13 killed after ferryboat capsizes off Gateway of India
मुंबईतील समुद्रात बोटीचा भीषण अपघात
Neelkamal Ferry was on way to Elephanta Islands
Ferry travelling from Mumbai’s Gateway of India to the Elephanta Islands capsized
Elephanta-bound boat carrying over 80 people sinks near Gateway of India in Mumbai : मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोटीला स्पीड बोटनं दिलेल्या धडकेत आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईच्या गेटवेहून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाने घाला घातला आहे. एलिफंटाला जाणारी नीलकमल बोट स्पीड बोटीच्या धडकेने बुडाली. या बोटमधील 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
Click Here to Watch Video : ferry capsized after being struck by a small boat around 4 pm | Watch Video
Neelkamal ferry boat capsized near Uran while it was heading to Elephanta caves from Gateway of India : अपघात झाल्यानंतर यंत्रणेनं बचावकार्य हाती घेतलं होतं. आतापर्यंत 101 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली. 13 मृतांमध्ये नौदलाच्या तिघांचाही समावेश असल्याची माहिती आहे. मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
#NeelkamalFerry #MumbaiAccident #FerryCapsize #GatewayOfIndia #ElephantaIslands #MumbaiNews #TragicIncident #FerryDisaster #RescueOperations #MaritimeSafety #PassengerSafety #MumbaiFerry #CoastalAccident #FerryBoat #MumbaiTragedy #ElephantaCaves #SpeedBoatCollision #NavyInvolved #VictimsSupport #MumbaiUpdates