Best 5 Smartphone Under 20000 : 20 हजारच्या आतील 5 खतरनाक स्मार्टफोन्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best 5 Smartphone Under 20000 – नमस्कार! मित्रानो आजच्या युगात स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या कामकाजाच्या पद्धतीपासून लेकरांच्या शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये स्मार्टफोन्स ने प्रगती केली आहे. परंतु, बाजारात उपलब्ध असलेल्या विविध स्मार्टफोनच्या निवडक पर्यायांमुळे अनेक लोकांना योग्य स्मार्टफोन निवडणे आव्हानात्मक ठरू शकते. तसेच यासर्व गोष्टी शोध घेण्यासाठी आपाल्याकडे टाइम नसतो त्यामुळे आम्ही, आपल्याला बजेटमध्ये सर्वोत्तम स्मार्टफोन मिळवण्याच्या आशेने या लेखात, आपण 20000 रुपयांखालील सर्वोत्तम स्मार्टफोनची माहिती देणार आहोत. या स्मार्टफोनच्या यादीत, आपल्याला चांगल्या कार्यक्षमता, उत्तम कॅमेरा, आकर्षक डिझाइन आणि चांगली बॅटरी लाईफ अशा विविध वैशिष्ट्यांची माहिती मिळेल. चला तर, आपल्या बजेट मधील 5 सर्वोत्तम स्मार्टफोन बद्दल घेऊया.

POCO X6 5G (Best 5 Smartphone Under 20000)

POCO X6 5G या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंची फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले दिलेली आहे जी120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अत्यंत स्मूथ दिसते. तसेच यात 2.4 Gb आणि 1.95 Gb द्वारे कार्य करणारे ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि मध्ये ८ जीबी RAM दिलवाले आहे आहे.तसेच मागील बाजूस 64 MP + 8MP + 2MP असा तीन कॅमेरा सेटअप दिलेला आहे. तिसऱ्या कॅमेरासह LED फ्लॅश आहे, तर सेल्फी साठी व विडिओ कॅल्लिंग साठी समोर 16 MP चा कॅमेरा दिलेला आहे. 51000 mAh बॅटरी दिलेली आहे जी दिर्गळकाळ टिकते व USB Type-C द्वारे चार्जिंग करता येते. 20000 च्या आतील हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

SpecificationDetails
ProcessorQualcomm Snapdragon 7s Gen 2
Rear Camera64 MP + 8 MP + 2 MP
Front Camera16 MP
Battery5100 mAh
Display6.67 inches (16.94 cm)
Price₹18,999
Best 5 Smartphone Under 20000

CMF Phone 1 (Best 5 Smartphone Under 20000)

CMF Phone 1 या स्मार्टफोनमध्ये या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले दिलेला आहे, ज्यात 1080×2400 पिक्सेल (FHD+) रिझोल्यूशन आहे. तसेच यामध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट वापरण्यात आलेला आहे. व मागील बाजूस 50 MP वाइड अँगल कॅमेराआणि 2MP डेप्थ कॅमेरादिलेला आहे, व त्याबरोबर LED फ्लॅशदिलेला आहे आणि यामध्ये ऑटोफोक देखील आहे. तसेच सेल्फी व विडिओ कॉल्लिंग साठी समोरच्या बाजूस 16 MP वाइड अँगल कॅमेरा दिलेला आहे. तसेच या फोनमध्ये 5000 mAh क्षमता असलेल Li-ion बॅटरी आहे, व चार्जिंग साठी USB Type-C पोर्ट आहे, आणि दोन नानो सिम कार्ड्स (हायब्रीड स्लॉट) यामध्ये तुम्हाला भेटतात. तसेच हा फोन भारतात 5G, 4G, 3G, आणि 2G नेटवर्क समर्थन करतो.

