सुरू होणार आहे Amazon Great Indian Sale ! हे मोबाईल भेटणार अगदी कमी किमतीत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazon Great Indian Sale : आता सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून या निमित्ताने अनेक ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे सेल लागलेले दिसतात. अगदी कपड्यांपासून ते इलोट्रॉनिक वस्तूपर्यंत आणि छोट्यामोठ्या गृह उपयोगी वस्तूपासून ते मोबाईलपर्यंत या काळात अनेक वस्तुंचे सेल पाहायला मिळतात. त्यात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक आकर्षक डिल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच सगळ्यात जास्त चर्चा होते आणि सगळे ज्यांच्या सेलची वाट आतुरतेने पाहत असतात ते म्हणजे अमेझॉन या सर्वात मोठ्या ऑनलाइन विक्री कंपनीच्या ग्रेट इंडियल फेस्टिव्हल सेलची!

कधी सुरु होणार Amazon Great Indian Sale

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होणार असून यात स्मार्टफोन्सवर आश्चर्यकारक डिल्स भरलेल्या आहेत. 27 सप्टेंबर पूर्वीच अमेझॉनने इलोट्रॉनिक्स वस्तूंवर बऱ्याच आश्चर्यकारक ऑफर्स देखील सुरू केल्या आहेत. Samsung Galaxy S23 Ultra पासून Redmi 13C 5G पर्यंत अनेक स्मार्टफोन्सच्या खरेदीवर भरघोस सूट मिळणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, अमेझॉनचा हा नवीन सेल सुरू होणार आहे अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 27 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 पासून सुरू होणार आहे.

Amazon चे नवीन फीचर्स

ग्राहकांच्या खरेदीचा अनुभव आणखीन सुधारण्यासाठी आणि ग्राहकांना खरेदी करणे आणखीन सोपे व सुसह्य होण्यासाठी Amazon Great Indian Festival sale च्या निमित्ताने नवीन वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स लॉंच करत आहे. या फीचर्समध्ये Amazon Marketplace, Rufus AI assistant sport आणि electronic and Application साठी इन्स्टॉलेशन आणि एक्सचेंज सपोर्ट समाविष्ट आहे.


कोणकोणत्या डिल्स मिळत आहेत

27 सप्टेंबरपासून हे ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू झाले आहे. या सेल मध्ये आश्चर्यकारक डिल्स आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगल्या चांगल्या ब्रँडच्या वस्तूंवर पन्नास ते साठ टक्केपर्यंत डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते. तर अमेझॉनने त्यांच्या 27 सप्टेंबरपासून त्यांच्या Amazon Great Indian Festival sale ला सुरुवात करत आहे आणि त्यात कोणत्या ब्रँडच्या कोणत्या मोबाईल्सवर (mobile) कोणकोणत्या डिल्स मिळत आहे ते आपण पाहणार आहोत.

हे हि वाचा -  कोळगाव ते ब्लॉगर्सचे गाव! पाहा कशी मिळाली ही नवी ओळख - akshay raskar

OnePlus Nord CE4 Lite 5G

OnePlus Nord CE4 Lite 5G FHD+ रिझोल्यूशन सह 6.6इंच AMOLEd डिस्प्लेसह येतो. हे 120Hz पर्यंत रिफ्रेश शिवाय, हे स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसिजर आहे. Android 14 वर आधारित OxygenOS 14 वर चालले. Nord CE Lite 80- वॉट जलद चार्जिंगसह 55000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे. या फोनच्या कॅमेराचा विचार करता, Nord CE4 Lite 5Gमध्ये ड्युअल-रियर कॅमेरा सेटअप आहे, याच्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी यात 16- मेगापिक्सल सेन्सर आहे. 19999चा हा फोन Amazon Great Indian Festival sale मध्ये 16999 रुपयाला मिळणार आहे.

Samsung Galaxy M35 5G

Samsung Galaxy M35 5G हा सेल सुरू होण्यापूर्वी हा samsung स्मार्टफोन 19999 रुपयांना विकला जात आहे. पण हा फोन तुम्हाला अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये बँक आणि कुपन डिस्काउंटनंतर 13,749 रुपयांमध्ये मिळणार आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, 120Hz AMOLED डिस्प्ले,व्हेपर कुलिंग चेंबर आणि 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप असेल.

Tecno Pova 6 Neo

सध्या Tecno Pova 6 Neo हा फोन 13,998 रुपयांना विकला जात आहे पण Amazon great indian festival sale मध्ये तुम्हाला हा फोन 12,749 रुपयांमध्ये मिळेल. या फोनमध्ये एडवान्स AI फीचर्स 5000mAh बॅटरी, 8 GB व्हर्च्युअल रॅम सारखे फीचर्स असतील.

Redmi 13 5G

हा Redmi 13 5G स्मार्टफोन सध्या तुम्हाला 13,499 रुपयांमध्ये विकत मिळत आहे. पण Amazon great indian festival sale मध्ये हाच सेलफोन तुम्हाला 12,999 मध्ये मिळणार आहे. या फोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर,33 वॅट फास्ट चार्जिंग आणि 5030mAh बॅटरी आहे.



Amazon ने जाहीर केल्यानुसार त्यांच्या अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2024 सेलमध्ये वनप्लस 11, वनप्लस 12,वनप्लस 12 आर, वनप्लस नॉर्ड सीई 4 लाईट,वनप्लस नॉर्ड सीई 4, रिअलमी नाझरो 70 प्रो,आयक्यूओओ 12, गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा, गॅलेक्सी एम 15 आदी स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे.

तसेच वेगवेगळ्या बँकेतच्या क्रेडिट, डेबिड कार्डवर काही टक्के एस्ट्रा सूट मिळणार आहे.15000 पर्यंत चांगल्या प्रकारचे अँड्रॉइड स्मार्ट फोन Amazon Great Indian Festival sale मध्ये मिळणार आहेत. या सेलची खरं तर लोकं अनेक ग्राहक आतुरतेने पाहत असतात आणि हा सेल म्हणजे सगळ्यांसाठी आकर्षण असते. या सेलमध्ये अनेक ब्रॅण्डेड वस्तू स्वस्त भावात मिळत असतात. वस्तूंच्या किमतीमध्ये साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंतची भरघोस सूट मिळते. त्यामुळे या सेलमध्ये खूप सारी खरेदी केली जाते.

Leave a Reply