मोटोरोला च्या या मोबाईल मध्ये सेल्फी कॅमेरा 32 MP, फोटो येतात आयफोन सारखे – Moto G85

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या खूप मोबाईल कंपनी कमी किमतीत चांगले भरभरून फीचर्स सहित मोबाईल बाजारात आणतात. मोबाईल घेताना सर्वात महत्वाचे फीचर्स आपण हे पाहतो कि, मोबाईल मध्ये पुढचा आणि मागचा कॅमेरा चांगला असावा आणि त्या कॅमेराने फोटो आणि व्हीडीओ एकदम डी.एस.एल.आर. कॅमेरा मध्ये काढल्यासारखे निघावेत. हीच कमी पूर्ण करतो हा कमी किमतीत मिळणारा Moto G85.

Moto G85 मधील स्पेसीफिकेशन 

No.SpecificationDetails
1ColoursOlive Green, Cobalt Blue, Urban Grey
2Storage256 GB + Micro SD card
3Ram8 GB / 12 GB
4Battery5000 Mah. (30W Charger)
5Display6.67 inch pOLED (395ppi)
6Camera Rear50 MP + 8 MP
7Front Camera32 MP
8Network5G Dual Sim
Moto G85 मधील स्पेसीफिकेशन 

Moto G85 तीन कलर मध्ये उपलब्ध

Moto G85 हा मोबाईल लौंच झाल्यावर तीन कलर मध्ये उपलब्ध आहे. Olive Green, Cobalt Blue, Urban Grey या तीन कलर मध्ये मिळत असला तरी Olive Green या कलर मध्ये MOTO G85 मोबाईल एकदम प्रीमिअम फील देतो. या मध्ये ब्लाक कलर न देता मोटो कंपनीने ग्रे कलर मध्ये मोबाईल दिला आहे त्यामुळे हाहि कलर छान दिसतो.

Moto G85 मधील सेल्फी कॅमेरा सर्वात महत्वाचा

Moto G85 मधील सेल्फी कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर, SELFI CAMERA कंपनीने ३२ मेगापिक्सेल एफ २.४ अपर्चर सहित दिला आहे त्यामुळे सेल्फी कॅमेरा मध्ये फोटो एकदम रियल येतात आणि सेल्फी मध्ये महत्वाचे म्हणजे पोर्ट्रेट फोटो एकदम भन्नाट येतात. फ्रंट कॅमेरा मध्ये भरभरून फीचर्स दिले आहेत. त्यातील काही फीचर्स आपण पाहूयात.

  • लोंग एकसप्रोजर – या फीचर्स मुळे लांब असलेले व्यक्ती चा फोटो एकदम ठळक येतो. आणि प्रो फोटोग्राफी करता येते.
  • स्पोट कलर – या फीचर्स मुळे फोटो काढताना एकच कलर सिलेक्ट करून ठेवून फोटो काढला कि तोच कलर उठाव दिसतो आणि बाकीचा पूर्ण फोटो  ब्लाक मध्ये येतो.
  • पोर्ट्रेट मोड –हे सध्या खूप महत्वाचे फीचर्स आहे, जे सर्वांना फोटो काढताना आवडते. यामध्ये मागील बकग्राउंड ब्लर होते.
  • डूअल कप्चर – यामध्ये एकाच वेळेस मागील कॅमेरा आणि पुढील कॅमेरा मध्ये फोटो काढता येतो.
  • ऑटो स्माईल कप्चर – हे फीचर्स चालू असल्यावर कॅमेरा चालू केल्यावर ज्या वेळेस आपण हसू किंवा स्माईल करू कॅमेरा तेव्हाच फोटो काढतो.
हे हि वाचा -  क्रेडीट कार्ड वापरत असाल तर घ्या हि काळजी नाहीतर होईल खूप मोठा तोटा - What care should be taken while using credit card ?

या प्रमाणे अनेक फीचर्स आहेत जे अधिकतर मोबाईल मध्ये नसतात. सगळे फीचर्स सांगणे इथे शक्य नाही.

