अजित ला सुपर कार्स आणि सुपर बाईक चालवायचा खूप आवड आणि छंद आहे. आताच म्हणजेच जुलै २०२४ मध्ये त्याने सर्वात महाग म्हणजेच ९ कोटी रुपयाची फेरारी (FERRARI ) घेतली आहे. यामुळे आपण आज अजित कुमारचे कोटींचे कार संग्रह | AJITH KUMAR Expensive CAR AND BIKE COLLECTIONS पाहणार आहोत .
साउथ फिल्म इंडस्ट्रीज (SOUTH MOVIE) मधील एक प्रसिद्ध नाव म्हणजे अजित कुमार (AJITH KUMAR) हा आहे. तामिळ चित्रपट मधून त्याने असंख्य चित्रपट केले आहेत. त्याच्या कारकिर्दीत ६० हून अधिक चित्रपट अजित कुमार ने केले आहेत. त्यातील अर्ध्याहून जास्त चित्रपट हे सुपर डूपर हिट हि झाले आहेत. अजित कुमार हा साउथ चित्रपट इंडस्ट्रीज मधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. कमी वयापासूनच अनेक हिट चित्रपट दिल्याने त्याची संपत्ती हि खूप आहे. फोर्ब्स इंडिया सेलेब्रेटी च्या यादीमध्ये पहिल्या १०० च्या यादीमध्ये अजित कुमार चे आतापर्यंत तीन वेळा नाव आलेले आहे. अजित ला सुपर कार्स आणि सुपर बाईक चालवायचा खूप आवड आणि चंद आहे. यामुळे आपण आज अजित कुमारचे कोटींचे कार संग्रह | AJITH KUMAR Expensive CAR AND BIKE COLLECTIONS पाहणार आहोत .
अजित कुमार चा फोर्मुला वन (FORMULA ONE RACE) मध्ये हि भाग
अजित कुमार ला रेसिंग ची हि खूप आवड आहे. अनेक लोकांना माहीतही नसेल कि अजित ला फोर्मुला वर रेस हि खूप आवडते. अजित ने मुंबई, चेन्नई आणि दिल्ली मध्ये झालेल्या फोर्मुला वन रेस मध्ये भाग घेतला होता. तसेच अंतर राष्ट्रीय म्हणजेच जर्मनी आणि मलेशिया ज्या फोर्मुला रेस होतात त्यातही भाग घेतला आहे.
खूप मोठे कार कलेक्शन (AJIT KUMAR BIG CAR COLLECTIONS)
अजित कुमार ला लहानपनापासूनच महागड्या गाड्यांची आवड आहे. अजित कुमार च्या कार कलेक्शन मध्ये BMW,LAND ROVER, VOLVO, Mercedes अश्या अनेक महागड्या कार्सआहेत. त्याचप्रमाणे अजित कुमार ला महागड्या बाईक चा पण शौक आहे. महागड्या बाईक मध्ये त्याच्याकडे BMW.,ApriliaCaponord, कवासाकी अश्या फेमस कंपनीच्या बाइक्स आहेत.
अजित कुमार चे कार कलेक्शन किती कोटींचे (CR. RS)
हे तर आपण पहिलेच आहे की कोण कोणत्या कंपनीच्या अजित कुमार कडे कार्स आणि बाइक्स आहेत. आता त्या कार्स आणि बाइक्स च्या किमत्ती किती आहेत आणि कार्स ची थोडक्यात माहिती पाहूयात.
बी.एम.डब्लू. ७४० एल. आय. कार (BMW 740 LI CAR)
बी.एम.डब्लू. ७ सेरीज ७४० एल.आय. हि एक ५ सीटर सिडान कर आहे. जिची एक्स शो रूम किंमत हि १.४४ करोड रुपये आहे. हि कार २९९८ सी.सी. इंजिन सोबत मिळते आणि पेट्रोल मध्ये ११.८ चे मायलेज देते. सेफ्टी च्या बाबतीत हि कार कुठेही कमी नाही. या गाडीमध्ये एकूण ६ एअर बग्स येतात आणि ८ गिअर सहित हि गाडी आटोमेटिक मध्ये आहे.
लेंड रोव्हर डिस्कव्हरी कार (LAND ROVER DISCOVERY CAR)
लेंड रोव्हर डिस्कव्हरी हि एक मजबूत SUV आहे जिची एक्स शोरूम किंमत ९७ लाख पासून सुरु होऊन टोप मोडेल १.४३ करोड पर्यंत जाते. हि एक ७ सीटर सेफेस्ट कार आहे. हि गाडी २.० पेट्रोल व्हेरीएंट पासून तर ३.० डीझेल व्हेरीएंट पर्यंत मिळते. मायलेज चा विचार केला तर वेगवेगळ्या व्हेरीएंत नुसार ८.९ किमी/ लिटर ते १२ किमी/लिटर पर्यत मिळते.
