९० ची सुपरस्टार करिश्मा कपूर (Karishma Kapoor) चा गोप्यस्पोट, नवरा संजय ने केला होता माझा लीलाव

Admin
2 Min Read
sakaltime

९० च्या दशकातील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणजेच करिश्मा कपूर ही सध्या वादात सापडली आहे. आपल्याला वाटत की सिनेमा अभिनेते आणि अभिनेत्री खुप पैसा कमावतात आणि ऐशो आरामात जगतात,  त्यांना कशाचेच टेंशन नाही. परंतु दररोज बोलीवूड मधील अश्या विचित्र बातम्या ऐकायला मिळतात अस वाटत आपलाच आयुष्य बर. किती अभिनेते जिव देतात, कितीतरी अभिनेते भिकेला लागतात, काही जन कधीतरी काहीतरी गौप्यस्पोट करतात.

करिश्मा कपूर (karishma Kapoor) ने केला मोठा गौप्यस्पोट

करिश्मा कपूर ने ९० चे शतक आपल्या अभिनयाने बोलीवूड गाजावले आणि आपल्या मोहक सुंदर अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले. परंतु तिचे वैवाहिक जीवनात मात्र तिला अपयशच भोगावे लागले. आपल्या लग्नाबद्दल तिने मोठा खुलासा केला आहे. तिच्या लग्नाच्या पहिल्याच रात्रि तिच्या नवर्याने तिच्या वर इतका अत्याचार केला. करिश्मा ने स्वतः बोलताना सांगितले की, माझ्या नवरा म्हणजेच संजय (Sanjay Kapoor) याने लग्नाच्या पहिल्याच दिवशी मला त्याच्या मित्रासोबत झोपायला सांगितले परंतु मी मान्य न केल्यामुले मला संजय ने मारहाण केलि. आणि त्यानंतर माझ्यावर प्राइज टैग लावून त्याने एका मित्रसमोर माझा लीलाव केला.

गरोदर असताना मारहाण केलि

संजय एवढच करुण थांबला नाही, करिश्मा म्हणाली की, मी गरोदर असताना संजय ची आई म्हणजेच सासु यांनी माझ्यासाठी ड्रेस आणला होता तो मला आला नाही म्हणून संजय ने सासु ला मला मारायला सांगितले. संजय च्या फॅमिली कडून मला वारंवार मानसिक त्रास देण्यात आला आणि त्याचबरोबर शारीरिक छळ ही करण्यात आला त्यामुले अखेर मला घट्स्पोट घ्यायचा निर्णय घ्यावा लागला.

लग्नाला आधीच करिश्मा ने दिला होता नकार

घटस्पोट घ्यायच्या वेळेस आरोप मधे करिश्माने सांगितले होते की, लग्नापुर्विच संजय च्या वडिलांनी माझ्या आईला राडवले होते. त्यावेलेसच मी घरात सांगितले होते संजय च्या घराचे व्यवहार चांगले नाहित म्हणून आणि मी लग्नाला नकारही दिला होता. तिने पुढे बोलताना सांगितले की माझ्या कडून खुप मोठी चुक झाली मला पहिलेच सगळे माहित असताना ही मी लग्न केले. संजय च्या कुटुंब ने आम्हाला फसवून माझ्याशी लग्न केले.

- Advertisement -
Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *