Karnataka Shri Bodybuilding
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे उडुपी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्यान उडुपी येथील शामिली सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत धीरजकुमार (उडुपी) ‘कर्नाटक श्री’ चा मानकरी ठरला. चरणराज (उडुपी) उपविजेता तर झाकीर हुळ्ळूर (धारवाड) बेस्ट पोझरचा मानकरी ठरला.
५५ किलो गटात संदेशकुमार (उडुपी), कृष्णप्रसाद (उडुपी), गोविंद (उडुपी), विजय जडगौडर (धारवाड), यशवंत (मंगळूर).
६० किलो गटात अभिलाष (उडुपी), (उडुपी शशीधर नाईक (उडुपी), झाकीर हळ्ळूर (धारवाड), विशाल निलजकर (बेळगाव), रिषभ (रायचूर).
६५ किलो गटात धीरज (उडुपी), आकाश (शिमोगा), सोमशेखर खार्वे (उडुपी), मंजुनाथ बी. (चित्रदुर्ग), वरदराज (उडुपी).
७० किलो गटात लोकेश पटेल (शिमोगा), प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), वेंकटेश ताशीलदार (बेळगाव), कुमार (उडुपी), मंजुनाथ कोल्हापुरे (बेळगाव).
७५ किलो गटात दिनेश आचार्य (मंगळूर), वरुणकुमार (दावणगिरी), सुनील सुनील भातकांडे (बेळगाव), गौतम (बंगळूर), राम खुशी (दावणगिरी).
८० किलो गटात पवन (उडुपी), हेमंतकुमार (शिमोगा), राहुल मेहरवडे (दावणगिरी), राहुल कुलाल (बेळगाव), सत्यानंद भट (उडुपी).
८५ किलो गटात अनसुसिंग (बंगळूर), किरण सी. (मंगळूर), तेजस (उडुपी), सुप्रीम शेट्टी (मंगळूर).
८५ हून अधिक किलो गटात चरणराज (उडुपी), नजिबुल्ला (म्हैसूर), व्ही. बी. किरण (बेळगाव), मोहम्मद नुरुल्ला (चित्रदुर्ग), श्रीनिवास (बंगळूर).
किताब विजेत्याला ५५, ५५५ हजार रूपये, उपविजेत्याला २२,२२२ रुपये, बेस्ट पोझरला ५५५५ रुपये तसेच प्रत्येकी चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बेळगावहून राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे कार्याध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत, एम. गंगाधर, आकाश हुलियार, कातेश गोकावी तर अन्य भागातील कृष्ण चिक्कतुंबळ, जे. निळकंठ, हरिशकुमार, गिरीकुमार, जॉन्सन उडुपी, विश्वनाथ कामत आदी उपस्थित होते.
दिव्यांग स्पर्धेत जयकुमार विजेता
दिव्यांगाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जयकुमार (कोलार), जगदीश पुजारी (मंगळूर), यक्षित शेट्टी (मंगळूर), के. आचार्य (मंगळूर), मोहम्मद हुसेन (धारवाड) यांनी अनुक्रमे क्रमांक पटाकावले. किताब विजेत्याला दहा हजार रुपये व चषक तर अन्य चार स्पर्धकांना अनुक्रमे ८ हजार, ६ हजार, ४ हजार व २ हजार देऊन सन्मानित करण्यात आले.
#Belgaum #KarnatakaShri #Bodybuilding #Udupi #FitnessCompetition #KarnatakaState #BestPoser #Champion #BodybuildingChampionship #WeightCategories #SportsEvent #KarnatakaBodybuilding #UdupiDistrict #BelgaumDistrict #BodybuildingAwards #FitnessJourney #StrengthTraining #Athlete #BodybuildingLife #KarnatakaFitness
Belgaum Karnataka Shri Bodybuilding Udupi
Belgaum Karnataka Shri Bodybuilding Udupi
Belgaum Karnataka Shri Bodybuilding Udupi
Belgaum Karnataka Shri Bodybuilding Udupi