कालच iphone 16 सिरीज लॉंच झाली, यामधील Iphone 16 Pro आणि Pro Max हे दोन मॉडेल बद्दल डीटेल माहिती पाहणार आहोत. Iphone लॉंच होणार गुगल ला माहिती होते वाटत त्यामुळे गुगल ने आपली पिक्सेल ९ ही सेरीज लॉंच केली. परंतु आयफोन या वेळेस गुगल पेक्षा स्वस्त आणि कमी किमतीमद्धे मिळणार आहे.
Iphone 16 Pro Pro Max Colour
या वेळेस आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्स या दोन्ही मॉडेल मध्ये सारखेच कलर मिळणार आहेत. Black Titanium, White Titanium, Natural Titanium, Desert Titanium या चार कलर मध्ये दोन्हीही मॉडेल मिळणार आहेत.
Iphone 16 Pro & Pro Max Display
दोन्हीही मॉडेल मध्ये सुपर रेटिना xdr डिस्प्ले दिल आहे परंतु साईज मात्र वेगळी आहे. आयफोन १६ प्रो मध्ये डिस्प्ले साईज ही ६.३ इंच तर प्रो मॅक्स मध्ये ६.९ इंच एवढी आहे. तसेच oled डिस्प्ले असला तरी पिक्सेल रिसोलुशन मध्ये ही फरक आहे. आयफोन १६ प्रो मध्ये पिक्सेल रिसोलुशन २६२२ x १२०६ हे आहे तर प्रो मॅक्स मध्ये २८६८ x १३२० एवढे आहे. त्याचप्रमाणे दोन्हीही फोन मध्ये Dynamic Island, Always-on Display, 120 Hz Refresh Rate, HDR Display अक्षय अनेक सुविधा मिळतात. त्याच प्रमाणे आयफोन १६ सेरीज चे सर्व मॉडेल्स आयपी ६८ रेटिंग संहित येतात.
Apple Intelligent in Iphone 16 Pro & Pro Max
Iphone 16 Series च्या सर्व मॉडेल मध्ये Ai चा वापर या वेळेस करण्यात आला आहे. आयफोन ने Chat GPT सोबत या सर्व मॉडेल मध्ये Apple Intelligent हे नवीन Ai चे फीचर आणले आहे. ज्यामुळे कॅमेरा, टेक्स्ट, फोटो, मध्ये ए आय फीचर्स चा पुरेपूर आनंद घेत येईल.
Iphone 16 Pro & Pro Max Camera Details
या वेळेस अॅपल ने iphone 16 मध्ये काहीतरी वेगळे कॅमेरा फीचर्स आणले आहेत. एक साईट ला कॅमेरा साठी सेपरेत बटन देण्यात आले आहे, या बटन ने फोटो क्लिक करणे, विडियो रेकॉर्डिंग याचप्रमाणे कॅमेरा चे सर्व फीचर्स एक बटन ने ऑपरेट करता येणार आहे. कॅमेरा मध्ये ही अॅपल ने अॅपल इंटेलिजेन्ट चा वापर केला आहे. तसेच या दोन्हीही मॉडेल मध्ये तीन कॅमेरा चा सेटअप आहे. में कॅमेरा ४८ मेगापिक्सेल २४ एम एम लेन्स आहे, ज्यामध्ये आपरचर एफ/१.७८ इतके आहे. दूसरा कॅमेरा ही ४८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइल्ड १३ एम एम लेन्स आहे, ज्यामध्ये आपरचर एफ/२.२ इतके आहे. आणि तिसरा कॅमेरा १२ मेगापिक्सेल टेलेफोटो १२० एम एम लेन्स आहे, ज्यामध्ये आपरचर एफ/२.८ इतके आहे. अश्याप्रकारे कॅमेरा देण्यात आले आहेत त्याचबरोबर कॅमेरा फीचर्स ही खूप भारी देण्यात आले आहेत. जसे की स्मार्ट एच.डी.आर ५ , नाईट मोड, नाईट मोड पोटरेट, पेनोरामा, ४८ मेगापिक्सेल मॅक्रो फोटो, अॅपल प्रो रो, आटो इमेज प्रोसेसर, ५ एक्स ऑप्टिकल झूम, १० एक्स ऑप्टिकल झूम रेंज. त्याचप्रमाणे विडिओ ग्राफी मध्ये 4k विडिओ रेकॉर्डिंग असे रसर्व फीचर्स देण्यात आले आहेत.
Iphone 16 Pro & Pro Max Processor
सर्वाना माहीत आहेच की Apple आपल्या मोबाइल मध्ये स्वतः ची चिप वापरतो. कोणत्याही थर्ड पार्टी ची च्या चिप वर अॅपल चा भरवसा नाही. आणि खरेही आहे की अॅपल ची चिप सर्वात फास्ट असते. यावेळेस ही अॅपल ने आपल्या सर्व Iphone 16 सेरीज मध्ये A18 Pro चिप वापरली आहे. या चिप मुळे अॅपल च्या म्हणण्यानुसार CPU स्पीड 60 % वाढले आहे आणि GPU स्पीड ही 2 % इतके वाढले आहे.
Iphone 16 Pro & Pro Max Price in India
आयफोन 16 प्रो ची भारतात किंमत रु. 119900 इतकी आहे आणि आयफोन 16 प्रो मॅक्स ची किंमत रु. 144900 रुपये पासून किंमत सुरू होते .
2 thoughts on “Iphone 16 Pro आणि Pro Max हा मोबईल गुगल पिक्सेल पेक्षा स्वस्त मिळणार भारतात”