हे हि वाचा – पावसाळा चालू झालाय WATER PROOF मोबाईल घ्यायचाय हाच बेस्ट ऑप्शन –  OPPO F27 PRO+ 5G

Moto G85 चा मेन कॅमेरा हि आहे ५० मेगापिक्सेल चा

Moto G85 मधील मेन कॅमेरा हि खूप चांगले फोटो आणि व्हिडीओ काढून देतो. या मोबाईल मध्ये मेन कॅमेरा एफ १.७९ अपर्चर सहित ५० मेगापिक्सेल चा मिळतो. मागच्या बाजूला अजून एक कॅमेरा आहे जो ८ मेगापिक्सेल चा अल्ट्रावाइड चा आहे, अल्ट्रावाइड सहित हा कॅमेरा माक्रो फोटोग्राफी साठी हि उपयोगी येतो. या मोबाईल च्या कॅमेरा मध्ये कमी एवढीच आहे कि आपण यात ४के व्हीडीओ रेकॉर्डिंग करू शकत नाही. परंतु यातील सर्व कॅमेरांना फुल एच डी रेकॉर्डिंग चा सपोर्ट मिळतो. Moto G85 मोबाईल व्हीडीओ साठी बनवलाच नाही तो जास्त करून ज्यांना फोटो काढायची खूप आवड आहे त्यांच्यासाठी कंपनीने बाजारात कमी किमतीमध्ये आणला आहे. रिअर कॅमेरामध्ये फ्रंट कॅमेर्याचे सर्व फीचर्स आहेत त्याव्यतिरिक्त नाईट व्हिजन, अडोबे स्कॅन, ३६० पानोरामा मोड, स्लो मोशन हेही महत्वाचे फीचर्स दिले आहेत.

Moto G85 मधील नेटवर्क आणि कनेक्टीव्हीटी

आता मोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. सर्व मोबाईल ५जि मध्ये मिळू लागले आहेत. Moto G85 या हि मोबाईल मध्ये 4G सह 5G चे १३ BAND उपलब्ध आहेत ज्यामुळे पूर्ण भारत भर कुठेही गेलात तरी 5G नेटवर्क चा प्रोब्लेम होणार नाही. ब्लूटूथ ५.१ दिली गेली आहे त्याचप्रमाणे या मोबाईल मध्ये NFC चा सपोर्ट हि देण्यात आला आहे. मोबाईल सर्व सेन्सर सहित मिळतो आणि यात दोन 5G सीमकार्ड एकच वेळेस वापरू शकतो.

Moto G85 चा डिस्प्ले हि भन्नाट आहे

Moto G85 मधील डिस्प्ले हि कंपनीने FULL HD PLUS हा दिला आहे. या डिस्प्ले ची साईज ६.६७ इंचाची असून pOLED मध्ये मिळतो. तसेच चारही बाजूने डिस्प्ले कर्व दिला असून असेप्त रेशो हा २०:९ असा दिला आहे. रेफ्रेश रेट हा १२० HZ. Moto G85 या मोबाईल चा पिक ब्राईट नेस हा कंपनीने १६०० नीटस एवढा दिला आहे यामुळे मोबाईल कितीही सूर्यप्रकाशात नेला तरी स्पष्ट दिसणार आहे.

हे हि वाचा -  कसाही वापरा न थकणारा HP Laptop आता ५०९९० मध्ये, गेमिंग, एडिटिंग, ऑफिस युज

FLIPCART वर हा मोबाईल १६ जुलै २०२४ पासून रु. १६९९९ पासून मिळणार आहे. जर एक्सिस बँकचे तुमच्याकडे क्रेडीट कार्ड असेल तर या फोन वर अजून १००० लगेच तुम्हाला डिस्काऊट मिळणार आहे.


FAQ

Which is the best Motorola selfie camera mobile?

Launched in July 2024, Moto G85 is a good mobile selfie camera, and priced under 16000.

What is the price of Moto G85?

Moto G85 is a very affordable mobile phone in terms of price. It is priced within Rs.16000.

Moto G85 is available in how many colors?

Moto G85 is currently available in three colors. 1. Olive Green, 2. Cobalt Blue, 3. Urban Grey

Which is the best camera phone up to 15000?

Launched in July 2024, Moto G85 is a very good mobile phone that can be bought up to 15000 thousand.

Where to get Moto G85 mobile?

More and more Motorola phones are available online. This mobile is available on Flipkart.