वोल्वो एक्स.सी. ९० कार (VOLVO XC90 CAR)
वोल्वो एक्स.सी.९० हीपण एक एस.यु.व्ही. आहे. हि कार १९६९ सी.सी. या एकाच व्हेरीएंट मध्ये मिळते. हि गाडी ग्लोबल सेफ्टी रेटिंग ५ स्टार सोबत येते आणि एक्स शो रूम किमत १.०० करोड च्या आसपास आहे. या गाडीमध्ये महत्वाचे फिचर पहिले तर सीट्स मध्ये मसाज ची सुविधा आहे आणि 360 डिग्री कॅमेरा पण आहे. हि गाडी पेट्रोल मध्ये मायलेज हि १७.२ किमी/लिटर देते.
मर्सिडीज बेंझ ३५० जी.एल.एस. कार (MERCEDES BENZ GLS 350 CAR)
३००० सी.सी. सोबत ६ सिलिंडर डीझेल व्हेरीएट मध्ये हि गाडी उपलभ आहे. सेफ्टी च्या दृष्टीने हि गाडी खूपच चांगली आहे. या गाडीमध्ये एकूण ८ एअर बग्स येतात आणि सर्व सीट्स या लेदर मध्ये भ्टतात. या गाडीची एक्स शोरूम किंमत ९० लाख रुपये इतकी आहे.
बी.एम.डब्लू. एस. १००० आर.आर. बाईक (BMW S 1000 BIKE)
या बाईक चे पेट्रोल मध्ये फक्त १५.२ किमी/लिटर चे मायलेज असले तरी हि गाडी १००० सी सी मध्ये उपलब्ध आहे. आणि या बाईक मध्ये सेफ्टी फीचर्स भरभरून दिले आहेत, डूअल चेनेल ए.बी.एस. सिस्टीम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, वेगवेगळे रायडींग मोड, ट्रेक्शन कंट्रोल, नेव्हिगेशन, एल.इ.डी. टेल लाईट अश्या सुविधा मिळतात. या बाईक च्या किमतीचा विचार केला तर हि बाईक जवळ जवळ एक्स शोरूम २५ लाखांपर्यंत मिळते.
एप्रिलिया केपोनॉर्ड १२०० बाईक (ApriliaCaponord 1200 BIKE)
एप्रिलिया केपोनॉर्ड १२०० बाईक हि एक स्पोर्ट्स बाईक असून ११९७ सी.सी मध्ये मिळते आणि १८ किमी/लिटर पेट्रोल हिचे मायलेज आहे. बाकी स्पेसिफिकेशन पाहिले तर ६ स्पीड मेंयुअल ट्रान्स्मिशन, २२८ किलो वजन, २४ लिटर पेट्रोल टाकी, सिट ची उंची ८४० एम.एम., ११६ एन.एम. चा टोर्क, डिजिटल स्पीडो मीटर असे आहे. किंमतीचा विचार केला तर या बाईक ची एक्स शोरूम किंमत २० लाख रुपये आहे.
बी.एम.डब्लू. के. १३०० एस. बाईक (BMW K1300 S BIKE)
BMW K1300 S हि पण एक स्पोर्ट्स बाईक असून एक्स शो रूम किंमत २४ लाख रुपये आहे.१३०० सीसी मध्ये येणारी हि बाईक मायलेज जवळ जवळ १९ किमी/ लिटर इतके देते.
या व्यतिरिक्त त्याच्या महागड्या कार्स कलेक्शन मध्ये ३४ कोटी रुपयाची लेम्बोर्गिनी (Lamborghini) आहे.
हे हि वाचा
- बॉलीवूड मधील १० गाजलेले घटस्पोट – 10 MOST EXPENSIVE BOLLYWOOD DIVORCES
- अभिनेत्री दिपाली भोसले ते दिपाली सय्यद प्रवास आणि एकूण संपत्ती किती ( DIPALI SAYED) ?
- लग्नाआधी अक्षय कुमारचे या ५ फेमस अभिनेत्री सोबत होते अफेअर (AKSHAY KUMAR AFAIRS ), एकतर वयाने खूप मोठी
- जेवढी दिसायला सुंदर, तेवढीच मनाने सुंदर, आतापर्यंत वाचवले ३००० गरीब मुलांचे प्राण -सिंगर पलक मुच्चाल (PALAK MUCCHAL )
3 thoughts on “अजित कुमारचे कोटींचे कार संग्रह | AJITH KUMAR Expensive CAR AND BIKE COLLECTIONS”