महिला जवानाने चक्क खासदार कंगना रानोत (Kangana Ranaut) च्या श्रीमुखात मारली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सी.आय.एस.एफ. मधील जवान कुरविंदर कौर (Kuravindar Kaur)  या महिलेच्या म्हणन्यानुसार, ज्या वेळेस शेतकरी आंदोलन चालु होते त्या वेळेस कंगना (KKangana Ranaut) ने सर्व शेतकरी आंदोलन करायला १०० रुपये घेउन येतात असे विधान केले होते, त्यात तिची आई ही सहभागी होती. म्हणून राग आल्यावर कंगानाला श्रीमुखात दिली.

मागील महिनाभर पूर्ण भारत भर निवडनूक (Lok Sabha Election 2024) चालू होती. हे मतदान एकून आठ टप्यामधे झाले. सर्व मतदान झाल्यावर निकाल दिनांक ०३ जून २०२४ रोजी लागला. यामधे एन.डी.ए. ला २९४ सिट्स तर इंडिया आघाडी ला २२७ सिट्स मिळाले आहेत. कंगना रानौत (KKangana Ranaut) ही मंडी या ठिकानावरून भाजपा मधून खासदार म्हणून निवडून आलेली आहे. गुरुवारी दुपारी दिल्ली ला जायला निघाल्यावर विस्तारा एअर च्या विमानाने चंडीगढ़ एयरपोर्ट वर कंगना रानौत या आल्या. चंडीगढ़ एयरपोर्ट वरच हा प्रकार घडला.

चंडीगढ़ एयरपोर्ट वर चेकिंग साठी असलेल्या सी.आय.एस.एफ. मधील जवान कुरविंदर कौर (Kuravindar Kaur) हिने कंगना रानौत (KKangana Ranaut) यांच्या कानशिलात दिली. शेतकरी अपमान केलेला मला सहन न झाल्यामुले मला राग सहन झाला नाही असे कुरविंदर कौर (Kuravindar Kaur) म्हणाली. या घटनेनंतर खासदार कंगना रानौत यांनी ट्वीटर वर ट्वीट करत या घटनेचा निषेद केला आणि असेही म्हटले की पंजाब मधे सध्या दहशदवाद आणि हिंसाचार वाढत चालला आहे.

हे हि वाचा – कंगना राणावत ( KANGANA RANAVAT ) अबब एवढी संपत्ति – त्यात ७ किलो सोनं आणि ६० किलो चांदी

कंगना रानौत (KKangana Ranaut) या सध्या मंडी मधून निवडून आल्या आहेत. त्या नवनिर्वाचित खासदार आहेत. आणि समाजातील एका प्रतिष्टित व्यक्तिच्या श्रीमुखात मारने हे सी.आय.एस.एफ. मधील जवान कुरविंदर कौर (Kuravindar Kaur) हिला चांगलेच महागात पडले आहे. घटने नंतर कुरविंदर कौर हिला तात्काळ निलंबित केले आहे.    

हे हि वाचा -  कधी होणार आहेत महाराष्ट्रात निवडणुका ? काय म्हणाले CM Eknath Shinde?

Leave a Reply