हे हि वाचा -  स्वातंत्र दिनानिमीत्त Samsung Galaxy S24 या स्मार्टफोनवर तब्बल १२००० रुपयांची सूट!
SpecificationDetails
ProcessorMediaTek Dimensity 7300
Rear Camera50 MP + 2 MP
Front Camera16 MP
Battery5000 mAh
Display6.67 inches (16.94 cm)
Price₹15,740
Best 5 Smartphone Under 20000

Realme Narzo 70 Pro (Best 5 Smartphone Under 20000)

realme Narzo 70 Pro या स्मार्टफोनमध्ये6.67 इंचाची AMOLED डिस्प्ले दिलेला आहे, ज्यात 1080×2400 पिक्सेल (FHD+) रिझोल्यूशन आहे. तसेच मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 MP वाइड अँगल कॅमेरा, ८ MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिलेले आहे. ता सेल्फी व विडिओ कॉलिंग साठी समोर 16 MP वाइड अँगल कॅमेरा दिलेला आहे आहे. तसेच यामध्ये 5000 mAh Li-ion बॅटरी आहे, तसेचा चार्जिंग साठी USB Type-C पोर्ट आहे, आणि यामध्ये डुअल नानो सिम कार्ड्स टाकता येतात जातात. हा फोन भारतात 5G, 4G, 3G, आणि 2G नेटवर्क समर्थन करतो. तसेच, यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही दिलेला आहे.

SpecificationDetails
ProcessorMediaTek Dimensity 7050
Rear Camera50 MP + 8 MP + 2 MP
Front Camera16 MP
Battery5000 mAh
Display6.67 inches (16.94 cm)
Price₹17,998
Best 5 Smartphone Under 20000

Realme 12 Plus (Best 5 Smartphone Under 20000)

Realme 12 Plus मध्ये Android v14 ऑपरेटिंग सिस्टम दिलेली आहे आणि तसेच MediaTek Dimensity 7050 चिपसेट वापरण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 1080×2400 पिक्सेल (FHD+) रिझोल्यूशनसह येतो.तसेच या स्मार्टफोन मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 MP वाइड अँगल कॅमेरा , 8 MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा , आणि 2 MP मॅक्रो कॅमेरा. तसेच हा ऑटोफोकस फेज डिटेक्शनसह आणि LED फ्लॅशसह येते. सेल्फी आणि विडिओ कॉलिंग साठी समोरच्या बाजूस 16 MP वाइड अँगल कॅमेरा आहे. तसेच यामध्ये 5000 mAh Li-Polymer बॅटरी दिलेली आहे,व हा फोने USB Type-C पोर्ट ने चार्जे करता येतो.

हे हि वाचा -  6,999 रुपयांचा Redmi A3x स्मार्टफोन झाला आहे भारतात लाँच,बघा यातील जबरदस्त स्पेसिफिकेशन्स.
SpecificationDetails
ProcessorMediaTek Dimensity 7050
Rear Camera50 MP + 8 MP + 2 MP
Front Camera16 MP
Battery5000 mAh
Display6.67 inches (16.94 cm)
Price₹17,360
Best 5 Smartphone Under 20000

Moto G54 (Best 5 Smartphone Under 20000)

Moto G54 च्या या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर आणि Android v13 ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच या फोनेला 6.5 इंचाची IPS LCD डिस्प्ले स्क्रीन आहे जी 1080×2400 पिक्सल (FHD+) रेजोल्यूशनसह येते. ह्या फोनमध्ये विविध रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यात काळा, निळा, हिरवा, मिडनाइट ब्लू, मिंट ग्रीन, आणि पर्ल ब्लू हे कलर्स उपलब्ध आहेत. या स्मार्टफोन च्या मागच्या बाजूच्या मुख्य कॅमेरा सेटअपमध्ये 50 MP (वाइड अँगल) आणि 8 MP (अल्ट्रा-वाइड अँगल) कॅमेरा दिलेले आहेत, आणि सेल्फी साठी 16 MP चाफ्रंट कॅमेरा दिलेला आहे.या फोन मध्ये 6000 mAh क्षमतेच्या दिलेली आहे जी दीर्घकाळ टिकते. तसेच यामध्ये दोन nano प्रकाराचे SIM स्लॉट्स दिलेले आहेत. कमी बजेट मध्ये स्मार्टफोन हा स्मार्टफोन खूप फीचर्स देतो.

SpecificationDetails
ProcessorMediaTek Dimensity 7020
Rear Camera50 MP + 8 MP
Front Camera16 MP
Battery6000 mAh
Display6.5 inches (16.51 cm)
Price₹15,290
Best 5 Smartphone Under 20000

1 thought on “Best 5 Smartphone Under 20000 : 20 हजारच्या आतील 5 खतरनाक स्मार्टफोन्स”

Leave a Reply