लष्कराचा ट्रक 300 फूट खोल दरीत कोसळला, 5 जवानांचा मृत्यू

Belgaum Belgavkar
2 Min Read

5 soldiers killed, 5 injured as Army vehicle plunges into gorge in JKs Poonch

5 soldiers dead after Army vehicle plunges into 300-foot gorge in JKs Poonch

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. लष्कराचा ट्रक 300 फूट खोल दरीत कोसळला. यात 5 जवानांचा मृत्यू झाला. तर अन्य जवान जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे. या अपघातात जखमी झालेल्या जवानांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती व्हाइट नाइट कॉर्प्सनं एक्सवर दिली आहे.

All ranks of #WhiteKnightCorps extend their deepest condolences on the tragic loss of five brave soldiers in a vehicle accident during operational duty in the #Poonch sector.
Rescue operations are ongoing, and the injured personnel are receiving medical care.
— White Knight Corps
ही भीषण घटनाच तत्काळ बचाव मोहीम सुरु करण्यात आली आहे. अपघाताची भीषण घटना घोडा पोस्टजवळ घडली आहे. वाहनावरील नियंत्रण गमावल्याने वाहन दरीत कोसळल्याची घटना घडली आहे (accident occurred in the Gharoa area when an Army vehicle was heading to Balnoi in the distric).

Balnoi area of Mendhar in Poonch district of Jammu and Kashmir

टीमने घटनास्थळी पोहोचून जखमींसाठी मदत कार्य सुरु करण्यात आलं. सैन्य दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या भीषण अपघातात 5 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

घटनेनंतर अपघातातील जखमींवर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत. सैन्य दलातील प्रशासनही तात्काळ मदतीला धावलं. सैन्य दलाचा ट्रक हा बनोई जिल्ह्याकडे जाताना हा अपघात झाला आहे. हा ट्रक ३०० ते ३५० फूट खोल दरीत कोसळला आहे. सैन्य दलाचे जवान आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी मदतीला पोहोचलं.

Army vehicle plunges into gorge in JKs Poonch

Army vehicle plunges into gorge in JKs Poonch

Army vehicle plunges into gorge in JKs Poonch

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *