Infinix Note 40X 5g Launch In India: प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी मधील कंपनी Infinix चा Infinix Note 40X हा स्मार्टफोन भारतात लाँच झालेला आहे आहे. 5 ऑगस्ट ला दुपारी 12 PM ला हा स्मार्टफोन लाँच करण्यात आलेला आहे. या मध्ये देखील Note 40 सिरीज स्मार्टफोन सारखा 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला गेलेला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन भारतात तीन कलर मध्ये लाँच केलेला आहे. ज्यामध्ये Lime Green, Palm Blue आणि Starlit Black या तीन कलरचा समावेश आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट देण्यात आलेले आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.78 इंच फुल्ल Hd+ डिस्प्ले दिलेला आहे. त्याच बरोबर यामध्ये पुढच्या बाजूला सेल्फी व व्हिडिओकॉलिंग साठी 8 मेगापिक्सल चा कॅमेरा असेल. अश्याच प्रकारे या स्मार्टफोन मध्ये खूप सारे नवनवीन व धमाकेदार फीचर्स दिलेले आहे. चला तर मग या सर्व फीचर्स बद्दल जाणून घेऊया.
हा फोन लौंच झाला असला तरी विक्रीसाठी उपलब्ध नाही. कंपनी या फोन ची विक्री ऑनलाईन आणि ऑफ लाईन दिनांक ९ ऑगस्ट पासून चालू करणार आहे. आणि या फोन ची किंमतही खूप कमी म्हणजेच फक्त रु. १३४९९ इतकी ठेवण्यात आली आहे.
Infinix Note 40X 5G Specification
Infinix Note 40X 5G Display
Infinix Note 40X 5G या स्मार्टफोन ची स्क्रीन साइज 6.78 इंच (17.22 सेंटीमीटर) इतकी आहे आणि तसेच त्याची रिझोल्यूशन 1080*2460 पिक्सेल (FHD+) इतकी आहे, ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट फोटोस मिळतात.या स्मार्टफोन मध्ये स्क्रीन-टू-बॉडी रेशो 84.6% आहे, ज्यामुळे मोठा डिस्प्ले आहे आणि बेझल कमी आहेत. हा डिस्प्ले पूर्णपणे बेझल-लेस चा आहे आणि पन्च-होल डिस्प्ले डिझाइनसह येतो. टच स्क्रीन कैपेसिटिव्ह आहे आणि मल्टी-टचला समर्थन देते. तसेच, या स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे, जो स्मूथ स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभवासाठी उपयुक्त आहे.
Specification | Details |
---|---|
Screen Size | 6.78 inch |
Display Type | AMOLED |
Resolution | 1080 x 2436 pixels |
Pixel Density | 393 ppi |
Color Gamut | 100% Wide Color Gamut |
Refresh Rate | 120 Hz |
Infinix Note 40X 5G Processor
Infinix च्या या स्मार्टफोन ला भारत मध्ये एंड्रॉयड 14 वर लाँच करण्यात आलेले आहे.त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 हा प्रोसेसर वापरलेला आहे. व याच्या बरोबर XOS 14 Custom UI दिलेला आहे
Infinix Note 40X Memory
मिळालेल्या माहिती नुसार Infinix Note 40X 5g हा स्मार्टफोन 12Gb Ram आणि 128 स्टोरेज आणि तसेच 8Gb Ram व 256 Gb स्टोरेज या दोन व्हेरियंट मध्ये खरेदी करता येणार आहे.
हे हि वाचा – HMD CREST SERIES- 25 जुलै ला भारतात झाली आहे लाँच! या तारखे पासून येणार खरेदी करता.
Infinix Note 40X 5G Camera
इनफिनिक्स च्या या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेलाआहे, ज्यात 108मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे आणि २ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आहे. तसेच ह्या कॅमेऱ्याला एलईडी फ्लॅशसह जोडले आहे ज्यामुळे कमी प्रकाशात देखील उत्तम फोटो घेतले जाऊ शकतात. समोरील बाजूस एक कॅमेरा आहे आणि त्याची रिझोल्यूशन 8 मेगापिक्सेल इतकी आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी योग्य आहे.
Display Specifications | Details |
---|---|
Screen Size | 6.78 inch |
Display Type | AMOLED |
Resolution | 1080 x 2436 pixels |
Pixel Density | 393 ppi |
Color Gamut | 100% Wide Color Gamut |
Refresh Rate | 120 Hz |
Infinix Note 40X Battery
इंफिनिक्स नोट 40X 5g या स्मार्टफोन मध्ये 18W फास्ट चार्जेर सह 5000mAh ची मोठी बॅटरी दिली गेलेली आहे . हा फोन लवकर चार्ज होऊन, यामुळे स्मार्टफोन चि चार्जिंग अधिक काळ टिकते.
Infinix Note 40X Connectivity
कनेक्टिव्हिटी च्या बाबतीत बोलायचे झाले तर यामध्ये 5जी, 4जी LTE, ड्युअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ आणि NFC कनेक्टिव्हिटी विकल्प समाविष्ट केलेले आहे.
Connectivity & Ports | Details |
---|---|
Mobile Networks | 4G, 5G, VoLTE |
Wireless Connectivity | Bluetooth, WiFi, NFC |
USB Port | USB-C v2.0 |
Additional Feature | IR Blaster |
Infinix Note 40X 5G Price In India
Infinix Note 40X 5G स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध झालेला आहे.ज्यामध्ये लाइम ग्रीन , पाम ब्लू आणि स्टार्लिट ब्लॅक हे कलर आहेत. तसेच या स्मार्टफोन च्या 8gb RAM आणि 256gb स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 14,999आहे, तर 12gb RAM आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 15,999 आहे.
FAQ
1) Infinix Note 40X 5G या फोनची बॅटरी क्षमता किती आहे?
Infinix Note 40X 5G मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिलेली, जी दीर्घकाळ वापरासाठी आणि जलद चार्जिंगसाठी समर्थन देते.
2) Infinix च्या या स्मार्टफोनमध्ये कोणते रंग पर्याय आहेत?
Infinix Note 40X 5G तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. जेकी लाइम ग्रीन, पाम ब्लू आणि स्टार्लिट ब्लॅक हे आहेत.
3) Infinix Note 40X 5G ची भारतीय किंमत काय आहे?
8gb RAM +256gb स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 14,999 आहे, तर 12gb RAM + 256gb स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत15,999 आहे.
1 thought on “इनफिनिक्स कंपनी चा Infinix Note 40X 5g स्मार्टफोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सह भारतात झाला आहे लाँच! ,बघा फीचर्स”