Honor Magic 6 Pro launch In India बघा धमाकेदार फीचर्स, कॅमेरा, आणि किंमत.

By Pravin Wandekar

Updated on:

Honor Magic 6 Pro
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

In Short

  • The Honor Magic 6 Pro हा स्मार्टफोन 2 ऑगस्ट ला दुपारी 12:30 PM ला भारतात लाँच झाला आहे.
  • The Honor Magic 6 Pro हा स्मार्टफोन ईपी ग्रीन आणि ब्लॅक या दोन कलर्स सहा भारतात लाँचझालेला आहे.
  • The Honor Magic 6 Pro या स्मार्टफोन मध्ये IP68 रेटिंगे दिलेली आहे.
  • हा स्मार्टफोन 15 ऑगस्ट रोजी रात्री 12:00 वाजल्यापासून Amazon, Explorehonor.com आणि ऑफलाइन स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Honor Magic 6 Pro: आजकाल स्मार्टफोन उद्योगात स्पर्धा इतकी वाढली आहे की प्रत्येक ब्रँड नवीनतम तंत्रज्ञानाच्या शोधात असतो. त्या स्पर्धेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी विविध ब्रँड सतत काहींना काहीना काही आपल्या स्मार्टफोन्स मध्ये बदल करत असतात. अशाच प्रकारे, प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी Honor ने आपल्या नवीनतम स्मार्टफोन “Honor Magic 6 Pro” भारतात लाँच केलेला आहे. या लेखात, आपण या मध्ये कोणकोणते फीचर्स आहे तसेच या स्मार्टफोन बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

Honor Magic 6 Pro  Specifications

वैशिष्ट्यतपशील
RAM12 GB
प्रोसेसरQualcomm Snapdragon 8 Gen 3
पाठीचा कॅमेरा50 MP + 50 MP + 180 MP
सामन्य कॅमेरा50 MP
बॅटरी5600 mAh
डिस्प्ले6.8 इंच (17.27 सेमी)
The Honor Magic 6 Pro Details Specifications

Design and Display

Honor Magic 6 Pro या स्मार्टफोन ची डिझाइन अत्यंत आकर्षक आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो की 2K रिझोल्यूशनसह येतो. तसेच या डिस्प्लेवर 120Hz चा रिफ्रेश रेट आहे, ज्यामुळे फास्ट स्क्रोलिंग आणि उत्कृष्ट गेमिंग अनुभव मिळतो. या स्मार्टफोन च्या डिस्प्लेची गुणवत्ता खूपच चांगली आहे .

Processor and Performance

Honor Magic 6 Pro मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये MediaTek Dimensity 9200 चिपसेटचा वापर करण्यात आलेला आहे, जो अत्यंत उच्च कार्यक्षमता आणि जलद गती प्रदान करतो. या स्मार्टफोनमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे.

Camera Setup

Honor Magic 6 Pro मध्ये एक चांगला कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 12MP टेलीफोटो कॅमेरा दिलेला आहे. याच्या मदतीने तुम्ही उच्च गुणवत्ता आणि विस्तृत फोटोग्राफीचा अनुभव घेऊ शकता. तसेच या स्मार्टफोन मध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगची क्षमता आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन नक्कीच फोटोग्राफर्ससाठी एक आकर्षक पर्याय असणार आहे .

Battery and Charging

Honor Magic 6 Pro मध्ये 5,600mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी की 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 66W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. यामुळे फोनला कमी वेळेत पूर्ण चार्ज करता येईल आणि वायरलेस चार्जिंग देखील वेगवान होईल. याशिवाय,या स्मार्टफोन मध्ये E1 पॉवर एन्हान्स्ड चिप असणार आहे, ज्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता सुधारेल आणि अधिक दीर्घकाळ बॅटरी वापरता येईल, तसेच चार्जिंगचा अनुभव अधिक सुलभ होईल.

Software and IP Rating

ऑफीशील वेबसाईट नुसार Honor Magic 6 Pro हा स्मार्टफोन OS 8.0 वर चालणार आहे. आणि तसेच हा स्मार्टफोन IP68 रेटिंग सह भारतात लाँच होईल. म्हणजेच पाणी आणि धूळ प्रतिरोधक रेटिंगसह येईल. यामुळे या स्मार्टफोनला विविध वातावरणात वापरण्याची सोय होईल. IP68 रेटिंगमुळे हा फोन पाण्यात आणि धुळीत सुद्धा टिकाऊ असेल.

Network & Connectivity

Honor Magic 6 Pro या स्मार्टफोन मध्ये उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे, ज्यात 5G नेटवर्क सपोर्ट, Wi-Fi 6, आणि ब्लूटूथ 5.3 यांचा समावेश आहे. या फोनमध्ये GPS आणि NFC च्या समर्थनासह USB Type-C पोर्ट आहे, जो जलद डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंगसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे, तुम्हाला उच्च गतीचे इंटरनेट कनेक्शन, स्थिर वायरलेस कनेक्टिव्हिटी, आणि सहज नेव्हिगेशन व संपर्क रहित व्यवहारांचा अनुभव मिळेल.तसेच या स्मार्टफोन मध्ये Dual SIM, GSM+GSM हे दोन सिम स्लॉट्स दिलेले आहेत. व त्या दोन सिम स्लॉट ची साईझ ही नॅनो आहे.

Honor Magic 6 Pro Price In India 

HONOR Magic6 Pro ची भारतात किंमत ही रु. 89,999 आहे, ज्यामध्ये 12GB RAM आणि 512GB स्टोरेज असलेला एकच मॉडेल उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये दोन रंगाचे पर्याय आहेत जे की काळा आणि एपि ग्रीन आहेत. तसेच हा स्मार्टफोन 15 ऑगस्ट रोजी रात्री 12:00 वाजल्यापासून Amazon, Explorehonor.com आणि ऑफलाइन स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Honor चा  हा एक अत्याधुनिक स्मार्टफोन आहे जो उत्कृष्ट डिझाइन, प्रोसेसर आणि उच्च गुणवत्ता कॅमेरा सेटअपसह लाँच झालेला आहे. 

हे हि वाचा –

  1. Redmi Pad Pro 5G आणि Redmi Pad SE 4G भारतात झाले आहे लाँच! बघा याची किंमत व सर्व यामधील सर्व धमाकेदार फीचर्स.
  2. OnePlus Open Apex Edition to Launch in India : वन प्लस चा हा स्मार्टफोन अनोख्या रंगात होतोय भारतात या दिवशी लाँच!

FAQ

1) Honor Magic6 Pro भारतात किती किंमतीला उपलब्ध आहे?

Honor Magic6 Pro चा 12GB RAM आणि 512GB स्टोरेज असलेला मॉडेल भारतात रु. 89,999 किंमतीला उपलब्ध आहे.

2) Honor Magic6 Pro कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध आहे?

Honor Magic6 Pro काळा आणि एपि ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Leave a Reply