स्वयंपाकाचे विडियो करुण बनवली कोटिंची संपत्ति मधुराज रेसिपी (MADHURAS RECIPE)

Admin
2 Min Read
MADHURAS RECIPE

डोक्याचा वापर केला आणि आपली आवडीनुसार जगता आले तर पैसे कमविने खुप सोप्पे आहे अस वाटत. मधुराज रेसिपी (MADHURAS RECIPE) मराठी  हा मराठी युटुब चैनेल २०१६ साली सुरु केला आणि स्वयंपाकात रूचि असल्यामुळे श्रीमाती मधुरा यांनी स्वयंपाकाचे विडियो युटुब चैनेल ला टाकुन कोटि रुपये कमावले आहेत.

मधुराज रेसिपी यांचा पहिला विडिओ

मधुरा यांनी आपली आवड जोपसन्या साठी २०१६ साली मधुराज रेसिपी (MADHURAS RECIPE) मराठी हा चैनल युटुब वर चालू केला. प्रथम त्यांनी ४ सप्टेंबर २०१६ रोजी मोदक कसे बनवायचे हां विडियो युटुब वर अपलोड केला त्यानंतर त्यांनी पंचखाद्य, शाही मोदक, वरण भात, फोडणीचे वरण, भरली ढोबली मिरची, बटाटा पोहे, शिरा, मेथीची भाजी, घावने, वडा पाव हे खायचे पदार्थ घरी कसे बनवायचे आणि याला काय काय साहित्य लागते ते किती प्रमाणात वापरायचे हे सर्व विडियो मार्फ़त सांगितले. याला त्यांना खुप छान प्रतिसाद मिळाला. आज त्यांच्या मधुराज रेसिपी या मराठी युटुब चैनेल वर १७०० पेक्षा जास्त विडियो आहेत. सध्या त्या दिवसाला एक विडियो युटुब चैनेल वर अपलोड करतात.

त्यांचा युटुब वरील मधुराज रेसिपी (MADHURAS RECIPE) मराठी या मराठी चैनेल चे विडियो चे व्यूज १६४०७८७५७५ एवढे आहेत आणि सबस्क्राइबर जवळ जवळ ७.५१ मिलियन एवढे आहेत. युटुब चैनेल शिवाय त्यांचे फेसबुक वर, इंस्टाग्राम वर, एक्स वर आणि पिनरेस्ट वर मधुराज रेसिपी नावाने पेज आहेत. या सर्व सोशियल मिडिया वर ही दया कायम एक्टिव असतात. युटुब च्या सर्व विडियो किवा शॉर्ट्स विडियो त्या सर्व सोशियल मिडिया वर टाकत असतात. तिथेही त्यांचे चांगले फोलोअर्स आहेत.

सध्या त्यांनी आपल्या (MADHURAS RECIPE) युटुब सक्सेस नंतर मसाल्यांचा व्यवसाय ही चालू केला आहे. ते त्यांचे मसाले अमेझोन वर विकतात. या लिंक वर क्लीक करुण मधुराज मसाले तुम्ही मागवू शकता.  बेडगी मिरची पावडर, कांदा लसून मसाला, गोडा मसाला, मिसळ मसाला, मालवानी मसाला, पाव भाजी मसाला, संडे मसाला या प्रकारचे मसाले विकतात. त्याचप्रमाणे अमेझोन वर त्यांच्या खुप रेसिपी चे मराठी पुस्तके ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच हे सर्व मसाले आणि पुस्तके विक्री साठी त्यांच्या स्वतः च्या वेबसाईट वर सुद्धा उपलब्ध आहेत.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *