सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त विकली गेलेली गाडी Maruti Suzuki ची, टाटा  मागे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Top 10 Selling Cars : भारतीय बाजारात नवीन नवीन फीचर्स सहित कार्स लॉंच होत आहेत, ग्राहकही नवीन फीचर्सला पसंती देताना दिसत आहेत. प्रत्येक महिन्याला top 10 cars in india ची लिस्ट जाहिर केली जाते त्यामध्ये अनेक वेळा जास्त विकल्या जाणाऱ्या कार्स मध्ये टाटा कंपनीचे नाव एक नंबरलाच  असते परंतु या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२४ मध्ये टाटा चे हे रेकॉर्ड मारुती कंपनीने तोडले आहे. रीपोर्ट नुसार Maruti Suzuki eartiga ह्या मॉडेल चे सर्वात जास्त विक्री झाली आहे, तसेच दोन नंबरला मारुती सुझुकी स्विफ्ट तर तीन नंबरला हुंदयाई  creta ही आहे.

Maruti Suzuki Ertiga

मारुती सुझुकी eartiga हे कंपनीचे खूप जून मॉडेल आहे. परंतु जसे कंपनीने २०२४ मध्ये मारुती सुझुकी eartiga चे नवीन मॉडेल लॉंच केले आहे. या गाडीचा सेल खूपच वाढला आहे. कारण या मॉडेल मध्ये सर्व नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. रीपोर्ट नुसार सप्टेंबर २०२४ मध्ये या मॉडेल चे एकूण १७४४१ युनिट्स विकले गेले आहेत. या मुळे ही top 10 cars in india लिस्ट मध्ये एक नंबरला आली आहे .

Maruti Swift

top 10 selling cars च्या लिस्ट मध्ये दोन नंबर ला ही मारुती सुझुकीच ही कंपनी दिसत आहे. मारुती सुझुकी ची स्विफ्ट हे मॉडेल ही कंपनीने नवीन ढंगात आणि फीचर्स संहित लॉंच केले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये स्विफ्ट या मॉडेल चे एकूण १६२४१ युनिट्स विकले गेलए आहेत.

Hyundai Creta third Number

हुंदई कंपनीची creta  ही एक एस. यू. व्ही. कार आहे. क्रेता ला कार प्रेमींनी पहिल्यापासूनच खूप पसंद केले आहे. top 10 selling cars मध्ये हुंडई  ची creta ही खूप दिवस पहिले स्थान धरून होती परंतु सप्टेंबर २०२४ मध्ये या गाडीचा सेल कमी झाला आहे. मागील महिन्यात creta चे १५९०२ युनिट्स विकले गेलए आहेत.

हे हि वाचा -  अजित कुमारचे कोटींचे कार संग्रह | AJITH KUMAR Expensive CAR AND BIKE COLLECTIONS

Top 10 Selling Cars List In Sep.2024

No.CompanyModelSale Units
1Maruti Ertiga17441
2Maruti Swift16241
3HyundaiCreta15902
4Maruti SuzukiBreeza15322
5Mahindra & MahindraScorpio14438
6Maruti SuzukiBaleno14292
7Maruti SuzukiFronx13874
8TataPUNCH13711
9Maruti SuzukiWagonR13339
10Maruti SuzukiEcco11908
Top 10 Selling Cars List In Sep.2024

Leave a Reply