मुरलीकांत पेटकर ( Muralikant Petkar ) यांचा आज आपण इतिहास पाहणार आहोत. असे खुप कमी जन असतात जे इतिहास बनत नाहित तर इतिहास घडवतात. त्यापैकी एक जिद्दी व्यक्तिमत्व म्हणजे मुरलीकांत पेटकर हे आहेत. महाराष्ट्र मधील सांगली जिल्ह्य मधे एक छोटेसे गाव आहे इस्लामपुर, या ठिकाणी मुरलीकांत पेटकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४४ साली झाला. आपल्या महाराष्ट्र मधे सांगली, सातारा, कोल्हापुर हे पहिलव़ानांचे गाव म्हणून ओळखले जाते. लहानपनापासुनच मुरलीकांत यांना कुस्ती, पहिलवान बनने, आणि होकि ची आवड होती.
मुरलीकांत पेटकर ( Muralikant Petkar ) यांच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट
ते बारा वर्षाचे असताना त्यांना गावाच्या सरपंच च्या मुलासंगे कुस्ती खेळन्याचा योग आला आणि इथून पुढेच त्यांचे आयुष्य पूर्ण बदलले. सरपंच चा मुलगा आणि मुरलीकांत पेटकर यांच्यात कुस्ती झाली आणि मुरलीकांत पेटकर हे जिंकले. त्यांना वाटले पूर्ण गाव आपल्याला उचलून घेइल, आपला सत्कार करतील, शाबासकी देतील, परंतु झाले उलटेच. सरपंच चा मुलगा कुस्ती हरल्यावर सरपंच आणि गावातील पुढारी वैतागले. त्यांनी मुरलीकांत पेटकर ( Muralikant Petkar ) यांना आणि त्यांच्या परिवाराला मानसिक त्यास दिला, जीवे मारण्याची धमकी दिली. या सगळ्यातुन बाहेर येण्यासाठी मुरलीकांत पेटकर ( Muralikant Petkar ) यांनी कुस्तित जिंकलेले १२ रुपये घेउन एका माल गाड़ी रेलवे मधून गावातून पळ काढला आणि पुढे त्यांचे नविन आयुष्य वाट पहात होते.
मुरलीकांत पेटकर ( Muralikant Petkar ) आर्मी मधे भरती झाले
गावातून निघून गेल्यावर त्यांची पहिलवान तब्येत मुले ते आर्मी (Armi) मधे भरती झाले. आणि इथूनच सुरु झाली त्यांची देशाची सेवा करण्याची जिद्द. यापुढे त्यांनी देशासाठी लढाई लढ़ल्या आणि त्या जिंकल्याही, बोक्सिंग मधे मैडल मिळविले , पैरालिम्पिक मधे गोल्ड मैडल मिळविले. जिद्द आणि चिकाटीने त्यांना एक चांगले ऑफिसर बनवले.
नऊ गोळ्या लागुनही जिवंत राहिले ( Muralikant Petkar )
लहानपणा पासुनाच खेळ मधे आवड असल्याने, आर्मी मधे असताना त्यांनी बॉक्सिंग शिकायला सुरुवात केलि. कधीही हार न मानलेल्या मुरलीकांत पेटकर यांना अखेर साल १९६४ ला टोकियो ( Tokio) मधे जागतिकमधे भारत ( India) देशाकडून बॉक्सिंग स्पर्धा खेलायला मिळलि. ती स्पर्धा त्यांनी जिंकली ही आणि पदक ही आणले. नंतर त्यांनी आपला बेस कैंप सिकंदराबाद गाठले. त्यानंतर त्यांची बदली जम्मू आणि कश्मीर ( Jammu & Kashmir) मधे झाली. तेथे त्यांनी स्पोर्ट्स चे दैनंदिन व्यायाम चालूच ठेवले. सियालकोट मधे तैनात असताना पकिस्तान ने भारतावर हवाई हमला केला. याच हमल्यामधे मुरलीकांत पेटकर यांना नऊ गोळ्या लागल्या. अचानक झालेल्या हमल्याने बेस कैंप मधे एका जिप ले त्यांना अपंग केले. गालावर, डोक्यात, मांडिला लागलेल्या सर्व गोळ्या काढन्यात आल्या परंतु मनक्यात लागलेली गोळी काढता आली नाही.
हॉस्पिटल मधे पडून राहिले परंतु जिद्दीने केले निट
गोळ्या लागल्यावर त्यांना आर्मी च्याच आय NSH अश्विन या हॉस्पिटल मधे त्यांना भरति करण्यात आले. बेस कैंप मधे झालेल्या घटनेने त्यांचा कमरेखालिल भाग पूर्ण पाने काम करण्याचा बंद झाला होता. यापुढे त्यांना आयुष्य भर व्हीलचेअर चा आसरा घ्यावा लागला. डोक्यात गोळी लागल्या मुले ते सर्व विसरून गेले होते. त्यांचे नाव काय, कोण आहेत, काय करतात, हॉस्पिटल मधे कसे काय सर्व काही. म्हणतात ना जो जिवापाड मेहनत करतो देव त्याच एक दिवस नक्की ऐकतो. मुरलीकांत पेटकर ( Muralikant Petkar ) यांच्या बरोबर ही असेच झाले. एक दिवस असेच हॉस्पिटल च्या खाटेवरुण ते खाली पडले आणि त्यांना सर्व काही आठवले.
मुरलीकांत पेटकर ( Muralikant Petkar ) यांच्या जीवनावर एक चित्रपट येतोय
अजुन खुप काही आहे यांच्या जीवनावर आधारित लिहिण्या सारखे परंतु सर्व काही इथेच माहीत झाल्यावर चित्रपटाचा आनंद घेता येणार नाही. मुरलीकांत पेटकर यांची ही प्रेरणा देणारी जीवन गाथा सर्वांच्या लक्षात यावी ती फ़क्त इतिहास बनुन राहू नए म्हणून हिंदी मधे दिनांक १४ जून २०२४ ला ‘चंदू चैम्पियन’ ( Chandu Chapion ) या नावाने चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सर्वांनी नक्की पहा. या चित्रपटाचा टीज़र ही यूटयूब वर आला आहे. हां चित्रपट कबीर खान ( kabir Khan ) यांनी तयार केला आहे आणि या चित्रपटामधे मुरलीकांत पेटकर यांची भूमिका अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan ) याने साकारली आहे.