Video : रोनाल्डोचा जलवा

Belgaum Belgavkar
3 Min Read

उणे 20 डिग्री थंड पाण्यात उडी, Watch Video

Cristiano Ronaldo shares new video taking an ice bath

Cristiano Ronaldo’s barely naked -4°F icy bath video

 

दिग्गज फुटबॉलपटू लॅपलँडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी…

Is Cristiano Ronaldo even human? Football star enjoys minus 20 degrees ice bath bare-chested : दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगभरात चाहते आहेत. त्याने एखादी गोष्ट केली की जगभरात ट्रेंड ठरतो. पण याच ख्रिस्तियानो रोनाल्डोने एक ट्रेंड फॉलो केला आहे. त्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

 

- Advertisement -

Cristiano Ronaldo takes a Christmas plunge in freezing -20°C temperature, says ‘it’s just a little cold’

ख्रिस्तियानो रोनाल्डो ख्रिसमस सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कुटुंबियांसोबत फिनलँडच्या लॅपलँडला गेला आहे (temperature in Finland’s Lapland region : minus 20 degrees Celsius). यावेळी रोनाल्डोने उणे 20 डिग्री सेल्सियस तापमानात एका स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारली (ice bath at an astonishing -4°F). त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्याने फक्त शॉर्ट्स घातली होती. तसेच आसपास किती तापमान आहे याचाही त्याने उल्लेख केला. अशा थंडीत कपड्यांशिवाय उभं राहणंही कठीण असतं. तिथे ख्रिस्तियानो रोनाल्डो पाण्यात उतरला (mercury dipping to minus 20 degrees Celsius).

या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही मिनिटातच 100 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला. पूलमध्ये उतरण्यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डो सांगतो की, तुम्हाला विश्वास बसणार की इथलं तापमान उणे 20 डिग्री सेल्सियस आहे. अशा थंड पाण्यात उडी मारण्याचा अनुभव घेण्यास जात आहे.

 

सोशल मीडियावर गेल्या काही वर्षात आईस बाथचा एक ट्रेंड आला आहे. थंड पाण्यात डुबकी घेतल्याने लठ्ठपणा, नैराश्य आणि चिंता यासारख्या परिस्थितींपासून दूर राहता येतं, असं सांगितलं जातं. ख्रिस्तियानोचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूल घालत आहे. यावर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

@DrSoodoo x Handle हेल्थ एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ नवींद्र सूडू यांनी लिहिले, थंड पाण्यात उतरण्याचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. हे शरीराची जळजळ कमी करते, स्नायू पुनर्प्राप्ती सुधारते. यासोबतच हे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आणखी एका युजरने लिहिलं की, रोनाल्डोचा फिटनेसचा प्रश्नच येत नाही. त्यामुळेच रोनाल्डो हा इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू आहे.

Cristiano Ronaldo shares new video taking an ice bath
Cristiano Ronaldo shares new video taking an ice bath

Cristiano Ronaldo shares new video taking an ice bath

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *