HMPV Virus : कर्नाटकात आढळला दूसरा रुग्ण #guidelines

Belgaum Belgavkar
3 Min Read

HMPV Virus cases

Health ministry confirms two Karnataka infants tested positive

2 HMPV cases in Bengaluru

 

logo header small belgavkar

  • India’s First Two HMPV Cases Reported In Bengaluru
  • Karnataka Issues Guidelines
  • MPV Secound Case Reported In Bangalore Hospital

 

चीननंतर भारतातही ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. 8 महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्यानंतर बंगळुरूमध्ये आणखी 3 महिन्यांच्या चिमुकलीला या विषाणूची लागण झाल्याचं पुढे आलं आहे. या दोन्ही मुलींची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

 

रिपोर्टनुसार, बंगळुरुतील एका तीन महिन्यांच्या मुलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाली आहे. तिला न्यूमोनिया झाल्याने बंगळुरूतील बॅपटिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीची तिची वैद्यकीची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. महत्त्वाचे म्हणजे आज सकाळी बंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळून आला होता. एका आठ महिन्यांच्या मुलीला या विषाणूची लागण झाली होती. एका खासगी रुग्णलयाने केलेल्या चाचणीत तिला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं होतं.

 

यासंदर्भात बोलताना, खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली होती. फ्लू, खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे, ही एचएमपीव्हीचं सामान्य लक्षणे आहेत. तसेच गंभीर स्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे आढळून येत आहेत.

 

Health department has laid out several guidelines for the public to follow. These include avoiding congested places, adhering to good respiratory hygiene, and consistently cleaning hands with soap and water or an alcohol-based hand sanitizer. These steps are critical in preventing the spread of HMPV and safeguarding public health.

Read more at: https://www.goodreturns.in/news/hmpv-virus-update-karnataka-health-dept-issues-guidelines-amidst-human-metapneumovirus-concerns-011-1397603.html

दरम्यान, हा विषाणू महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही यासंदर्भात योग्य खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात आलेल्या नवीन व्हायरस बद्दल सरकार गांभीर आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक मुंबईत घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर रोगाबद्दल घेण्यात येणाऱ्या काळजी बद्दलचे निर्देश जाहीर केले जातील, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आव्हानही त्यांनी केलं आहे.

 

‘HMPV Not New, Don’t Panic’: Karnataka As 2 Cases Reported In Bengaluru
The Karnataka government on Monday assured that there was no cause for alarm over the Human Metapneumovirus (HMPV) as it is already present in the country, after two cases were detected in Bengaluru.

“I don’t think we should be pressing the panic button, because HMPV is not a new virus, it already exists. Reports suggest that it is the first case of HMPV in India, it is not true because HMPV is an existing virus, and a certain percentage of people do get affected by this virus and it is not something new,” state Health Minister Dinesh Gundu Rao said.

HMPV Virus cases
HMPV Virus cases

HMPV Virus cases

HMPV Virus cases

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *