तासाला ₹ 2 कोटी पगार #CEO #QuantumScape

Belgaum Belgavkar
3 Min Read

Indian-origin CEO is worlds highest paid person, earns Rs 48 crore per day

 

Rs 48 crore a day! Meet the Indian CEO who became the worlds highest-paid employee

भारतीय वंशाच्या एका टेक बॉसच्या सॅलरीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. जगदीप सिंग असं त्यांचं नाव असून वार्षिक वेतन ₹ 17,500 कोटी रुपये इतकं आहे. जगदीप सिंग हे QuantumScape चे संस्थापक आहेत. त्यांची कंपनी इलेक्ट्रिक वाहनं बनवते.

QuantumScape – leading electric vehicle (EV) battery company

दिवसाचे वेतन तब्बल ₹ 48 कोटी रुपये

Rs 48 crore per day with Rs 17,500 cr annual salary package

logo header small belgavkar

वार्षिक वेतनानुसार त्यांचे दिवसाचे वेतन विचारात घेतले तर ते तब्बल ₹ 48 कोटी रुपये इतके होते. जगदीप सिंग यांना वर्षाला मिळणारं वेतन हे अनेक बड्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल असते. त्यांचे सॅलरी पॅकेज स्टॉक्समध्ये आहे. स्टॉक्सचे मूल्य 2.3 बिलियन डॉलर इतकं सांगण्यात येत आहे. जगदीप सिंग हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून बीटेक झाले आहेत. यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बार्केलीतून एमबीए केलं. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एचपी आणि सन मायक्रोसिस्टम्समधून झाली. पुढे त्यांनी अनेक स्टार्टअप्समध्ये काम केलं. यात 1992 मध्ये सुरू झालेल्या एअरसॉफ्टचा समावेश होता.

- Advertisement -

Jagdeep Singh, a CEO earns much more than Google’s Sundar Pichai, Microsoft’s Satya Nadella daily

 

एका दशकापेक्षा जास्त काळ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अनुभव घेतल्यानंतर जगदीप सिंग यांनी 2010 मध्ये क्टांटमस्केपची सुरुवात केली. ही कंपनी बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन्स करत आहे. क्वांटमस्केप इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलीड स्टेट बॅटरी तयार करते. या बॅटरी पारंपरिक लिथियम आयन बॅटरीपेक्षा वेगळ्या असतात. यात लिक्विड इलेक्ट्रोलाइट्सचा वापर केला जात नाही. यामुळे या बॅटरी सर्वात सुरक्षित मानल्या जात आहेत. याशिवाय बॅटरीज वेगाने चार्जिंग होतात.

क्वांटमस्केपला बिलगेट्स आणि वोक्सवॅगनसारख्या गुंतवणुकदारांकडूनही साथ मिळाली. जगदीप सिंग यांच्या नेतृत्वात क्वांटमस्केप ईव्ही बॅटरी टेक्नॉलॉजीत वेगळी वाट तयार करत आहे. जगदीप सिंग यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीत कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर शिवा शिवराम यांच्याकडे सीईओपदाची धुरा सोपवली आहे. जगदीप सिंग आता क्वांटमस्टेपचे बोर्ड अध्यक्ष आहेत. सध्या ते स्टेल्थ स्टार्टअपचे सीईओ आहेत.

Indian CEO Jagdeep Singh has emerged as the highest-paid employee globally, earning an astonishing annual salary of ₹17,500 crore. This figure translates to an average daily income of ₹48 crore, surpassing the annual revenue of many large corporations and making ‘Singh’ a ‘King’, according to several media reports.

Jagdeep Singh QuantumScape Salary Rs 48 crore
Jagdeep Singh QuantumScape Salary Rs 48 crore

Jagdeep Singh QuantumScape Salary Rs 48 crore

Jagdeep Singh QuantumScape Salary Rs 48 crore
TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *