Samsung Galaxy S23 FE: प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने जानेवारीमध्ये आपल्या Unpacked इव्हेंटमध्ये गॅलेक्सी S24 सिरीज लॉन्च केली. आता कंपनी Samsung S24 च्या FE एडिशन ला भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जरी Samsung S24 FE या स्मार्टफोन चे अधिकृत पुष्टीकरण अद्याप आलेले नसले तरी, या स्मार्टफोनच्या डिझाइन, अपेक्षित स्पेसिफिकेशन्स आणि रंगांबद्दलच्या अफवा आधीच पसरल्या आहेत.तसेच हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच, Samsung S23 FE या स्मार्टफोन वर Flipkart ने स्पेसिअल ऑफर दिलेली आहे. रु. 59,999 इतक्या किमतीत लाँच झालेला स्मार्टफोन सध्या Flipkart रु. 33,000 च्या आत उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S23 FE Discount
Flipkart वर सध्या 6 ऑगस्टपासून सुरू झालेल्या Flipkart Flagship सेलच्या भाग म्हणून Samsung S23 FE वर मोठ्या सवलती देत आहे. याशिवाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने ICICI बँक, BoB कार्ड आणि Yes बँक यांच्यासोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे त्यांच्या क्रेडिट कार्ड्स तसेच EMI व्यवहारांवर 10 टक्के त्वरित सवलत मिळणार आहे. Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन भारतात ऑक्टोबर 2023 मध्ये रु. 59,999 इतक्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. तर सध्या, हा स्मार्टफोन Samsung च्या अधिकृत वेबसाइटवर रु.35,999 ला उपलब्ध आहे. तसेच इच्छुक खरेदीदारांना Flipkart द्वारे स्मार्टफोन खरेदी करताना स्मार्टफोन मध्ये रु. 2,000 ची बचत होऊ शकते. व Flipkart वर हा स्मार्टफोन रु. 33,999 ला सूचीबद्ध केलेला आहे.तसेच याव्यतिरिक्त, Flipkart UPI द्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 1 टक्के म्हणजेच रु. 1,000 पर्यंतची सवलत दिली जात आहे. या ऑफरमुळे स्मार्टफोनची प्रभावी किंमत सुमारे रु. 33,500 पर्यंत कमी होते.तसेच खरेदीदार एक्सचेंज ऑफरद्वारे देखील या स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी कपात करू शकतात.चला तर मग या ऑफर असलेल्या स्मार्टफोन च्या फीचर्स बद्दल माहिती घेऊया.
Samsung S23 FE Specifications
Specification | Details |
---|---|
Brand | Samsung |
Model | Galaxy S23 FE |
Form Factor | Touchscreen |
IP Rating | IP68 |
Processor | Octa-core |
Operating System | Android 13 |
Rear Camera | 50 MP + 12 MP + 8 MP |
Front Camera | 10 MP |
Battery Capacity | 4500 mAh |
Removable Battery | No |
Wireless Charging | Yes |
Colours | Cream, Graphite, Mint, Purple |
Galaxy S23 FE Display
Samsung Galaxy S23 FE या स्मार्टफोनमध्ये 6.40 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz इतका आहे. यामुळे चित्रे आणि व्हिडिओ खूप स्मूथ आणि स्पष्ट दिसतात. तसेच या स्मार्टफोन चा डिस्प्ले हा Gorilla Glass ने संरक्षित आहे, ज्यामुळे स्क्रॅच आणि तुटण्यापासून संरक्षण मिळते
Galaxy S23 FE Camera
Samsung Galaxy S23 FE या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल असे तीन कॅमेरा असलेला मागच्या बाजूचा कॅमेऱ्यांचा सेटअप दिलेला आहे, ज्यामुळे उच्च गुणवत्ता, आणि झूम लवकर शूटिंग करता येते. तसेच 10 मेगापिक्सलचा एकच फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी दिलेला आहे.या कॅमेरा सेटअप मुळे फोटोस अधिक स्पष्ट आणि क्लिअर येतात.त्यामुळे हा स्मार्टफोन फोटो काढण्याचा छंद असणाऱ्या व्यक्ती साठी खुपचं फायद्याचा ठरेल.
Samsung S23 FE Battery
Samsung Galaxy S23 FE या स्मार्टफोनमध्ये 4500 mAh क्षमता असलेली Li-ion बॅटरी दिलेली आहे. तसेच या बॅटरीला वायरलेस चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला केबलशिवाय बॅटरी चार्ज करता येते. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्टसह, 25W पर्यंत जलद चार्जिंगसाठी सक्षम आहे, ज्यामुळे बॅटरी लवकर चार्ज होते. व या फोनमध्ये USB Type-C पोर्ट दिलेले आहे, ज्यामुळे डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंगसाठी नवीनतम आणि अधिक कार्यक्षम कनेक्शन मिळते.
Galaxy S23 FE Storage
Samsung Galaxy S23 FE या स्मार्टफोनमध्ये 128 GB इंटरनल मेमोरी आहे, जी UFS 3.1 प्रकाराची आहे आणि त्यामुळे डेटा ट्रान्सफर स्पीड फास्ट होतो. या स्मार्टफोनमध्ये मेमोरी वाढवण्याची सुविधा नाही, म्हणजेच Expandable Memory नाही. वापरकर्त्यांना Up to 100 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच USB OTG सपोर्टसह, आपल्याला बाह्य स्टोरेज डिवाइज जोडता येतात, ज्यामुळे डेटा ट्रान्सफर आणि अधिक स्टोरेजची सुविधा मिळते.
FAQ
What is the current discounted price of the Samsung Galaxy S23 FE on Flipkart?
The Samsung Galaxy S23 FE is listed for ₹33,999 on Flipkart.
Does the Samsung Galaxy S23 FE support wireless charging?
Yes, the Samsung Galaxy S23 FE supports wireless charging.
What is the battery capacity of the Samsung Galaxy S23 FE?
The phone is equipped with a 4500 mAh battery.
What colors are available for the Samsung Galaxy S23 FE?
The phone is available in Cream, Graphite, Mint, and Purple colors.
What was the launch price of the Samsung Galaxy S23 FE in India?
The Samsung Galaxy S23 FE was launched in India at a starting price of ₹59,999 in October 2023.
1 thought on “Flipkart च्या Flagship सेल मध्ये Samsung Galaxy S23 FE वर आहे धमाकेदार ऑफर! बघा काय आहे ऑफर.”