लग्नाआधी अक्षय कुमारचे  या ५ फेमस अभिनेत्री सोबत होते अफेअर (AKSHAY KUMAR AFAIRS ), एकतर वयाने खूप मोठी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AKSHAY KUMAR AFAIRS – अक्षय कुमारचे खरे पूर्ण नाव राजीव हरिओम भाटीया हे आहे. अक्षय कुमार चा जन्म पंजाब मधील अमृतसर मध्ये झाला. अक्षय कुमारचे वडील हरिओम भाटीया (HARI OM BHATIYA) हे एक मिलिटरी ऑफिसर होते, आईचे नाव अरुणा भाटीया (ARUNA BHATIYA) आणि एक बहिण आहे तिचे नाव अलका भाटीया आहे. अक्षय कुमार सध्या एक प्रसिद्ध चित्रपट (BOLYWOOD) अभिनेता असून चित्रपट निर्माता आणि मार्शल आर्ट्स ट्रेनर सुद्धा आहे. अक्षय ला लहानपणा पासूनच मार्शल आर्टस् (Martial Arts) ची आवड होती, भारतात ताईकक्वान्डो मध्ये ब्लाक बेल्ट मिळाल्यावर अक्षय ने बेंकोक मध्ये जाऊन मार्शल आर्ट्स पूर्ण केले. मार्शल आर्ट्स पूर्ण केल्यावर मुंबई (MUMBAI) ला येऊन फोटोशूट केले आणि पहिला चित्रपट दीदार  मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अक्षय कुमार (Akshay Kumar) चे शिक्षण अमृतसर मध्येच डॉन बोस्को स्कुल मध्ये झाले आहे. आणि बाकीचे शिक्षण मुंबई मध्ये येऊन पूर्ण केले. मुंबई मधील गुरु नानक खालसा कोलेज मध्ये पुढील शिक्षण अक्षय ने पूर्ण केले. अक्षय ला बॉलीवूड मध्ये प्रेमाने अक्की असे हाक मारतात. आजपर्यंत अक्षय ने १२५ पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे आणि खूप वेळा त्याला फिल्मफेअर अवार्ड हि मिळालेला आहे. अक्षय ची एक खासियत आहे टी म्हणजे तो त्याच्या चित्रपटात बरेचसे स्टंट स्वतःच करतो. खिलाडी या नावाने हि अक्षय ला ओळखले जाते कारण अक्षय चे खिलाडी नावाचे सर्व चित्रपट हिट झाले आहेत.

आपला मुख्य विषय आहे, लग्नाच्या आधी अक्षय कुमारचे या ५ फेमस अभिनेत्री सोबत होते अफेअर, एकतर वयाने खूप मोठी. तसे तर अक्षय कुमार चे लग्न राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिच्याशी दिनांक १७ जानेवारी २००१ मध्ये झाले. अक्षय आणि ट्विंकल यांना दोन  मुलेही आहेत. आता सविस्तर पाहूयात अक्षय चे कुनासंगे होते अफेअर (AKSHAY KUMAR AFAIRS ).

पूजा बत्रा (POOJA BATRA)

अक्षय कुमार चे पहिले अफेअर हे चित्रपटात काम करत नव्हता तेव्हाचे आहे. त्या वेळेस पूजा बत्रा हि अभिनेत्री खूप फेमस होती. असे बोलले जाते कि अक्षय आणि पूजा बत्रा यांचा साखरपुडा हि झाला होता. परंतु बॉलीवूड मध्ये काहीही होऊ शकते . काही दिवसांनी दोघांचा ब्रेकअप झाला .

