Moto G45 5G Launch In India: सध्या खूप साऱ्या स्मार्टफोन कंपनी चे स्मार्टफोन लाँच तसेच प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी मोटो आपला परवडणारा स्मार्टफोन Moto G45 5G भारतात लाँच केलेला आहे. त्यांच्या नवीन 5G फोन Moto G45 5G च्या या स्मार्टफोन मध्ये नवीनतम Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर आहे, तसेच या स्मार्टफोन मध्ये 5,000 mAh बॅटरी आहे,जि एका चार्जे मध्ये खूप जास्त वेळा चालते आणि तसेच या स्मार्टफोन मध्ये 50MP रियर कॅमेरा देखील दिलेला आहे.जो चांगले फोटोज घेण्यासाठी उपयोगी आहे.
Moto G45 5G Price:
Moto G 45 5G या स्मार्टफोन च्या 4GB RAM/128GB स्टोरेज वेरियंटची किंमत ₹10,999 इतकी आहे, तर 8GB RAM/128GB स्टोरेज वेरियंट ची किंमत ₹12,999 इतकी आहे.तसेच हा स्मार्टफोन Brilliant Blue, Brilliant Green, आणि Viva Magenta अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Axis आणि IDFC First बँक कार्ड्स वापरून पेमेंट केल्यास ₹1,000 ची तात्काळ सवलत मिळवता येते, ज्यामुळे प्रभावी किंमत अनुक्रमे ₹9,999 आणि ₹10,999 होते. असा हा मोटो चा एक कमी बजेट स्मार्टफोन आहे.
Moto G 45 5G Specification
Specification | Details |
---|---|
Display | 6.45-inch HD+ display |
Chipset | Qualcomm Snapdragon 6s Gen 3 |
Graphics | Adreno 619 GPU |
RAM | Up to 8GB LPDDR4X |
Storage | Up to 128GB UFS 2.2 (expandable up to 1TB via microSD card slot) |
Battery | 5,000 mAh with 18W fast charging |
Operating System | Android 14 with Motorola UX skin |
OS Updates | 1 year of OS updates |
Security Patches | 3 years of security patches |
Rear Cameras | Dual setup: 50MP primary sensor, 2MP macro lens |
Front Camera | 16MP for selfies and video calls |
- Moto G 45 5G Display:
Moto G 45 5G मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याची रिझोल्यूशन 1600 x 720 पिक्सल्स आहे.तसेच या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे, जो चांगले दृश्य अनुभव प्रदान करतो.व या डिस्प्लेमध्ये एक पंच-होल कटआउट आहे, जो स्क्रीनवरील ओवरले कमी करतो, आणि 20:9 आस्पेक्ट रेश्यो देतो, ज्यामुळे दीर्घ आणि विस्तृत दृश्य पाहायला मिळते.यामध्ये Corning Gorilla Glass 3 ची सुरक्षा दिलेली आहे जी लेयर डिस्प्लेला स्क्रॅच आणि डॅमेजपासून सुरक्षित ठेवते. - Moto G45 5G Processor
Moto G 45 5G मध्ये Qualcomm Snapdragon 6s Gen 3 चिपसेट आहे, जो अत्याधुनिक प्रोसेसिंग पॉवर देतो. यासोबतच Adreno GPU वापरले गेले आहे, जे ग्राफिक्ससाठी चांगले आहे,आणि त्यामुळे गेमिंग आणि ग्राफिक्स-आधारित अॅप्समध्ये चांगले परफॉर्मन्स मिळवता येते. - Moto G45 5G Storage And RAM:
G45 5G हा फोन दोन स्टोरेज वेरियंट्समध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये 4GB RAM/128GB स्टोरेज आणि 8GB RAM/128GB स्टोरेज आहे. याशिवाय,यामध्ये इंटरनल स्टोरेज आणखी वाढवण्यासाठी microSD कार्डचा वापर करून अतिरिक्त स्टोरेज मिळवता येते. हे वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात डेटा साठवण्याची उपयोगी आहे. - Moto G45 5G OS :
G45 5G Android 14 OS वर चालतो आहे आणि तसेच नंतर हा Android 15 मध्ये अपग्रेड होऊ शकतो. याशिवाय, कंपनी तीन वर्षे सुरक्षा पॅच देखील या स्मार्टफोन सोबत देते, ज्यामुळे फोन सुरक्षित आणि अद्ययावत राहतो. - Moto G45 5G Camera
मागील बाजूला G45 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यात f/1.8 ऍपरचर आणि Quad Pixel टेक्नोलॉजी आहे, जे उच्च गुणवत्ता आणि क्लिअर फोटोसाठी उपयोगी आहे. यासोबतच 2MP सेकंडरी मॅक्रो कॅमेरा आहे, जो जवळून क्लिअर फोटोग्राफीसाठी उपयुक्त आहे. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉलिंग साठी समोर च्या बाजूला 16MP सेल्फी कॅमेरा दिलेला आहे, ज्याद्वारे चांगल्या दर्जाचे सेल्फी घेता येतात. - Moto G45 5G Battery
G45 हा स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीसह येतो, जी दीर्घकालिक बॅटरी आयुष्य प्रदान करते.तसेच हा स्मार्टफोन 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, परंतु बॉक्समध्ये 18W अडॅप्टर दिला जातो, ज्यामुळे फोनला जलद चार्जिंग अनुभव मिळतो. - Moto G45 5G Connectivity
G45 मध्ये 5G, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट यासारख्या विविध कनेक्टिव्हिटी ऑप्शन्सचा समावेश आहे. यामुळे वापरकर्त्यांना वेगवान डेटा ट्रान्सफर आणि कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळते. - Moto G45 5G Security
फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुविधा आहेत, ज्यामुळे सुरक्षा आणि आरामदायक अनलॉकिंग अनुभव मिळतो.
FAQ
Moto G45 5G मध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे?
या स्मार्टफोन मध्ये Android 14 ऑप्र्राटिंग सिस्टिम आहे.
Moto G45 5G ची भारतात किंमत किती आहे?
Moto G45 5G ची किंमत ₹10,999 (4GB RAM/128GB स्टोरेज) आणि ₹12,999 (8GB RAM/128GB स्टोरेज) आहे. तसेच Axis आणि IDFC First बँक कार्ड्सवर ₹1,000 ची सवलत मिळते ज्यामुळे प्रभावी किंमत ₹9,999 आणि ₹10,999 होते.
1 thought on “5000mAh बॅटरी सह Moto G45 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे, बघा यातील जबरदस्त स्पेसिफिकेशन्स आणि किंमत”