बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर शहरातून जाणाऱ्या बेळगाव-हल्याळ महामार्गावरील गांधीनगर येथील एका लॉजवर खानापूर पोलिसांनी शनिवारी दुपारी तपास चालवला होता. यावेळी लॉजमध्ये काही महिला आणि पुरुष आढळून आले.
खानापूर शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी खानापूर पोलिसांनी याच मार्गावरील एका लॉजवर छापा टाकून अनेक युवकांवर कारवाई करत महिलांची सुटका केली होती.
गेल्या काही वर्षांपासून खानापूर शहरातील काही लॉजवर अनैतिक प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे खानापुरातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली असल्याची चर्चा आहे.
#Belgaum #Khanapur #BelgaumNews #KhanapurPolice #Gandhinagar #LodgeRaid #CrimeNews #WomenSafety #LawAndOrder #SocialIssues #CommunityAwareness #PoliceAction #EthicalConcerns #LocalNews #PublicSafety #YouthAwareness #CrimePrevention #BelgaumDistrict #KhanapurCity #JusticeForWomen
KNPLBP