बेळगाव—belgavkar—belgaum : भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी खादरवाडी क्रॉसजवळ हा अपघात झाला. सिद्धाप्पा भीमराय दंदवर (वय 26, रा. पिरनवाडी) असे मृताचे नाव आहे.
सिद्धाप्पा हा आपले काम आटोपून दुचाकीवरुन तिसऱ्या रेल्वे फाटकाकडून पिरनवाडीकडे निघाला होता. खादरवाडी क्रॉसजवळ तो दुचाकीवरुन पडला. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. रहदारी दक्षिण पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Youth dies in accident near Khaderwadi Cross
Belgaum Youth dies in accident near Khaderwadi Cross
Belgaum Youth dies in accident near Khaderwadi Cross