कंगना राणावत ( kangana ranavat ) अबब एवढी संपत्ति – त्यात ७ किलो सोनं आणि ६० किलो चांदी

Admin
5 Min Read
sakaltime

सध्या भारतात लोकसभा निवडनुकिचे वारे आहे. एकून सात टप्यामधे मतदान विभाजन केले त्यातले चार टप्पे पार पडले आहेत आणि पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे पार पडणार आहे. आणि शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. आणि बरेच उमेदवार संपत्ति च्या बाबतीत चर्चेत आहेत त्यातच लोकसभा निवडनुकि साठी कंगना राणावत ( Kangana Ranavat ) ने हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधील मंडी या मतदार संघातून भाजप (BJP) पक्षातुन मंगलवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला संपत्तीचा हिशेब द्यावा लागतो. या हिशेबात कंगना राणावत कोट्यवधी ची मालकिन आहे असे सिद्ध झाले आहे.

कंगना राणावत (Kangana Ranavat) ची एकून संपत्ति किती

कंगना राणावत ने उमेदवारी अर्ज भरताना एकून  ९० कोटि पेक्षा जास्त संपत्ति जाहिर केलि आहे. त्यामधे २ लाख रुपये रोख रक्कम, बैंक खाती, शेअर्स, दागिने, जंगम मालमत्ता हे सर्व मिळून एकून २८ कोटि ७३ लाख ४४ हजार एवढी संपत्ति आहे. तसेच स्थावर मालमत्ता ही ६२ कोटि ९२ लाख ८७ हजार एवढी आहे. यामधे ६.७०० किलोचे सुमारे रु. ५ कोटींचे सोने आहे. आणि चांदी ५० लाखांची सुमारे ६० किलो पर्यंत आहे. त्याचप्रमाणे ३ कोटिहुन  अधिक किम्मत तिच्याकडे असलेल्या हीरे दागिने आहेत.

कार कलेक्शन संपत्ति

कंगना राणावत कड़े सोने, चांदी आणि बाकि दागिने सोडून कार कलेक्शन ही खुप मोठे आहे. तिला कार ची खुप आवड आहे. कलेक्शन मधे खुप महागड्या गाड्या आहेत, त्यात BMW 7 SERIES, Mercedes Benz GLE SUV या दोनच गाडीच्या मिलुन किम्मत १ कोटि ५० लाख च्या घरात आहे.

हे हि वाचा- महिला जवानाने चक्क खासदार कंगना रानोत (KANGANA RANAUT) च्या श्रीमुखात मारली

- Advertisement -

कंगना चा मुंबई मधे फ्लैट आणि मनाली मधे बंगला

बाकी सर्व संपत्ति तर आहेच त्याव्यतिरिक्त मुंबई मधे 5BHK फ्लैट आहे ज्याची किम्मत अंदाजे २० कोटीच्या घरात आहे. आणि मनाली मधे म्हणजेच तिच्या मुलगावी तिचा स्वतः चा २५ कोटि रुपये चा प्रशस्त बंगला आहे.

कंगना राणावत चे इनकम आणि बचत 

कंगना राणावत ही एक उत्कृष्ट हिंदी सिने अभिनेती आहे. तसेच तिच्याकडे मणिकर्णिका फिल्म प्रा. लिमिटेड चे ९९९९ शेअर्स आहेत. आणि तिने शेअर मार्किट मधे १ कोटिहुन जास्त रकमेची गुन्तवनुक करुण ठेवलेली अहे. तसेच एकाच दिवशी म्हणजेच दिनांक ४ जून २००८ रोजी ५० पोलिसी काढून ठेवलेल्या आहेत.

कंगना ला चित्रपटामध्ये काम करायचे नव्हते

कंगना ला लहानपनापासून मोडेलिंग करायला आवड होती, परंतु चित्रपटात काम करण्याचा कोणताही विचार नव्हता. तिने सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले होते. मात्र परीक्षेत खूप कमी गुण मिळाल्यामुळे तिने अखेर  चित्रपटात काम करायचे ठरविले. कंगनाला चित्रपटात पहिला चित्रपट महेश भट्ट यांनी दिला, आणि या चित्रपटातील अभिनयामुळे कंगनाला सर्वोकृष्ट महिला अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवार्ड हि मिळाला. कंगना ने ‘ तनु वेडस मणू’, ‘मनिकर्निका’ असे मुख्य भूमिका असलेले हिट चित्रपट हि केले आहेत. तसेच ‘क्रिश’ चित्रपटात साईड रोल हि खूप गाजला आहे. सध्या येणार्या ‘ इमर्जन्सी’ या चित्रपटामध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका कंगना साकारणार आहे.   

कंगना राणावत बायोग्राफी  

कंगना राणावत बायोग्राफी
 

चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार

कंगना राणावत हिने आपल्या चित्रपट करियर मध्ये भरपूर चित्रपटात मुख्य कलाकार आणि काही चित्रपटामध्ये साईड कलाकार म्हणून काम केले आहे. यामधील खूप चित्रपटातील अभिनयामुळे कंगना ला पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील फिल्मफेअर पुरस्कार पाच वेळा मिळाले आहेत. २००७ मध्ये ‘गेंगस्टार’ चित्रपटासाठी सर्वोकृष्ट महिला पदार्पण, २००९ मध्ये ‘ फेशन’ चित्रपटासाठी सर्वोकृष्ट सहाय्यक महिला अभिनेत्री, २०१५ मध्ये ‘क्वीन’ चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्री, तसेच २०१६ मध्ये ‘तनु वेडस मणू’ चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्री, असे एकूण चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार कंगना ला भेटले आहेत.

दोन वेळा पद्मश्री आणि पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार हि

कंगना राणावत ला २०२० मध्ये आणि २०२१ मध्ये चित्रपट अभिनयामुळे दोन वेळा पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. त्याव्यतिरिक्त २००९ मध्ये ‘फेशन’ चित्रपटासाठी, २०१५ मध्ये ‘क्वीन’ चित्रपटासाठी, २०१६ मध्ये ‘तनु वेडस मणू’ चित्रपटासाठी, तसेच २०१९ मध्ये दोन चित्रपट ‘पंगा’ आणि ‘ मनिकर्निका’ या एकूण पाच चित्रपटांसाठी कंगना ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

कंगना चे तीन चित्रपट रिअल स्टोरी वर आधारित

२०२१ मध्ये आलेले नाटक थलाइवि हे भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी असलेल्या जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या मध्ये कंगना ने जयललिता यांची भूमिका साकारली आहे. कोविड मध्ये अडकलेले हे नाटक प्रदर्शित तर झाले परंतु प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे थीऐटर जास्त दिवस चालले नाही.

कंगना राणावत यांची झाशी ची राणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘मनिकर्निका’ हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने मात्र एका दिवसात विक्रमी कमाई केली आणि कंगना ला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हि मिळाला.

Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *