थोडक्यात (Gigabyte AORUS QD-OLED )
- Gigabyte AORUS QD-OLED गेमिंग मॉनिटर झाला आहे भारतात लाँच.
- या मॉनिटर ची भारतात किंमत Rs 86,999 पासून सुरु होते.
- Gigabyte AORUS QD-OLED हा खास गेमर्स साठी डिझाईन केलेला आहे.
Gigabyte AORUS QD-OLED Monitor Launch : कंपनी ने भारतात नवीन AORUS गेमिंग मॉनिटर्स लॉन्च केले आहे. या नवीन सिरीज दोन नवीन मॉडेल्स लाँच केले आहे ज्यात FO32U2P आणि FO27Q3 आविष्कारित करण्यात आले आहेत. या दोन्ही मॉनिटर्समध्ये OLED डिस्प्ले आहे आणि गेमर्ससाठी लागणाऱ्या खास वैशिष्ट्ये आहेत, जसे की Tactical Resolution Switch आणि 360Hz पर्यंत रिफ्रेश रेट. याशिवाय, या मॉनिटर्समध्ये AI आधारित वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्याद्वारे OLED स्क्रीनचे संरक्षण केले जाते.नवीन गेमिंग मॉनिटर्सच्या आगमनानंतर, Gigabyte भारतात एकूण 17 गेमिंग मॉनिटर्स ऑफर करते, ज्यामुळे गेमर्सना त्यांच्या गेमिंग पीसीसाठी योग्य साथीदार निवडण्यास उत्तम पर्याय उपलब्ध होता. चला तर मग या मॉनिटर च्या फीचर्स आणि किमती बद्दल माहिती बघूया.
Gigabyte Aorus Gaming Monitors Price in India
- Gigabyte AORUS FO32U2P ची किंमत भारतात ₹1,34,499 इतकी आहे, तर FO27Q3 गेमिंग मॉनिटर ₹86,999 मध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही मॉनिटर्सची विक्री सप्टेंबरपासून ब्रँडच्या वेबसाइटवर आणि अधिकृत रिटेल द्वारे सुरू होईल.
Gigabyte AORUS FO32U2P Gaming Monitors Features
Feature | Details |
---|---|
Model | 32-inch AORUS FO32U2P |
Type | DP 2.1 UHBR20 Tactical Gaming Monitor |
Bandwidth | 80 Gbps (without Display Stream Compression (DSC)) |
Daisy Chain Support | Yes, simplifies multi-display setups and reduces cable clutter |
Display Specification | 32-inch OLED, DP 2.1 support, 4K resolution, 240Hz refresh rate, uncompressed image quality |
Tactical Switch | Provides quick-access functions |
AI-Based OLED Care | Includes Pixel Clean, Static Control, Pixel Shift, and Sub-logo Dim |
Protection System | Operates in the background with minimal disruption, preserving original quality |
- DP 2.1 UHBR20 Tactical Gaming Monitor मध्ये 32-इंच AORUS मॉनिटर आहे व हा जगातील पहिला DP 2.1 UHBR20 Tactical Gaming Monitor आहे, जो Display Stream Compression (DSC) न वापरता 80 Gbps बँडविड्थ देतो.
- तसेच हा मॉनिटर Daisy Chain कनेक्शनला सपोर्ट करतो, ज्यामुळे मल्टी-डिस्प्ले सेटअप करणे सोपे होते आणि केबल क्लटर कमी होतो.
- FO32U2P हा एकटा 32-इंच OLED मॉनिटर आहे जो DP 2.1 समर्थन करतो आणि 4K 240Hz अनकंप्रेस्ड इमेज क्वालिटी प्रदान करतो.
- Tactical Switch फास्ट चालण्यासाठी उपयोगी आहे, आणि Daisy Chain मुळे मल्टी-डिस्प्ले सेटअपला सुलभ करतो, त्यामुळे वापरकर्ता अनुभव अधिक आरामदायक होतो.
- या दोन्ही मॉनिटर्स मध्ये AI-आधारित OLED Care संरक्षण दिलेले आहे, जी मॉनिटर चा एक चांगली सुरक्षा प्रधान करते. या मुळे प्रमुख कार्य जसे Pixel Clean, Static Control, Pixel Shift, आणि Sub-logo Dim हे अगदी सोप्पे होतात तसेच ,कंपनी OLED डिस्प्लेच्या उत्कृष्ट कार्यक्षमता आणि दीर्घकालीन टिकाऊपणाची खात्री करतात.
Gigabyte Aorus FO27Q3 Gaming Monitors Features
Feature | Details |
---|---|
Model | 27-inch AORUS FO27Q3 |
Refresh Rate | 360Hz |
Resolution | QHD (2560 x 1440 pixels) |
Brightness | TrueBlack 400 |
Response Time | 0.03ms GTG |
Display Technology | QD-OLED |
Color Accuracy | 10-bit OLED display, 99% DCI-P3 color gamut |
HDMI 2.1 Support | Yes, ensures compatibility with the latest gaming consoles |
Tactical Elements | Includes Night Vision, AI-based OLED Care, GameAssist |
- FO27Q3 मॉनिटर 360Hz रिफ्रेश रेट आणि QHD रिझोल्यूशनसह डिझाइन केले आहे,ज्यामुळे उच्च गती चा गेमप्ले गेमर्स ला अनुभवता येतो,तसेच यामुळे गेमर्स ला गमे खेळण्यात आनंद भेटतो.
- यामध्ये TrueBlack 400 ब्राइटनेस आहे आणि 0.03ms GTG रिस्पॉन्स टाइम आहे, जो QD-OLED तंत्रज्ञानाद्वारे लवकर प्रतिसाद आणि स्पष्ट रंग सुनिश्चित करतो.त्यामुळे गमे मधील दृश्य अगदी हलके आणि लवकर दिसून येतात.
- या मॉनिटरमध्ये 10-bit OLED डिस्प्ले आहे,आणि 99% DCI-P3 रंग गॅ प्रदान करतो, ज्यामुळे रंगाच्या गडदपणात आणि उच्च अचूकतेसह समृद्ध रंग अनुभव मिळतो.
- या मॉनिटर मध्ये नवीनतम गेमिंग कन्सोल्सशी सुसंगतता आहे, त्यामुळे आपल्याला आधुनिक कन्सोल्सशी सहजपणे कनेक्ट करता येते.
- या मॉनिटरमध्ये Night Vision, AI-आधारित OLED Care, GameAssist आणि Tactical Switch यांचा समावेश आहे. यामुळे Tactical Switch वापरून डिस्प्लेचा आकार आणि रिझोल्यूशन 24.5-इंच FHD पर्यंत ठेवता येते.
FAQ
27-इंच AORUS FO27Q3 मॉनिटरची भारतात किंमत किती आहे.
27-इंच AORUS FO27Q3 मॉनिटर भारतात ₹86,999 मध्ये उपलब्ध आहे. या मॉनिटरच्या किंमतीत बदल होऊ शकतो, त्यामुळे विक्रीच्या स्थानिक किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नेहमी अद्ययावत माहिती तपासणे चांगले आहे.
FO27Q3 मॉनिटर मध्ये रिफ्रेश रेट किती आहे?
FO27Q3 मॉनिटरचे रिफ्रेश रेट 360Hz आहे, जे उच्च-गती गेमिंगसाठी चांगला आहे.
1 thought on “Gigabyte AORUS QD-OLED हा गेमिंग मॉनिटर्स भारतात लाँच झाला आहे ! बघा याची किंमत आणि फीचर्स”