कर्नाटक : आयआयटी 3 विद्यार्थी जागीच ठार

Belgaum Belgavkar
1 Min Read

3 students from Indian Institute of Information Technology (IIT), Bengaluru were killed

कर्नाटक—belgavkar : मंड्या : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयटी), बेंगळुरू येथील 3 विद्यार्थी जागीच ठार झाले आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे. कारचा शनिवारी मळवल्ली तालुक्यात एका लॉरीसोबत अपघात झाला.

car allegedly met with an accident with a lorry in Malavalli taluk

बेंगळुरुतील प्रणव, आकाश आणि आदर्श अशी मृतांची नावे आहेत. ते म्हैसूर जिल्ह्यातील तलकाडू येथे जात होते, तेव्हा ही दुर्घटना घडली, असे सांगण्यात येते. तालुक्यातील बोसेगौडनादोड्डीजवळ राष्ट्रीय महामार्ग-209 वर हा अपघात झाला. मळवल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे (accident occurred on National Highway- 209, near Bosegowdanadoddi in Malvalli).

- Advertisement -

KSRTC बसला ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या लॉरीला कारने धडक दिली. त्यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण जखमी झाला असून प्रकृती गंभीर आहे.

#IITBengaluru #RoadAccident #Karnataka #StudentTragedy #Malavalli #NationalHighway209 #BengaluruNews #MysoreDistrict #CarCrash #LorryAccident #SafetyFirst #TrafficSafety #Condolences #RIPStudents #AccidentNews #IndianInstituteOfInformationTechnology #Bosegowdanadoddi #KarnatakaNews #StudentLife #TragicLoss

IIT Bengaluru Car Accident Karnataka Malavalli

IIT Bengaluru Car Accident Karnataka Malavalli

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *