. 15 ऑगस्ट पासून रेजर्वेशन सुरू झाले आहे, ज्यामुळे इच्छुक ग्राहक बाईक आरक्षित करून त्यांची डिलिव्हरी निश्चित करू शकतात. यामुळे, ग्राहकांना वेळेवर आणि त्यांच्या पसंतीनुसार बाईक मिळवण्याची सुविधा मिळते. - किंमत आणि बॅटरी क्षमता:
रोडस्टरचे तीन वेरिएंट्स वेगवेगळ्या बॅटरी क्षमतांनुसार किंमत निर्धारित केलेले आहे. त्यामधील 2.5 kWh वेरिएंट ₹1,04,999 किंमतीत उपलब्ध असून,हा एक बजेट-फ्रेंडली पर्याय आहे. तसेच 4.5 kWh वेरिएंट ₹1,19,999 किंमतीत असून, ह्या वेरिएंटमध्ये वाढीव रेंज आणि चांगली क्षमता असलेली बॅटरी आहे. आणि 6 kWh वेरिएंट ₹1,39,999 किंमतीत असून, हे सर्वात उच्च बॅटरी क्षमता आणि जास्त रेंज ऑफर करते, जे मोठ्या प्रवासासाठी उपयोगी आहे.
FAQ
ओला रोडस्टर X ची किंमत किती आहे?
ओला रोडस्टर X मध्ये ३ प्रकारच्या बाइक्स आहे त्यात 2.5 kWh बॅटरी असलेल्या बाईक ची किंमत ₹74,999, आहे तर 3.5 kWh बॅटरी ची ₹85,000 इतकी ,तर 4.5 kWh बॅटरी असलेल्या बाईक ची किंमत ₹99,000 इतकी आहे.
What will be the price of an OLA roadster?
OLA Roadster Summary. OLA Roadster is expected to launch in India in August 2024 in the expected price range of ₹ 1,50,000 to ₹ 2,00,000.
What is the cheapest price of Ola electric scooter?
OLA scooter price starts from Rs. 84,999. OLA offers 3 new models in India with most popular bikes being S1 X, S1 Pro and S1 Air. Most expensive OLA scooter is S1 Pro, which is priced at Rs. 1,40,034.5