महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडमध्ये (MUCBF) भरतीची सुवर्णसंधी

Admin
2 Min Read
MUCBF

नमस्कार मित्रांनो! 

जर तुम्ही बँकिंग परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड (MUCBF) अंतर्गत एकूण 35 जागांसाठी 7 विविध पदांवर भरती निघालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या माहितीचा व्यवस्थित अभ्यास करून अर्ज करावा. 

भरतीची सविस्तर माहिती (MUCBF)

शाखा व्यवस्थापक (Branch Manager)

  • जागा: 05 
  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव 
  • वयोमर्यादा: 30 ते 40 वर्षे 

IT व्यवस्थापक (IT Manager)

  • जागा: 01 
  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव 
  • वयोमर्यादा: 30 ते 40 वर्षे 

लेखाधिकारी (Accountant)

  • जागा: 01 
  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव 
  • वयोमर्यादा: 30 ते 40 वर्षे 

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer)

  • जागा: 07 
  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव 
  • वयोमर्यादा: 30 ते 35 वर्षे 

अधिकारी (Officer)

  • जागा: 08 
  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 03 वर्षे अनुभव 
  • वयोमर्यादा: 25 ते 35 वर्षे 

IT अधिकारी (IT Officer)

  • जागा: 01 
  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव 
  • वयोमर्यादा: 30 ते 35 वर्षे 

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

  • जागा: 12 
  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर + MSCIT किंवा समतुल्य 
  • वयोमर्यादा: 22 ते 35 वर्षे 

महत्त्वाच्या तारखा for MUCBF recruitment :

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख:

  •   26 नोव्हेंबर 2024 

कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा तारीख:

  •   08 डिसेंबर 2024 

नोकरीचे ठिकाण:

  • बृहन्मुंबई आणि पुणे शहर

फी तपशील:

  • पद क्र.1 ते 6 साठी: Rs. 590 
  • पद क्र.7 साठी: Rs. 1121 

निवड प्रक्रिया

  • ऑफलाईन परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • मुलाखत
  • अंतिम निवड यादी

ऑनलाईन अर्ज कसा कराल?

  • दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज भरा. (link – MUCBF )
  • तुमच्या आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवा. 
  • फी भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा. 
  • तुमचे Admit Card परीक्षेपूर्वी डाउनलोड करा. 

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *