भारतातील पहिली स्कुटर जी देते ६९ चे मायलेज – पहिल्यांदा हायब्रीड स्कूटर बाजारात – Fascino 125 fi Hybrid

By Admin

Updated on:

Fascino 125 fi Hybrid
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पहिल्यापासून आजपर्यंत आपण पाहत आलो आहोत कि, कोणतीही स्कूटर घेतली तरी तिचे मायलेज हे जास्तीत जास्त ५० असते त्यापेक्षा जास्त मायलेज कोणतीच स्कूटर मायलेज देत नाही. परंतु हि Yamaha कंपनीची नवीन आलेली स्कूटर हायब्रीड मध्ये असणार आहे. जसे कि आता सर्व चारचाकी वाहने पेट्रोल आणि बेटरी मध्ये बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामुळे गाडीचे मायलेज चांगले मिळते. त्याचप्रमाणे आता पहिल्यांदा यामाहा कंपनीने आपल्या स्कूटर मध्ये पेट्रोल आणि बेटरी चा उपयोग करून Fascino 125 fi Hybrid स्कूटर बनवली आहे.

Fascino 125 fi Hybrid मोडेल

Yamaha याआधी आपले फासिनो हे मोडेल एका वेगळ्या लूक मध्ये बाजारात आणले होते. यामाहा कंपनीच्या फासिनो मोडेल ला स्कूटर प्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता कंपनीने हेच मोडेल Fascino 125 fi Hybrid मध्ये सादर केले आहे. कंपनी दावा करते कि, आम्ही हे मोडेल हायब्रीड मध्ये आणले आहे, पेट्रोल आणि बेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने हि स्कूटर ६९ किमी/ लिटर चे मायलेज देते जे सध्यातरी भारतात कोणतीच स्कूटर देत नाही.

Fascino 125 fi Hybrid मध्ये काय आहेत फीचर्स

Fascino 125 fi Hybrid स्कूटर मध्ये हायब्रीड इंजिन सह, बॉडी कलरचा फ्रंट फेंडर दिला आहे. हेड्लाईट हि पहिल्यासारखी गोलच डिझाईन मध्ये मिळते त्यामुळे गाडीला रेट्रो लुकही छान येतो. याचबरोबर एप्रोन माऊटंड इंडिकेटर, स्टेप अप सीट, डिजिटल इंस्त्रुमेंट क्लस्टर, मेन लाईट हि फुल एल.ई.डी. लाईट आहे. या नवीन हायब्रीड मोडेल मध्ये फ्रंट डिस्क आणि मागील बाजूचा ब्रेक हा ड्रम ब्रेक आहे. तसेच या स्कूटर मध्ये ए.बी.एस. सिस्टीम सुद्धा मिळते.  फासिनो १२५ सी.सी. मधील पेट्रोल टाकीची क्षमता ५.२ लिटरची आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे या स्कूटरचे इंजिन १२५ सी.सी. बी.एस. ६ मध्ये उपलब्ध आहे जे ८.०४ बी.एच.पी. पावर देते आणि १०.३ टोर्क निर्माण करते.

Fascino 125 fi Hybrid ची किंमत किती

Fascino 125 fi Hybrid हि स्कूटर हायब्रीड असून सुद्धा गाडीची किंमत हि बाकी स्कूटर एवढीच आहे.  यामध्ये फासिनो ड्रम आणि फासिनो डिस्क अश्या दोन ऑप्शन मध्ये किंमत दिली आहे. महाराष्ट्र मध्ये फासिनो ड्रम ची एकस शोरूम  किंमत रु. ८१५७३.०० आहे  आणि फासिनो डिस्क ची एक्स शोरूम किंमत रु. ९३३७९.०० इतकी आहे. तसेच हि स्कूटर एकूण १० रंगांमध्ये उपलब्ध आहे.

इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन Fascino 125 fi Hybrid

हि स्कूटर हायब्रीड आल्यामुळे मायलेज वाढण्यासाठी पेट्रोल सोबत बेटरी ची पण गरज यासाठी कंपनीने या स्कूटर मध्ये पावरफुल बेटरी दिलेली आहे. १२ वोल्ट/५.० अम्पियार बेटरी सहित साईड स्तंड इंजिन कट ऑफ सिस्टीम दिलेली आहे. हेडलाईट मध्ये हि डिस्क ब्रेक व्हेरीएंट मध्ये एल.ई.डी. लाईट चा ऑप्शन दिला आहे. तसेच डिजिटल मीटर कन्सोल फक्त डिस्क ब्रेक व्हेरीएंट मध्ये मिळतो. डी.आर.एल. लाईट हि फक्त डिस्क ब्रेक व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे.

Fascino 125 fi Hybrid महत्वाचे फीचर्स

  • कम्फर्ट – मल्टी फंक्शन कि स्वीच फीचर्स, स्कूटर चालवताना आराम मिळावा म्हणून रुंद असे सीट, आणि सीटखाली मोठा म्हणजेच २१ लिटर चा बूट स्पेस देण्यात आला आहे.
  • परफोर्मंस – १२५ सीसी डूअल इन्जेक्तेड, ब्लू कोअर इंजिन देण्यात अआले आहे जे इंजिन चालू असताना बेटरी हि चार्ज करते. आटोमेटीक इंजिन स्टोप अंड स्टार्ट सुविधा देण्यात आली आहे.
  • वाय-कनेक्ट एप्प – या एप्प मध्ये मोबाईल स्कूटर शी कनेक्ट करू शकतो आणि फोन , एस.एम.एस. एमैल अलर्ट गाडीच्या स्क्रीन वर पाहू शकतो. तसेच बेटरी लेवल, फ्युअल वापर, गाडीचा काही प्रोब्लेम झाला तर, शेवटचे पार्किंग लोकेशन, हे आपण मोबाईल एप्प मध्ये पाहू शकतो.

FAQ

Is the fascino 125 fi hybrid electric?

The all new Fascino 125 Fi Hybrid is powered by an air cooled, fuel injected (Fi), 125 cc blue core engine

What is the mileage of Yamaha Fascino 125 FI hybrid?

The ARAI claimed mileage of Yamaha Fascino 125 Fi Hybrid is 68.75 kmpl.
 

What is the benefit of hybrid scooter?

This hybrid scooter have huge ability to produce less emissions and reduce the demand of fuel as it is current problem

Leave a Reply