हे हि वाचा -  Lata Mangeshkar यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांचा संगीत प्रवास, पारितोषिके आणि त्यांची संपत्ती

असे बोलले जाते की, पूजा बत्रा हि ज्यावेळेस खूप फेमस झाली होती त्या वेळेस अक्षय कुमार ला कुणी ओळखत पण नव्हते. अक्षय कुमार आणि पूजा बत्रा ची खूप घट्ट मैत्री होती. यामुळे अक्षय कुमार ला हिन्दी चित्रपट पार्टी मध्ये पूजा बत्रा संगे जात असे आणि यामुळेच अक्षय कुमार ला बोलीवूड मध्ये काम मिळाले. पूजा बत्रा ने हिंदी सिनेमा मध्ये फिल्म ‘विरासत’ मधून एन्ट्री केली.

रवीना टंडन (RAVINA TANDAN)

अक्षय कुमार ला खूप फेमस चित्रपट मिळू लागले होते आणि त्याच दरम्यान रवीना टंडन हि खूप सुंदर अभिनेत्री फेमस झाली होती, या दोघांचे खूप चित्रपट आले. त्यातीलच एक म्हणजे मोहरा या दरम्यान दोघांचे जुळले. परंतु एकाच वेळेस रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी या दोघांसंगे अफेअर कळल्यावर रवीनाने ब्रेकअप करून टाकला.  

शिल्पा शेट्टी (SHILPA SHETTY)

शिल्पा शेट्टी हि ९० च्या दशकात एक सुंदर अभिनेत्री फेमस झाली होती. शिल्पा शेट्टी संगेहि अक्षय सोबत साखरपुडा झाला होता असे स्वतः शिल्पा शेट्टी ने एका इंटरव्हू मध्ये सांगितले होते. शिल्पा शेट्टी सोबत अक्षय चे ‘धडकन’, ‘इन्साफ’ , ‘मै खिलाडी तू अनारी’ असे अनेक चित्रपट खूप हिट झाले आहेत.

प्रियांका चोपडा (PRIYANKA CHOPRA)

लग्नानंतर हि अक्षय कुमार चे अफेअर थांबले नाहीत. बॉलीवूड चित्रपट ‘अंदाज’ च्या शुटींग दरम्यान त्याचे प्रियांका चोपडा संगे अफेअर झाले. जेव्हा अक्षय-प्रियांका अफेअर त्याच्या पत्नी म्हणजेच ट्विंकल ला कळले तेव्हा दोघांमध्ये भांडण हि झाले परंतु दोघांनीही आपल्या परिवारासाठी अक्षय प्रियांका पासून दूर झाला

रेखा (REKHA)

आपल्या पेक्षा वयाने मोठी अभिनेत्री म्हणजेच रेखा सोबतहि अक्षय चे अफेअर होते असे बोलले जात होते. ज्या वेळेस अक्षय आणि रवीना टंडन चा खिलाडीयोंका खिलाडी या चित्रपटाचे शुटींग चालू होते, त्याच वेळेस त्या चित्रपटात रेखा हि त्या चित्रपटात व्हिलन चे काम करत होती. त्याच दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. परंतु मीडियाशी बोलताना दोघांनीही मौन धारण केले.   

हे हि वाचा -  बॉलीवूड मधील १० गाजलेले घटस्पोट - 10 Most expensive bollywood divorces

अक्षय कुमार बद्दल तुम्हाला हे माहित आहे का ?

  • अक्षय कुमार हा ट्विंकल संगे लग्नाला तयार नव्हता परंतु डिंपल कपाडिया यांनी जोर दिल्यामुळे दोघांचे लग्न झाले.
  • अक्षय कुमारचे होम प्रोडक्शन हाउस आहे ज्याचे नाव त्याने आपल्या वडिलांच्या नावावर म्हणजेच हरिओम प्रोडक्शन नावाने आहे.
  • अक्षय कुमार चित्रपटा मध्ये काम करायच्या अगोदर बेंकोक मध्ये वेटर आणि कूक चे काम करायचा.
  • अक्षय कुमारकडे खूप संपत्ती आहे परंतु तो महिन्याला ५००० ते १०००० रुपयेच खर्च करतो.
  • तो रात्री ७ च्या नंतर जेवण करत नाही आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करतो.