ICC Champions Trophy 2025 Schedule
Champions Trophy 2025 : Dubai to host all India matches, including the knockouts if India qualify
कधी होणार टीम इंडियाचा पहिला सामना
Champions Trophy 2025 : India vs Pakistan on 23 February in Dubai
ICC announces Champions Trophy 2025 schedule which will be held in hybrid model : ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. भारताचा पहिला सामना पाकिस्तानच्या संघाशी होणार आहे. हा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे. जर भारत अंतिम फेरीत पोहचला तर अंतिम फेरीचा सामना दुबईत खेळवला जाईल.
Champions Trophy 2025 : Dubai to host India’s matches under hybrid model
या स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. पण भारत आणि पाकिस्तानचे सामने, तसेच भारताचे सर्व सामने हे हे यूएईमधील दुबई शहरात आयोजित करण्यात येणार आहेत.
* Semi-final 1 will involve India if they qualify
**Semi-final 2 will involve Pakistan if they qualify
*** If India qualify for the final it will be played at the Dubai International Cricket Stadium, Dubai
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक | ICC Champions Trophy 2025 Schedule
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई*
5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर**
9 मार्च – फायनल – गद्दाफी स्टेडियम, लाहोर**
सर्व सामने पाकिस्तानी वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील..
उपांत्यपूर्व 1 मध्ये भारत पात्र ठरला तर सामील होईल
पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी 2 मध्ये सामील होईल
जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला जाईल.
Full schedule ICC Champions Trophy 2025 Schedule :
19 February, Pakistan v New Zealand, Karachi, Pakistan
20 February, Bangladesh v India, Dubai
21 February, Afghanistan v South Africa, Karachi, Pakistan
22 February, Australia v England, Lahore, Pakistan
23 February, Pakistan v India, Dubai
24 February, Bangladesh v New Zealand, Rawalpindi, Pakistan
25 February, Australia v South Africa, Rawalpindi, Pakistan
26 February, Afghanistan v England, Lahore, Pakistan
27 February, Pakistan v Bangladesh, Rawalpindi, Pakistan
28 February, Afghanistan v Australia, Lahore, Pakistan
1 March, South Africa v England, Karachi, Pakistan
2 March, New Zealand v India, Dubai
4 March, Semi-final 1, Neutral Venue (If India qualify)
5 March, Semi-final 2, Lahore, Pakistan
ICC Champions Trophy 2025 Schedule