बेळगाव : भव्य कुस्तीचे मैदान @आनंदवाडी

Belgaum Belgavkar
2 Min Read

 

आनंदवाडी कुस्ती आखाडा

 

बेळगाव—belgavkar—belgaum : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य निकाली मोफत कुस्तीचे मैदान रविवार दि. 5 जानेवारी रोजी आनंदवाडी कुस्ती आखाड्यात आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी वि. युनिव्हर्सिटी ब्ल्यु प्रेम जाधव-कंग्राळी यांच्यात होणार आहे.

 

- Advertisement -

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पार्थ कंग्राळी वि. रुद्राप्पा-यमेटी, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती निखिल पाटील-कंग्राळी वि. सुनील मेत्री, चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रथमेश-कंग्राळी वि. सुरेश-अथणी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती भीमू काटे-अथणी वि. हणमंत-गंदीगवाड, सहाव्या क्रमांकाची कुस्ती यलालींग-भांदुर गल्ली वि. महेश बिर्जे-तिर्थकुंडये, सातव्या क्रमांकाची कुस्ती संतोष-हारुगिरी वि. विक्रम-तुर्केवाडी, आठव्या क्रमांकाची कुस्ती विलास-विजापूर वि. श्री घाडी, नवव्या क्रमांकाची कुस्ती विनायक-येळ्ळूर वि. दयानंद-शिरगाव, दहाव्या क्रमांकाची कुस्ती सिद्राय-तीर्थकुंडये वि. हर्ष-कंग्राळी यांच्यात होणार आहे.

 

याशिवाय लहान मोठ्या 75 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. तर आकर्षक कुस्ती म्हणून परशराम हरीहर वि. ऋतुराज पाटील-कंग्राळी, श्रीहरी-वडगाव ध्रुव-मण्णिकेरी, उमेश शिरगुप्पी वि. रुपेश-कर्ले यांच्यात होणार आहे.

या शिवाय महिलांच्या कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. श्रावणी तरळे-आंबेवाडी वि. कल्याणी आंबोळकर, राधिका बैलुरकर वि. अस्मिता नाईक-देसूर, समिक्षा धामणेकर-येळ्ळूर वि. साधना खानापूर, सिद्धी निलजकर-कंग्राळी वि. रेणूका-कर्ले, शितल सुतार-खादरवाडी वि. सुश्मिता-मुचंडी, ऋतुजा रावळ वि. शिवानी वड्डेबैल, जानवी-किणये वि. सुश्मिता-येळ्ळूर या शिवाय 40 हून अधिक महिला कुस्ती होणार आहेत.

grand kusti wrestling ground Anandwadi Belgaum
grand kusti wrestling ground Anandwadi Belgaum

grand kusti wrestling ground Anandwadi Belgaum

 

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *