मराठी बिग बॉस मध्ये ती सुंदर दिसणारी मुलगी आहे कोटींची मालकीण (Ankita Prabhu Walawalkar)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक २८ जुलै २०२४ पासून बिग बॉस मराठी (BIG BOSS MARATHI) हि मालिका कलर्स मराठी या चनेल वर चालू झाली आहे. या मालिकेचे होस्ट रितेश देशमुख हे आहेत. या वेळेस बिग बॉस मराठी मध्ये अनेक सोशियल मेडिया वर प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींना चान्स दिला आहे. त्यातीलच एक फेमस युटूबर अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) हिच्याबद्दल आज पाहूयात वय, शिक्षण, बायोग्राफी आणि महत्वाचे म्हणजे युटूब, इंस्टांग्राम, फेसबुक आणि इतर बिसनेस मधून किती पैसे कमवते. आतापर्यंत अंकिताने सर्व सोशियाल मेडिया मार्फत अंदाजे ५० लाख पेक्षा जास्त रु, कमावले आहेत.

अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) हि कोकण हरटेड गर्ल (Kokan Hearted Girl) नावाने प्रसिद्ध

अंकिता वालावलकर ( Ankita Prabhu Walawalkar)  हि राहणार देवगड (मालवण) ची आहे. तिने सर्वप्रथम युटूब पासून आपल्या करिअर ची सुरुवात केली. मे २०१६ ला तिने आपला युटूब चेनेल कोकण ‘कोकण हारटेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) या नावाने चालू केला. ‘कोकण हारटेड गर्ल’ या युटूब चेनेल आता २६८ लाख इतके सबस्क्राइबर आहेत आणि आतापर्यंत तिने तिच्या चेनेल वर ४७९ व्हीडीओ टाकले आहेत. अंकिताला फिरायला खूप आवडते आणि खायची पण शौकीन असल्यामुळे ती चेनेल वर प्रवासाचे आणि स्वयंपाकाचे व्हीडीओ जास्त टाकते. तिच्या कोकण हारटेड गर्ल (Kokan Hearted Girl) चेनेल वरील ‘पारंपरिक फुगड्या ॥ महाराष्ट्र पारंपरिक लोककला ॥ Kudal,Sindhudurg ||’ हा व्हीडीओ खूप फेमस/ व्हाईरल झाला आहे.

॥ महाराष्ट्र पारंपरिक लोककला ॥ Kudal,Sindhudurg ||’ – Youtube – Kokan Hearted Girl

ब्लॉगिंग आणि इंस्टाग्राम वरूनही कमाई

अंकिता वालावलकर ( Ankita Prabhu Walawalkar)  हिचे इंस्टाग्राम, फेसबुक या प्रसिद्ध सोशियाल मेडियावरही ‘कोकण हारटेड गर्ल’ ( Kokan Hearted Girl) या नावाने अकौंट आहेत. या प्लाटफॉर्म वरून सुद्धा आता कमाई करता येते. ‘कोकण हारटेड गर्ल’ या फेसबुक पेज  ला आतापर्यंत १४१ लाख तर इंस्टाग्राम वर ५८३  लाख फोलोअर्स आहेत. त्याचप्रमाणे अंकिता चे स्वतःचे ‘अंकिता प्रभू वालावलकर’  या नावाने फेसबुक ला अकौंट आहे तिथे हि तिचे १२५ लाख फोलोअर्स आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम यावरूनही तिने भरपूर पैसे कमावले आहेत. त्याचप्रमाणे अंकिता एक चांगली ब्लोगर सुद्धा आहे.

हे हि वाचा -  5G मोबाईल (Mobile) घेत असाल तर थांबा, पहिले 6G Device

हे हि वाचा – अजित कुमारचे कोटींचे कार संग्रह | AJITH KUMAR Expensive CAR AND BIKE COLLECTIONS

अंकिता हिचा वालावलकर बीच रिसोर्ट हि आहे

हॉटेल क्षेत्रातही अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar)  हिने पदार्पण केले आहे. मालवण मध्ये धुरीवाडा या ठिकाणी ‘वालवकर्स बीच रिसोर्ट’या नावाने एक हॉटेल आहे. हॉटेल चा सर्व कारभार तिचे वडील प्रमोद वालवकर हेच पाहतात. या हॉटेल मध्ये राहण्याची सोयीसोबत जेवणही भन्नाट मालवणी मिळते. हॉटेल चे पूर्ण  दृध्या पहायचे असल्यास येथे क्लिक करा.

वालवकर्स बीच रिसोर्ट

 कोण कोण आहे बिग बॉस मराठी (BIG BOSS MARATHI)  सिझन ५  मध्ये

अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar)  सोबतच बिग बॉस सिझन ५ मध्ये सोशियाल मिडीयावर ज्यांचे जास्त फोलोवेर्स आहेत आणि जे खूप प्रसिद्ध झाले आहेत त्यापैकी इरिना रुडाकोवा, अरबाज पटेल, धनंजय पवार, सुरज चव्हाण हे सर्व आहेत. त्याच सोबत आपली ९० च्या दशकातील प्रसिद्ध सुंदर मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर याही आहेत. हिंदी इंडिअन आयडल सिझन १ चा विजेता अभिजित सावंत सोबत आपल्या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध हस्यसम्राट पंढरीनाथ कांबळे हा हि आहे. बिग बॉस मराठी सिझन ५ मध्ये एकूण १६ जण आहेत. सर्वांची यादी खाली दिली आहे.

क्र.नावप्रसिद्धी
१.वर्षा उसगावकरमराठी चित्रपट अभिनेत्री
२.निखील दामलेमराठी टीव्ही शो कलाकार
३.अंकिता प्रभू वालावलकरसोशियाल मेडिया स्टार
४.पंढरीनाथ कांबळेमराठी हास्य सम्राट आणि मराठी अभिनेता
५.योगिता चव्हाणजीव माझा गुंतला मालिका अभिनेत्री
६.जान्हवी किल्लेकरशात्रीय नृत्यांगना आणि टीव्ही स्टार
७.अभिजित सावंतइंडिअन आयडल सिझन १ विजेता
८.घनश्याम दरडेछोटा पुढारी चित्रपट बाल कलाकार
९.इरिना रुडाकोवासोशीयल मिडिया स्टार
१०.निक्की तांबोळीबिग बॉस १४ आणि खतरोंके खिलाडी ११ स्पर्धक
११.वैभव चव्हाणमन झाला बशिंदा मालिका स्टार
१२.अरबाज पटेलसोशीयल मेडीया स्टार
१३.आर्या जाधवमराठी रेपर
१४.पुरुषोत्तम दादा पाटीलप्रसिद्ध कीर्तनकार आणि लोकगायक
१५.धनंजय पवारसोशीयल मिडिया स्टार
१६.सुरज चव्हाणसोशीयल मिडिया स्टार
कोण कोण आहे बिग बॉस मराठी